महत्वाच्या बातम्या
-
Wipro Share Price | विप्रो शेअर्समध्ये जोरदार उसळी, IT शेअर्सवर गुंतवणूकदार खुश, खरेदी करणार?
Wipro Share Price | विप्रो या बेंगळुरू स्थित दिग्गज आयटी कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात तिमाही-दर-तिमाही आधारे 2.7 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. मागील तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात 2 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | मागील 1 महिन्यात 15 टक्के परतावा देणाऱ्या विप्रो शेअर्सवर तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली
Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते.
11 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्समध्ये अचानक तेजी, नेमकं कारण काय? कंपनीने दिली माहिती
Wipro Share Price | विप्रोच्या शेअरची हालचाल सहसा मंदावलेली असते. एका महिन्यात 15 टक्के आणि वर्षभरात 20 टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षांत हा शेअर 30 टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान, शुक्रवारी कंपनीचा शेअर अचानक जोरदार वधारला, गेल्या तासाभरात हा शेअर 6 टक्क्यांनी वधारून 460 रुपयांवर बंद झाला.
11 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्सबाबत गुंतवणुकदार चिंतित, या बातमीचा शेअर्सवर नेमका काय परिणाम होणार?
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या चीफ ग्रोथ ऑफिसर स्टेफनी ट्रॉटमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे सोमवारी विप्रो कंपनीचे शेअर्स एक टक्क्यानी कमजोर झाले होते. कंपनीच्या व्यवसायात किंचित प्रगती झाल्यामुळे शेअरमध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price Today | संयमाने श्रीमंत बनवणारा शेअर, विप्रो शेअर बायबॅक करण्याच्या चर्चेला उधाण, स्टॉक मंदीच्या गर्तेतून बाहेर येणार?
Wipro Share Price Today | देशातील दिग्गज आयटी कंपनी ‘विप्रो लिमिटेड’ बाय बॅक करण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो. 26 आणि 27 एप्रिल रोजी देखील कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विप्रो कंपनीने जानेवारी 2021 मध्ये देखील बायबॅक अंतर्गत शेअर खरेदी केले होते. तेव्हा कंपनीच्या बायबॅकचा आकार 9500 कोटी रुपये होता, ज्यात 400 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स खरेदी करण्यात आले होते. (Wipro Limited)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
Wipro Share Price | भारतात विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिस सारख्या अनेक आयटी कंपन्या आहेत. आयटी कंपन्यांचा त्यांच्या गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतावा देण्याचा इतिहास आहे. सध्या आयटी क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विप्रो लिमिटेडने गेल्या तीन वर्षांत १५.९० टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. त्यामुळे आज आपण विप्रो लिमिटेडबाबत चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर या व्यवसायाची बलस्थाने आणि कमतरताही आपण समजून घेऊ. याशिवाय विप्रो शेअर प्राइस टार्गेट 2023, 2024, 2025, 2026, 2030 बद्दलही बोलणार आहोत. तर, आपली उत्तरे शोधण्यासाठी वाचन सुरू ठेवा. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Wipro Bank Share Price | Wipro Bank Stock Price | BSE 507685 | NSE WIPRO)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | हमखास श्रीमंत करणारा विप्रो शेअर अत्यंत स्वस्त झालाय, गुंतवणूकीची योग्य संधी सोडून देणार? तपशील पहा
Wipro Share Price | मागील बऱ्याच काळापासून दिग्गज IT कंपनी ‘विप्रो’ चे शेअर्स चढ उताराच्या गर्तेत अडकले आहेत. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 376.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 1 महिन्यात विप्रो कंपनीचे शेअर्स 7.42 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. त्याच वेळी मागील एका वर्षात ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 37.19 टक्के घसरले आहेत. या कालावधीत S&P BSE सेन्सेक्स 1.4 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 21 मार्च 2022 रोजी ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 616 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Wipro Share Limited)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | अनेकांचं आयुष्य बदललं या शेअरने, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस काय?, स्वस्तात मिळतोय
Wipro Share Price | आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील शेअर विप्रोमध्ये तेजी दिसून येत आहे. आज हा शेअर जवळपास दीड टक्क्यांनी वधारून ४०१ रुपयांवर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी तो ३९४ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या आठवड्यात आयटी कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, जे बाजाराला आवडत आहेत. तथापि, ब्रोकरेज हाऊसने विप्रोच्या शेअरमधील आउटलूकबद्दल संमिश्र मते व्यक्त केली आहेत. काहींनी शेअरमध्ये जोरदार वाढ अपेक्षित ठेवून गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तटस्थ भूमिका घेतली आहे. 1 वर्षात हा शेअर 38 टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Wipro Share Price | Wipro Stock Price | BSE 507685 | NSE WIPRO)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो 45% स्वस्थ झाला आहे, अर्ध्या किंमतीत मिळणार प्रसिद्ध शेअर खरेदी करावा?
Wipro Share Price | कोट्यधीशांपासून करोडपतीपर्यंत अब्जाधीश बनवणाऱ्या या आयटी जायंटच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात ४५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. असे असूनही विप्रोने जवळपास आपल्या गुंतवणूकदारांना अब्जाधीश बनवले आहे. विशेषत: ज्यांनी ४३ वर्षांपूर्वी यात केवळ १० हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि आतापर्यंत ते टिकून राहिले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Wipro Share Price | Wipro Stock Price | BSE 507685 | NSE Wipro)
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | तुम्हाला खरं नाही वाटणार | पण या शेअरमध्ये 10 हजार गुंतवणारे आज 899 कोटीचे मालक
१० वर्षे वाट पाहता येत नसेल तर १० मिनिटे सुद्धा शेअर बाजारात थांबू नका. हे प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास लागू होते. तुमचे पैसे चांगल्या स्टॉकमध्ये असतील तर वाट पाहण्याचे फळ इतके गोड असेल की त्याची कल्पनाही करता येत नाही. तुम्ही एक हजारापासून करोडपती किंवा अब्जाधीशही बनू शकता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON