महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवारी 5.5 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत येस बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहेत. येस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 30.75 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.05 टक्क्यांच्या घसरणीसह 23.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात येस बँकेचे शेअर्स 11.66 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात येस बँक स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला होता. तर दिवसाअखेर शेअर किंचित सावरला. मागील काही दिवसापासून कार्लाइल ग्रुप येस बँकेतील आपले भाग भांडवल कमी करणार आहे, अशा बातम्या मिळत आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 3.51 टक्क्यांनी घसरले होते. तर 2 मे रोजी येस बँकेचे शेअर्स 2.87 टक्क्यांच्या घसरणीसह 25.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अनेक स्टॉक मार्केट तज्ञांनी या बँकेचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. मागील काही दिवसापासून येस बँकेचे शेअर्स जबरदस्त अस्थिरतेत ट्रेड करत आहेत. जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचा नफा दुप्पट वाढीसह 452 कोटी रुपये नोंदवला आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सबाबत एक चिंताजनक अपडेट आली आहे. ही बातमी गुंतवणूकदारांना किंचित निराश करू शकते. नुकताच जेएम फायनान्शिअल फर्मने येस बँकेच्या शेअर्सवर ‘डाउनग्रेड’ रेटिंग जाहीर केली आहे. येस बँकेने आपल्या उच्च कर्ज वसुली, स्थिर मार्जिन आणि स्थिर वाढीमुळे मार्च तिमाहीत मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा केली आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात येस बँकेचे शेअर्स 32 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेने शनिवारी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या घोषणेनंतर सोमवारी येस बँकेचे शेअर्स तेजीत आले होते. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत
Yes Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 26.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 76,000 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ञ मार्च तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्साही पाहायला मिळत आहेत. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 22 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 25.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 23 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 1.98 टक्क्यांच्या वाढीसह 25.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 दिवसांत या बँकेच्या शेअर्सची किंमत 7 टक्क्यांनी वाढली आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 25.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरला 'या' प्राईसवर सपोर्ट, परंतु तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, फायदा की नुकसान?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या जर तुमच्याकडे येस बँकेचे शेअर्स असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सध्या येस बँक स्टॉकमध्ये मंदीचे संकेत पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Yes Bank Share Price | येस बँक बाबत एक नवीन अपडेट आली आहे. जपानस्थित मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्प यांनी येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी येस बँकेचे बहुसंख्य भांडवल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत आली सकारात्मक अपडेट, नवीन अपडेटचा 24 रुपयाच्या शेअरला फायदा होणार?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून पडझड पाहायला मिळत आहे. जपानस्थित मित्सुबिशी UFG फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या दोन्ही जपानी गुंतवणुकदार कंपन्यांनी येस बँकेचे बहुसंख्य भाग भांडवल खरेदी करण्याची योजना आखली आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | शेअरची किंमत 25 रुपये, अल्पावधीत 62% परतावा देणारा शेअर घसरणार? काय आहे अपडेट?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज हा बँकिंग स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. नुकताच येस बँकेने सेबीला कळवले आहे की, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक 27 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर टेक्निकल चार्ट काय सांगतोय? तज्ज्ञांकडून 'अंडरवेट रेटिंग', काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. काही ब्रोकरेज फर्मने येस बँक स्टॉकवर नकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या काही ब्रोकरेज कंपन्यांनी येस बँकेच्या शेअर्सची टार्गेट प्राईस कमी केली आहे. मार्च 2024 तिमाहीत चांगला निकाल देऊनही येस बँकेच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी येस बँक स्टॉकवर अंडरवेट रेटिंग दिली आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | सकारात्मक बातमीनंतरही येस बँक शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी या बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 25.35 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्टमध्ये या किमतीवर ब्रेकआउट, लवकरच स्टॉक ही टार्गेट प्राईस गाठणार
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 24.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | शेअर प्राईस रु. 23, आता येस बँकेबाबत चिंता वाढवणारी बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच आयकर विभागाने येस बँकेला 112.81 कोटी रुपयेची टॅक्स डिमांड नोटीस धाडली आहे. येस बँकेला 27 मार्च 2024 रोजी आयकर विभागाच्या नॅशनल फेसलेस असेसमेंट यूनिटने रिअसेसमेंट ऑर्डर जारी केली होती. ( येस बँके अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स पुन्हा मजबूत तेजीत, बँकेकडून मोठी अपडेट आली, शेअरला पुढेही फायदा होणार?
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये काही दिवसापासून सुधारणा पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 23.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. येस बँकने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांनी कर्जदार कंपनी काटेर्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कर्ज प्रुडंट एआरसी कंपनीकडे हस्तांतरित केले आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत मोठी सकारात्मक बातमी आली, नवीन अपडेटचा शेअरला किती फायदा होणार?
Yes Bank Share Price| येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने आता मायक्रोफायनान्स व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये मायक्रोफायनान्स व्यवसायात आगमन करण्याचे संकेत दिले आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS