Wroley E-Scooters | रॉली ई-स्कूटरने 3 स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या | एका चार्जवर 90 किमी
रॉली ई-स्कुटरने अलीकडेच मार्स, प्लॅटिना आणि पॉश या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. या तिन्ही बजेट फ्रेंडली स्कूटरमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटर्स दिल्लीतील सर्व रॉली डीलरशिपवर (Wroley E-Scooters) उपलब्ध आहेत आणि कंपनी या स्कूटर्सच्या बॅटरीवर 40,000 किमी पर्यंतची वॉरंटी देत आहे. या नवीन स्कूटर्समध्ये रिव्हर्स मोड, अँटी थेफ्ट सेन्सर, साइड-स्टँड सेन्सर, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग सेन्सर यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतात.
3 वर्षांपूर्वी