महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 0.65 टक्क्यांनी घसरून 18.23 रुपयांवर पोहोचला होता. आता येस बँक लिमिटेड शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान, येस बँक लिमिटेडने महत्वाची अपडेट दिल्याने त्याचा थेट परिणाम शेअर प्राईसवर होणार आहे.
10 तासांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटचे दोन्ही निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी सकारात्मक तेजीसह बंद झाले. शेअर बाजारातील सलग ३ दिवसांमधील तेजीने अनेक शेअर्स तेजीने वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. या तेजीत येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. ब्रोकरेज फर्म सुद्धा येस बँक शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळत आहे.
7 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK
Yes Bank Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. एनएसई निफ्टी 37 अंकांनी वाढून 23,213 वर बंद झाला होता, तर बीएसई सेन्सेक्स 224 अंकांनी वाढून 76,724 वर बंद झाला होता. बुधवारी अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. या तेजीत विसागर पॉलिटेक्स लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक देखील फोकसमध्ये आला होता.
8 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये होते. बीएसई सेन्सेक्स 78,173 च्या आसपास ट्रेड करत होता. तर निफ्टी 23,716 च्या आसपास ट्रेड करत होता. मंगळवारी हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या सहा महिन्यांत येस बँक शेअर २६ टक्क्यांनी घसरला आहे.
15 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मंगळवारी सेन्सेक्स 234 अंकांच्या तेजीसह 78,200 अंकांवर पोहोचला होता. मंगळवारी येस बँक शेअरही किरकोळ तेजीसह बंद झाला होता. मंगळवारी शेअरने ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी देखील गाठली होती. आता येस बँक शेअरबाबत स्टॉक मार्केट विश्लेषकांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.
16 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात अनेक कंपनीचे शेअर्स कोसळेल होते. सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी येस बँक शेअर 5.16 टक्क्यांनी घसरून 18.93 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात येस बँक शेअरमध्ये 26.29 टक्के घसरण झाली आहे.
17 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान येस बँक शेअर फोकसमध्ये आला होता. शुक्रवारी येस बँक 1.79 टक्क्यांनी वाढून 19.94 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी दिवसभरात येस बँक शेअरने 20.19 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. आता येस बँक बाबत अजून एक सकारात्मक बातमी आली आहे. येस बँकेने तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जाहीर केले आहे. या अपडेटनंतर येस बँक शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
19 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान, कॉर्पोरेट कंपन्यांकडून तिमाही निकालापूर्वी आपले बिझनेस अपडेट्स देण्यात येत आहेत. येस बँक लिमिटेडने आपल्या डिपॉझिट ग्रोथबाबत अपडेट दिली आहे.
20 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या शेअर्स पैकी एक शेअर म्हणजे येस बँक शेअर आहे. पण आता गुंतवणूकदारांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे २०२५ मध्ये येस बँक शेअर वाढणार की अजून घसरणार? स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तज्ञांनी २५ रुपयांपेक्षा जास्त लक्ष्य दिले आहे. (येस बँक अंश)
28 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर २०२४ रोजी येस बँक शेअर घसरणीसह बंद झाला होता. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी येस बँक शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्म आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्टवर संकेत, ब्रोकिंग फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली होती. त्यानंतर शेअर बाजारात सुस्त ट्रेडिंग झाल्याचे दिसून आले. शेअर बाजाराच्या बेंचमार्क निर्देशांकावर देखील सुस्त ट्रेडिंग झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स 78,550 च्या आसपास तर एनएसई निफ्टी 23,750 च्या वर पोहोचला होता. दरम्यान, येस बँक शेअरबाबत अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मने महत्वाचा सल्ला दिला आहे. (येस बँक कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँक लिमिटेडचा शेअर मागील काही महिन्यांपासून अंडरपरफॉर्मर आहे. मागील एक महिन्यांत येस बँक शेअर्स 11.31 टक्क्यांनी घसरला आहे, तर स्टॉक मार्केट निफ्टी २.६ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, येस बँके लिमिटेडने आपल्या स्ट्रेस्ड एसेट्सचा मोठा भाग एसेट रीकंस्ट्रक्शन कंपनीकडे ट्रान्स्फर केल्यानंतर आणि प्रवर्तक एसबीआयद्वारे हिस्सा विक्रीची चर्चा समोर आल्यानंतर बॅंकेच्या आर्थिक निकालांमध्ये सकारात्मक सुधारणा दिसून आली आहे. त्यानंतर येस बँक लिमिटेड बाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक लिमिटेड अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | निफ्टीने नुकतेच येस बँकेला पुन्हा एफ अँड ओ सेगमेंटमध्ये आणले असून ही बँक आता हळूहळू नफ्यातही (SGX Nifty) येत आहे. अशा तऱ्हेने येस बँके पुन्हा गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आला आहे. तज्ज्ञांनी सुद्धा येस बँके बाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेड बाबत मोठी अपडेट समोर (NSE: YESBANK) आली आहे. ही बातमी येस बँके लिमिटेड शेअरच्या एन्ट्रीची आहे. येस बँके लिमिटेड शेअर ४ वर्षांनंतर एफ अँड ओ सेगमेंटमध्ये (Gift Nifty Live) परतला आहे. एफ अँड ओ सेगमेंटमध्ये नवीन एन्ट्री म्हणून जोडल्या गेलेल्या ४५ शेअर्समध्ये येस बँक लिमिटेड शेअर सुद्धा आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1.77 टक्के घसरून 20 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँके लिमिटेड अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेडच्या हिस्सा विक्रीची चर्चा रखडण्याची (NSE: YESBANK) शक्यता आहे. जपानमधील सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन आणि एमयूएफजी या दोन प्रमुख बँका यापुढे हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक नसतील, असे मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. (येस बँक अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सेन्सेक्स ८०००० पर्यंत खाली घसरला असून, स्टॉक मार्केट निफ्टीही २४२०० च्या पातळीपर्यंत (NSE: YESBANK) खाली आला होता . बुधवार 27 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.20 टक्के वाढून 20.18 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर तुफान तेजीत, स्टॉक प्राईस 20 रुपयांच्या पार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: YESBANK) मिळाली होती. मंगळवारी येस बँक शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी येस बँक शेअर 5.01 टक्के वाढून 20.14 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक लिमिटेड अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी (NSE: YESBANK) दिसून आली. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्सने 1961 अंकांची उसळी घेतली. शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 2000 अंकांच्या वर गेला होता. त्याचवेळी स्टॉक मार्केट निफ्टीने 550 हून अधिक अंकांची उसळी घेत 23,900 चा टप्पा ओलांडला होता. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.47 टक्के वाढून 19.22 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक लिमिटेड अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | स्टॉक मार्केट सोमवारी सलग सातव्या दिवशी सुद्धा घसरणीसह (NSE: YESBANK) बंद झाला. दिवसभरातील चढ-उतारानंतर अखेर स्टॉक मार्केट ०.३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला होता. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी 78.90 अंकांनी घसरून 23,453.80 वर बंद झाला होता, तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 241.30 अंकांनी घसरून 77,339.01 वर बंद झाला होता. घसरत्या बाजारातही अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. (येस बँक कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण (NSE: YESBANK) सुरु आहे. मात्र स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी संकेत देताना म्हटले आहे की, ‘ स्टॉक मार्केट सुधारण्याच्या स्थितीत असून अलीकडच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक जवळपास १० टक्क्यांनी घसरले आहेत. मागील आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी तीव्र कमकुवतपणा दाखविल्यानंतर निफ्टीने गुरुवारी ही घसरण सुरूच ठेवली आणि दिवसअखेर २६ अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. (येस बँक लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल