Multibagger Stocks | या शेअरमध्ये 58 दिवसापासून अप्पर सर्किट, 3 महिन्यांत 1500 टक्के परतावा, हा स्टॉक नोट करा
Multibagger Stocks | अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजचे शेअर्स आपल्या सर्वकालीन किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. सलग 58 व्या दिवशी स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. मागील तीन महिन्यांत या खाद्यतेल कंपनीचा स्टॉक 45 रुपयांच्या किमतीवरून 730 रुपये किमतीवर जाऊन ट्रेड करत आहेत. अवघ्या तीन महिन्यांत अंबर प्रोटीन ने आपल्या गुंतवणूकदारांना 1,500 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. या वाढीच्या तुलनेत, S&P BSE सेन्सेक्स मध्ये याच कालावधीत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी