महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | 20 रुपयाच्या येस बँक शेअरला 44 रुपयांची टार्गेट प्राईस, स्टॉक सोमवारपासून पुन्हा तेजीत येणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सने 13 डिसेंबर 2022 रोजी 27.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तथापि उच्चांकावर गेल्यानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये थोडा प्रॉफिट बुकींग सुरू झाला. हा स्टॉक शेअर बाजारात ‘सेल ऑन राइज’ स्टॉक म्हणून ओळखला जातो. येस बँकेच्या शेअरची किमत सध्या खूप आकर्षित आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 20.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये पुन्हा गडगडाट? शेअरची अवस्था बिघडणार की उभारी घेणार? डिटेल्स जाणून घ्या
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची अवस्था पुन्हा एकदा बिकट झाली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी Yes Bank शेअर्स 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मात्र आता पुन्हा एकदा येस बँकेच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. येस बँक कंपनीचे शेअर गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी 0.75 टक्के घसरणी सह 19.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच येस बँकेचे शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 20 टक्के कमजोर झाले आहेत. येस बँक शेअर पुन्हा एकदा बाउन्स घेईल? चला तर मग जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | होय! फक्त 21 रुपयाचा येस बँकेचा शेअर 200% परतावा देणार, रु. 60 टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
Yes Bank Share Price | शेअर बाजारात स्वस्त शेअर्समधून कमाई करण्याचा विचार करत असाल तर बँकिंग शेअरवर नजर ठेवता येईल. हा शेअर येस बँकेचा आहे. या स्टॉकवर ब्रोकरेज तेजीत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. येस बँकेचे शेअर्स सध्या २१.०५ रुपयांवर ट्रेड करत आहेत. एम्के ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मते हा शेअर येत्या काळात दमदार नफा कमावू शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचा शेअर 3 दिवसात 10% वाढला, स्टॉक वाढीचे नेमकं कारण वाचून खरेदीचा विचार करा
Yes Bank Share Price | मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी येस बँक शेअर्स हिरव्या निशाणी वर ट्रेड करत होते, मात्र बुधवार दिनांक 4 जानेवारी रोजी येस बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स आज लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारी येस बँकेचे शेअर्स 3 टक्क्यांनी वधारले होते. त्यानंतर आज शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. सध्या बीएसई इंडेक्सवर येस बँक कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के घसरणीसह 21.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. येस बँक कंपनीचे शेअर्स सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. या शेअरमधे अचानक तेजी येण्याचे कारण ‘फाल्कन’ ही स्टार्टअप कंपनी आहे. येस बँकेने फाल्कन कंपनीसोबत बिझिनेस करार केला असल्याची बातमी जाहीर केली आहे. त्यामुळे येस बँक शेअर्स तेजीत धावत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | स्वस्त झालेल्या येस बँकेच्या शेअरने 1 महिन्यात 25% परतावा दिला, आजही वाढ, रिटर्नच्या अपेक्षा का वाढल्या?
Yes Bank Share Price | शेअर बाजाराच्या दृष्टीने 2023 या नवीन वर्षाची जबरदस्त सुरुवात झाली आहे. स्टॉक मार्केट हिरव्या निशाणीवर व्यापार करत आहे. बाजारात किंचित तेजी आली असून अनेक स्टॉक आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. असाच एक बँकिंग शेअर आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. एक काळ असा होता जेव्हा, बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे संपूर्ण भांडवल बुडवले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हा स्टॉक तेजीत आला असून जे गुंतवणुकदार यात मोठ्या किमतीवर अडकले होते, त्यांना आशेचा एक नवीन किरण दिसत आहे. हा शेअर 50 रुपयांची उंची गाठेल असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | जबरदस्त कमाई! 21 रुपयांचा हा शेअर आज 6% वाढला, स्टॉकची पुढील टार्गेट प्राईस किती?
Yes Bank Share Price | खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेच्या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात खरेदीचा कल दिसून येत आहे. २ जानेवारी रोजी त्याचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांनी वाढून २२ रुपयांवर पोहोचले. इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर त्याने 22.05 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तथापि, हे अद्याप एका वर्षाच्या विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 11 टक्के कमी आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी २४.७५ रुपये भाव होता, जो एक वर्षाचा विक्रमी उच्चांक आहे. सध्या 6 टक्के वाढीसह 21.75 रुपये किंमतीवर ट्रेडिंग सुरू आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Solar Industries India Share Price | Solar Industries India Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
YES Bank Share Price | मस्तच! 20 रुपयाचा येस बँक शेअर अल्पावधीत 'इतका' वाढू शकतो, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस
YES Bank Share Price | प्रचंड वाढ आणि कमालीची घसरण झाल्यानंतर येस बँकेच्या शेअरच्या भावात पुन्हा एकदा तेजी आली आहे. या आठवड्यात खासगी क्षेत्रातील दिग्गज बँकेच्या शेअरमध्ये सुमारे १८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी या शेअरची किंमत 17.45 रुपये होती आणि आता तो 20.60 रुपयांवर ट्रेड (३० डिसेंबर २०२२) करत आहे. मात्र, एक वर्षाच्या २४.७५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून तो अजूनही सुमारे १७ टक्क्यांनी खाली आहे. 30 डिसेंबर रोजी बीएसई वर तो 20.85 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला, मात्र यानंतर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर येस बँकेचा शेअर खराब झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
YES Bank Share Price | मस्तच! येस बँकेचा शेअर आजही तेजीत, आता स्टॉकला चांगले दिवस येणार का?
YES Bank Share Price | गेल्या तीन व्यापारी सत्रात येस बँकेच्या शेअरमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी (३० डिसेंबर २०२२) हा शेअर सकाळी १० वाजेपर्यंत 2.23% वाढीसह 20.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. विशेष म्हणजे आता येस बँक पुन्हा शेअर बाजारात लिस्टेड टॉप-100 कंपन्यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाली आहे. शेअरमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे येस बँकेची मार्केट कॅप 60.010 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | होय! 20 रुपयांचा येस बँकेचा शेअर इतिहास रचणार, खरेदी करून स्वतःच आयुष्य बदलणार?
Yes Bank Share Price | डिसेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने जेसी फ्लॉवर्स एआरसीकडे एनपीएचे हस्तांतरण केले आहे. मात्र 15 डिसेंबर 2022 नंतर Yes Bank शेअरमध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती, मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये सुधारणा झाली. पुन्हा एकदा या खासगी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. आज Yes Bank चे शेअर्स 2.73 टक्के वाढीसह 20.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारात चढ-उतार असताना 2023 मध्ये येस बँकेचे शेअर्स वाढतील की नाही हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
YES Bank Share Price | येस बँक शेअर उच्चांकी पातळीवरून 30% घसरले, तज्ज्ञ सांगतात पुन्हा उसळी घेणार
YES Bank Share Price | खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेच्या शेअर्सनी शेवटच्या १० ट्रेडिंग सेशन्सपूर्वी एक वर्षाचा विक्रमी उच्चांक गाठला. मात्र, शेअर्समधील हा तेजीचा कल कायम राहिला नाही. १४ डिसेंबर २०२२ रोजी त्याचे शेअर्स २४.७५ रुपये भावावर होते आणि शुक्रवारी २३ डिसेंबरला ते इंट्रा-डेमध्ये १७.२५ रुपयांवर घसरले. याचाच अर्थ एक वर्षांतील उच्चांकी पातळीवरून शेअर सुमारे ३० टक्क्यांनी घसरला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये तेजीनंतर पुन्हा पडझड, या घसरणीनंतर काय करावे? खरेदीची योग्य संधी आहे की...?
Yes Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यात विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळाला आहे. या घसरणीच्या पार्श्वभूमीवर येस बँकेच्या शेअर्समध्येही जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. परंतु आता शेअर बाजारात जो विक्रीचा दबाव आला आहे, त्यामुळे हा शेअर 18 रुपयांपर्यंत पडला आहे. येस बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 25 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. येस बँकेच्या शेअरमध्ये मागील एका महिन्यात 25 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती, मात्र मागील एका आठवड्यात ही पूर्ण वाढ नाहीशी झाली आहे. काल NSE इंडेक्सवर येस बँकेच्या शेअरची किंमत 4 टक्क्यांनी पडली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेला आले चांगले दिवस! कंपनी वरील कर्जाचा बोजा झाला कमी, शेअर्समध्ये तेजी येणार?
Yes Bank Share Price | YES Bank शेअर्समध्ये मागील एका महिन्यात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी 8 डिसेंबर 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत Yes Bank च्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वधारली आहे. Yes Bank शेअर्समध्ये ही तेजी असताना कंपनीने आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. Yes बँकने आपले 48,000 कोटी रुपयांचे थकीत कर्ज जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला हस्तांतरित केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
YES Bank Share Price | तुफान तेजीनंतर येस बँकेचे शेअर घसरण्याची शक्यता, किंमत किती खेळी जाऊ शकते?
YES Bank Share Price | गेल्या आठवड्यात येस बँकेच्या शेअरमध्ये अचानक आलेल्या तेजीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अवघ्या तीन ते चार दिवसांत शेअरमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. 17 ते 24 रुपयांची पातळी गाठल्यानंतर या शेअरमध्ये तेजी येऊन नफा मिळवण्याचं वर्चस्व थांबलं. शुक्रवारी शेअर 21.20 रुपयांवर ट्रेड करत होता. आता या किमतीत नफा बुक करायचा की अधिक खरेदी करायची, हा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. दरम्यान, येस बँकेचा शेअर सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 24 टक्क्यांनी घसरू शकतो, असे आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
YES Bank Share Price | 5 दिवसात 37% परतावा देणारा शेअर 22 वर थांबला, येस बँक शेअर्सच्या गुंतवणूकदारांनी काय करावं?
YES Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली आहे. YES बँकेचा शेअर 22.20 रूपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यात नंतर घसरण सुरू झाली. बीएसई निरर्देशांकावर YES बँकेच्या शेअरमध्ये सुरूवातीच्या काही तासात 7.31 टक्क्यांची जबरदस्त घसरण झाली. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून या बँकेच्या शेअरमध्ये खूप मोठी रॅली पाहायला मिळाली होती. अवघ्या पाच दिवसात हा स्टॉक 37 टक्के वाढला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या स्टॉकमध्ये घसरण झाली होती, याचे कारण बँकेने एक निर्णय घेतला ज्याचा नकारात्मक परिणाम शेअरच्या किमतीवर पडला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share | येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी, त्या बातमीनंतर शेअर अनस्टॉपेबल! पुढे शेअरचं काय होणार पहा
Yes Bank Share Price | CA Basque Investments आणि Verventa Holdings च्या Yes बँकेतील प्रस्तावित गुंतवणुकीला RBI तर्फे सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. RBI ने हा निर्णय नुकताच जाहीर केला होता, आणि ही बातमी समोर येताच येस बँकेच्या शेअर्सनी कमालीची तेजी पकडली, आणि स्टॉकमध्ये नॉनस्टॉप वाढ पाहायला मिळत आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 12.11 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचा शेअर 24 रुपयांवर पोहोचला, आता टार्गेट प्राईस काय? पुढे शेअरचं काय होणार?
Yes Bank Share Price | गेल्या काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअरमध्ये शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये वाढ झाल्यामुळे दोन ट्रेडिंग डेजमध्ये शेअरच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा येस बँकेच्या समभागांकडे वळत आहेत. त्याचबरोबर येस बँकेचा शेअरही दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने शेअरचा भाव 21 रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत शेअरचे पुढील लक्ष्य काय असेल, याबाबत गुंतवणूकदारांचा रस वाढत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | एनसीएलएटी'चा येस बँकेला धक्का, दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याचा एनसीएलटीचा आदेश रद्द
Yes Bank Share Price | पुन्हा एकदा येस बँक आणि तिने दिलेले कर्ज चर्चेत आहे. वास्तविक, नॅशनल कंपनीज लॉ अपीलेट ट्रिब्युनलच्या द्विसदस्यीय खंडपीठाने मॅक स्टार मार्केटिंगविरोधात दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याचा एनसीएलटीचा आदेश रद्द केला असून, येस बँकेने दिलेले टर्म लोन हे डोळ्यात अंजन घालणारे आहे, असे म्हटले आहे. असे व्यवहार आर्थिक कर्जाच्या कक्षेत येत नाहीत. अशा प्रकारे, सुरक्षा मालमत्ता पुनर्रचना ही आर्थिक लेनदार मानली जाऊ शकत नाही. या निर्णयात एनसीएलएटीने आणखी काय म्हटले आहे, हेही आपण पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचे चांगले दिवस सुरु झाले, जाणून घ्या काय आहे बँकेच्या शेअर्सची स्थिती
खासगी क्षेत्रातील येस बँकेने येत्या २४ तारखेला भागधारकांची एक असाधारण सर्वसाधारण मिटिंग बोलावली आहे. या बैठकीत ८ हजार ९०० कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या प्रस्तावावर भागधारकांची परवानगी घेण्यात येणार आहे. अमेरिकेतील खासगी इक्विटी गुंतवणूकदार कार्लाइल आणि अॅडव्हेंट या बँकेत भांडवल गुंतविणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेत दोन बड्या गुंतवणूकदारांची एन्ट्री, शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत
रोकड टंचाईशी झगडणाऱ्या येस बँकेला लवकरच दिलासा मिळू शकतो. येस बँकेत दोन मोठ्या गुंतवणूकदारांची एंट्री होऊ शकते, अशी माहिती आहे. एट न्यूजनुसार, कार्लाइल आणि अॅडवेंट येस बँकेतील हिस्सा 100 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या अगदी जवळ आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या 12 रुपयांच्या शेअर्सचे चांगले दिवस येणार | कारण जाणून घ्या
खासगी क्षेत्रातील येस बँकेला १० हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यासाठी बँकेच्या मंडळाने संभाव्य गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू केली आहे. या बातमीच्या दरम्यान, गुंतवणूकदार येस बँकेच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची वाट पाहत आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO