महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक वाढणार की पडणार? गुंतवणूकदारांनी काय करावे?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स जून 2024 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त दबावात आले आहेत. येस बँक 20 जुलै रोजी आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. येस बँकेच्या तिमाही निकालांबाबत तज्ञांचे मत संमिश्र आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 25.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक 3 टक्क्यांच्या घसरणीसह 24.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकचे शेअर्स 25.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | स्टॉक ब्रेकआऊट देणार! येस बँक सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स जून तिमाहीतील मजबूत निकालामुळे ॲक्शनमध्ये आले आहेत. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 0.03 टक्क्यांच्या वाढीसह 79,897.34 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 0.03 टक्क्यांच्या घसरणीसह 24,315.95 अंकावर क्लोज झाला होता. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरची रेटिंग अपग्रेड, शेअरवर 'पॉझिटिव्ह' परिमाण होणार, कमाईची संधी
Yes Bank Share Price | येस बँकबाबत एक सकारात्मक अपडेट आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने येस बँकेची रेटिंग अपग्रेड केली आहे. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे येस स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. गुरूवारी येस बँक स्टॉक 8 टक्के वाढीसह 26.01 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यांनतर हा स्टॉक 27.08 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.31 टक्के वाढीसह 25.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( येस बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | आता थांबणार नाही! येस बँकबाबत नवीन अपडेट, स्टॉकला होणार मोठ फायदा
Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मंगळवारी या बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकने अप्पर सर्किट हीट केला आहे. येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच बँकेने 51 टक्के हिस्सेदारी विक्रीचा अहवाल तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आणि पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर मजबूत कमाई करून देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. येस बँक स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँकेने नुकताच आपले जून तिमाहीचे तात्पुरती आकडे जाहीर केले आहेत. मागील आठवड्यात येस बँक स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. ( येस बँक कंपनी )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर मजबूत ब्रेकआऊट देणार, पैसे पटीत वाढणार, टार्गेट प्राईस चेक करा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात बक्कळ कमाई करून देऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक मजबूत ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत आहे. हा स्टॉक पुढील काळात 35-40 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | आता थांबणार नाही हा शेअर! तुफान तेजीचे संकेत, सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी 12.90 टक्क्यांच्या वाढीसह 27.05 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. या तेजीमुळे येस बँकेचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. शुक्रवारी दिवसभराच्या व्यवहारात येस बँकेचे 12.47 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा दोन आठवड्यांच्या 1.81 कोटी शेअर्स या सरासरी पातळीपेक्षा अनेक पट जास्त आहे. या स्टॉकमध्ये एका दिवसात 320.45 कोटी रुपये मूल्याची उलाढाल झाली होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 83,384.20 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 11.36 टक्के वाढीसह 26.67 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक 30 रुपयाची ब्रेकआऊट लेव्हल तोडणार?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांपासून येस बँक स्टॉकमध्ये फारशी ॲक्शन पाहायला मिळाली नाहीये. गेल्या सहा महिन्यात हा स्टॉक फक्त 3 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्समध्ये 40 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँक आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल 20 जुलै रोजी जाहीर करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.042 टक्के घसरणीसह 23.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक बुधवारी 2 टक्के वाढीसह 24.30 रुपये किमतीवर पोहचला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. नुकताच येस बँकेने आपले जून 2024 तिमाही निकालांचे तात्पुरते आकडे जाहीर केले आहे. त्यामुळे येस बँक स्टॉक किंचित तेजीत आला आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 76,000 कोटींपेक्षा जास्त आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | सध्या BSE सेन्सेक्स इंडेक्स 79,243.18 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 24,044.50 अंकावर पोहचला आहे. अशा काळात येस बँक, आयटीसी, आणि अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. StoxBox फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हे तीन शेअर्स निवडले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत, मोठी कमाई होणार, लेटेस्ट अपडेट आली
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक जोरदार नफा वसुलीला सामोरे जात आहे. मंगळवारी येस बँकेच्या संचालक मंडळाने भांडवल उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर बुधवारी हा स्टॉक तेजीत आला होता. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी येस बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, थेट शेअरवर होणार परिणाम, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच येस बँकेने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये अपडेट दिली आहे की, बँकेचे संचालक मंडळ 25 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भांडवल उभारणी करण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरची रेटिंग अपग्रेड, स्टॉक 'Hold' किंवा 'BUY' करा, पुढे फायदाच फायदा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 46.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 जून रोजी या बँकेचे शेअर्स 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 23.83 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 74,600 कोटी रुपये आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 15.70 रुपये आहे. ( येस बँके अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, BUY करावा?
Yes Bank Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी येस बँकेचे 1.50 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. या स्टॉकमधील एका दिवसाची उलाढाल 35.76 कोटी रुपये होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 74,634.07 कोटी रुपये आहे. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 23.82 रुपये किमतीवर पोहचले होते. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | 23 रुपयाचा येस बँक शेअर ब्रेकआउट देणार, पुढे मल्टिबॅगर परतावा मिळेल
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील पाच वर्षांत 100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 13 जून रोजी येस बँकेचे शेअर्स 1.16 टक्क्यांच्या घसरणीसह 23.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. याचा अर्थ तज्ञांनी सध्याच्या किमतीच्या तुलनेत येस बँकेचे शेअर्स 325 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक प्राईस प्रथम ₹30 आणि नंतर ₹100 पर्यंत जाणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून संथ वाढ पहायला मिळत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये मागील 5 वर्षांत मजबूत उलाढाल पाहायला मिळाली. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये सध्या ब्रेकआउट प्रक्रिया सुरू आहे, परंतु ती कधी पूर्ण होईल हे स्पष्ट नाही. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक आणि SJVN शेअर्सला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक गुंतवणुकदार अजूनही शेअर बाजारातील अस्थिरता कमी होण्याची वाट पाहत आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक्सबॉक्स फर्मच्या तज्ञांनी टॉप 3 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात. यासाठी तज्ञांनी येस बँक, अदानी पॉवर आणि एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सपोर्ट लेव्हल आणि प्रतिकार पातळी.
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठ्या टार्गेट प्राईसचे संकेत
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी 24.40 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक किंचित वाढीसह 24.65 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मते या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
Yes Bank Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 0.22 टक्क्यांच्या घसरणीसह 22.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँक शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअर्सची किंमत 41.38 टक्क्यांनी वाढली आहे. एयूएम कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी येस बँकेचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.67 टक्के घसरणीसह 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 1.88 टक्के वाढीसह 23.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 66,281 कोटी रुपये आहे. 29 एप्रिल ते 7 मे दरम्यान येस बँकेचे शेअर्स 16 टक्के कमजोर झाले होते. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS