महत्वाच्या बातम्या
-
Xpro India Share Price | कुबेर कृपा असणारा शेअर! गुंतवणुकदार करोडपती झाले, 4 वर्षात 1 लाखाचे 1.02 कोटी झाले
Xpro India Share Price | एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. ( एक्सप्रो इंडिया कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Xpro India Share Price | मालामाल शेअर! एक्सप्रो इंडिया शेअरने 3 वर्षात 5700% परतावा दिला, 1 लाख रुपये झाले 57 लाख रुपये, डिटेल्स पाहा
Xpro India Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. असाच एक स्टॉक आहे, एक्सप्रो इंडिया. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. एक्सप्रो इंडिया ही एक पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Xpro India Share Price Today | बिर्ला ग्रुपचा मजबूत पैसा देणारा शेअर, 3 वर्षात दिला 7300 टक्के परतावा, खरेदी करणार?
Xpro India Share Price Today | बिर्ला उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये सॉलिड तेजी पाहायला मिळत आहे. पुढील 6 महिन्यात ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीचे शेअर्स 1100-1500 रुपये किंमत पातळीवर स्पर्श करू शकतात, अंदाज तज्ञांनी लावला आहे. पॅकेजिंग उद्योगाशी संबंधित ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 793.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Xpro India Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 7472% परतावा देत श्रीमंत करणारा शेअर, स्टॉक उच्चांकापासून खूप स्वस्तात मिळतोय
Xpro India Share Price | बिर्ला उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 2020 मध्ये ज्या लोकांनी ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये एक लक्ष रुपये लावले होते त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 75 लाख पेक्षा अधिक झाले आहेत. 13 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर बिर्ला ग्रुपचा भाग असेलल्या एक्स्प्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 727 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सनी 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना 7472 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, XPRO India Share Price | XPRO India Stock Price | BSE 590013 | NSE XPROINDIA)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 2 वर्षात 1 लाखाचे 70 लाख केले | आता डिव्हिडंड आणि फ्री बोनस शेअर्स
बिर्ला ग्रुप कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी एक्सप्रो इंडिया लिमिटेड आहे. कंपनीच्या समभागांनी गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना ६ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मल्टीबॅगर स्टॉक एक्सप्रो इंडिया आता भागधारकांना लाभांशासह बोनस शेअर्स देण्याच्या प्रक्रियेत आहे. गुरुवार, २६ मे २०२२ रोजी मुंबई शेअर बाजारात एक्सप्रो इंडियाचे समभाग १०६० रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या शेअरने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे नशीब पालटले | दिग्गज गुंतवणूकदाराने केली गुंतवणूक
शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ नेहमीच देतात. जर तुम्ही संशोधनाच्या आधारे कंपनीत गुंतवणूक केली असेल तर तोटा होण्याची शक्यता कमी झाल्याचे दिसून येते. अशाच एका शेअरने, एक्सप्रो इंडिया लिमिटेडने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. शेअर बाजारातील मोठा खेळाडू आशिष कचोलिया यानेही या कंपनीत सट्टा लावला आहे. आशिष कचोलिया पोर्टफोलिओने जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत ७ कंपन्यांच्या शेअरमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली होती. त्याचवेळी त्यांनी 6 कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या 15 रुपयाच्या शेअर्समधील गुंतवणूकदार 2 वर्षात करोडपती झाले | स्टॉकबद्दल जाणून घ्या
बिर्ला ग्रुपच्या एका कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी एक्सप्रो इंडिया आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 9,000 टक्क्यांहून अधिक परतावा (Multibagger Stock) दिला आहे. 2 वर्षांपूर्वी ज्यांनी कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते ते आजच्या तारखेला करोडपती झाले आहेत. एक्सप्रो इंडियाचे शेअर्स अवघ्या 2 वर्षांत 15 ते 1,500 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा