महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | मोठा निर्णय! येस बँकेने 'या' कंपनीचे 1.8 कोटी शेअर्स खरेदी केले, आता शेअरवर नेमका काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | येस बँकेने येस सिक्युरिटीजमधील 1.8 कोटी शेअर्स 55.75 रुपयांना खरेदी केल्यानंतर 29 सप्टेंबर रोजी एनएसईवर येस बँकेच्या शेअर्सनी 0.99 टक्के घसरणीसह ट्रेड केला. येस सिक्युरिटीजचे (YSIL) 100 टक्के भागभांडवल येस बँकेकडे आहे. Yes Bank Share
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर तेजीत, बँकेच्या या सकारात्मक निर्णयाचा शेअरवर परिणाम, येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले?
Yes Bank Share Price | येस बँकेचा शेअर काल 17.72 रुपयांवर उघडला आणि शेवटच्या सत्रात 17.67 रुपयांवर बंद झाला होता. दिवसभरात सर्वाधिक 17.76 रुपये, तर सर्वात कमी 17.4 रुपये भाव मिळाला. बँकेचे बाजार भांडवल 50153.98 कोटी आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 24.75 रुपये, तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 14.4 रुपये आहे. दिवसभरात बीएसईचे वॉल्यूम 24,857,188 शेअर्स होते. आज गुरुवारी येस बँकेचा शेअर 0.58% वधारून 17.45 रुपयांवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर प्राईस पुन्हा सकारात्मक दिशेने जाण्याचे संकेत, मॅनेजमेंटकडून आली महत्वाची अपडेट
Yes Bank Share Price | येस बँकेने गुरुवारी बीएसई फायलिंगदरम्यान आपल्या व्यवस्थापनाविषयी मोठी माहिती दिली आहे. कंपनीने मॅनेजमेंट चेंजची माहिती एक्स्चेंजसोबत शेअर केली आहे. पंकज शर्मा यांची चीफ स्ट्रॅटेजी अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | कमजोर जागतिक संकेतांदरम्यान देशांतर्गत शेअर बाजारात खरेदी दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मजबूत झाले आहेत. सेन्सेक्स जवळपास १५० अंकांनी वधारला आहे, तर निफ्टी १९८०० च्या जवळ आला आहे. मात्र, या वर्षाच्या अखेरीस अमेरिकन फेडकडून पुन्हा व्याजदरवाढीचे संकेत मिळाल्याने जागतिक बाजारात घसरण दिसून येत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स तेजीत, पण तज्ज्ञांचा पुढे सतर्क राहण्याचा गुंतवणूकदारांना सल्ला, नेमकं काय म्हटलं शेअर बाबत?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसात जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली असून या वाढीमागे कोणतेही मूलभूत कारण दिसत नाही. उलट संकटातून बाहेर येऊनही बँक अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. यामध्ये कमकुवत डिपॉझिट प्रोफाइल, उद्योगापेक्षा कमी व्याज मार्जिन आणि एआरसी व्यवहारांद्वारे कॉर्पोरेट बुक क्लिअर करूनही सातत्याने उच्च स्लिपेज पातळी चा समावेश आहे. आरओए सुधारण्याचा प्रवास एक लांबलचक प्रक्रिया असेल आणि या संदर्भात, सध्याचे मूल्यांकन खर्चिक दिसते.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | आज मार्केट ओपन होताच येस बँक शेअर्स तेजीत, बँकेच्या 'या' घोषणेने शेअर्सवर काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | खासगी क्षेत्रातील येस बँक लिमिटेडने बुधवारी जाहीर केले की वायबीएल ईएसओएस 2020 स्कीम अंतर्गत 12,06,404 पर्यायांचा वापर करून प्रत्येकी 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे 12,06,404 इक्विटी शेअर्स वाटप केले आहेत आणि पर्यायांचा वापर करून बँकेने 1,56,88,160.25 रुपये वसूल केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक थकीत कर्जाची वसुली करणार, आज येस बँक शेअरमध्ये मजबूत तेजी, डिटेल्स नोट करा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीसह ट्रेड करत होता. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारी येस बँक स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 19 रुपये या आपल्या 7 महिन्यांतील सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तथापि नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने येस बँक स्टॉक 7.49 टक्के वाढीसह 18.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता खरेदी करावा का? सध्याची टार्गेट प्राईस किती? तज्ज्ञांनी दिली फायद्याची माहिती
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये लक्षणीय विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सोमवारी देखील हा स्टॉक अप्पर सर्किटसह 18.85 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकचे शेअर आज जबरदस्त तेजीत, नेमकं कारण काय? स्टॉक खरेदी करून फायदा उचलावा?
Yes Bank Share Price | येस बँकचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील आठवड्यात.या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी मजबूत झाले होते. ते आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकचे शेअर्स 3.21 टक्के वाढीसह 17.34 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आणि इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 16.70 रुपये किमतीवरून 5.14 टक्क्यांच्या वाढीसह 17.58 रुपये किमतीवर पोहचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत आली सकारात्मक बातमी, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअर्सची टार्गेट प्राईस
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आणि एनएसईवर 16.70 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवरून सुमारे 5.50 टक्क्यांनी वधारून 17.60 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. प्रायव्हेट फोरई बँकेच्या शेअरमध्ये ही मोठी तेजी दिसून आली. बीएसई वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारच्या व्यवहारात येस बँकेच्या शेअर्स ट्रेडिंग व्हॉल्युममध्ये 3.24 पटीने वाढ झाली. सध्या शेअर (शुक्रवारच्या ट्रेडिंग प्रमाणे) 2.98% वधारून (NSE) 17.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | बापरे! येस बँक शेअर 404 रुपयांवरून घसरून 17.05 रुपयांपर्यंत आला, आता या बातमीने शेअरचं पुढे काय होणार?
Yes Bank Share Price | गेल्या काही दिवसांपासून खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी हा शेअर 0.59 टक्के वाढीसह 17.05 रुपयांवर बंद झाला. येस बँकेचा शेअर पॅटर्न पाहिला तर तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ९५ टक्के किंवा त्याहून अधिक घसरला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
Yes Bank Share Price | भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बँकांवर अवलंबून आहे. भारतात अनेक सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका कार्यरत आहेत, त्यापैकी एक म्हणजे येस बँक. घोटाळा उघडकीस आल्यानंतर या बँकेत अनेक अडचणी दिसून आल्या. येस बँकेचा शेअरही आजच्या घडीला ३८२ रुपयांवरून २० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे. पण एवढं सगळं असूनही येस बँकेच्या शेअरबाबत अनेक तज्ज्ञ आज आणि भविष्यातील कामगिरीबद्दल सकारात्मक आहेत. येत्या काळात बँक पुनरुज्जीवन दाखवू शकते, असे त्यांना वाटते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा झाली, गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करावा?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करणाऱ्या येस बँकेच्या शेअर धारकांसाठी खुशखबर आली आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून 2023 या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 10 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत येस बँकेने 342.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत येस बँकेने 310.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी बातमी, शेअरवर याचा परिणाम होणार? स्टॉक डिटेल्स वाचून गुंतवणूक करा, फायदा होईल
Yes Bank Share price | येस बँकेने नुकताच एक मोठी घोषणा केली असून, याचा परिणाम बँकेच्या शेअरवर पाहायला मिळू शकतो. येस बँक या खासगी बँकेच्या संचालक मंडळाने शुक्रवारी 2500 कोटी रुपयांचे कर्ज उभारणी करण्यास मान्यता दिली आहे. येस बँक हे कर्ज भारतीय बाजारातून किंवा परकीय बाजारातून उभारू शकते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 15.98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 16.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक जबरदस्त नफ्यात, तरीही तज्ञ शेअरबाबत नकारात्मक का? शेअर प्राईस इतकी खाली येणार?
Yes Bank Share Price | एक काळ असा होता, जेव्हा येस बँकेचे शेअर्स 400 रुपयेवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 16 रुपयेच्या खाली पोहचला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 14 रुपयांच्या खाली जाऊ शकतो. जानेवारी-मार्च 2023 मध्ये येस बँकेने जबरदस्त तिमाही नफा कमावला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने आपला येस बँक स्टॉकवर 13.5 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमत 14 टक्के खाली आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 येस बँकेचे शेअर्स 15.68 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | तिमाही निकाल जाहीर केल्यावर येस बँक शेअरमध्ये घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावे? तज्ञांचे मत
Yes Bank Share Price Today | मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. आजही स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 15.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. येस बँकचे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून गुंतवणूकदारांमध्ये शेअर होल्ड करावा की करू नये, असा संभ्रम निर्माण झाला आहे. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली, येस बँकेने जाहीर केले तिमाही निकाल, शेअरच्या किंमतीवर काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price Today | मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारातील गुंतवणुकदार ‘येस बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या आर्थिक तिमाही निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. येस बँकेने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 45 टक्क्यांच्या घसरणीसह 367.46 कोटी रुपयेवरून 202.43 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मात्र तिमाही आधारावर येस बँकेच्या महसुलात 293 टक्क्यांची नोंदवली गेली आहे. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | येस बँक शेअर लवकरच 21 रुपयांची प्राईस टार्गेट गाठणार? तिमाही निकालानंतर तेजीचा तज्ज्ञांचा अंदाज
Yes Bank Share Price Today | ‘येस बँक’ च्या बँकेच्या तिमाही आर्थिक निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गुंतवणुकदार बँकेच्या निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत. येस बँक या आठवड्यात आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार 22 एप्रिल 2023 रोजी येस बँक आपले तिमाहीचे निकाल जाहीर करेल. मागील 5 दिवसात येस बँक शेअरची किंमत 7 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.21 टक्के घसरणीसह 16.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | येस बँकेचा तिमाही नफा मजबूत वाढणार, शेअर प्राईस नव्या टार्गेटच्या दिशेने, स्टॉक प्राईस किती?
Yes Bank Share Price | ‘येस बँक’ चे शेअर्स बुधवारी 19 एप्रिल रोजी 1.20 टक्के घसरणीसह 16.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 0.30 टक्के वाढीसह 16.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर येस बँकेच्या शेअर्समधे तेजी मार्च 2023 च्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली होती. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | येस बॅंकेच्या 95% घसरलेल्या शेअरने 5 दिवसात 10% परतावा दिला, SBI बँकेची देखील येस बँकेत गुंतवणूक
Yes Bank Share Price Today | मंगळवारच्या इंट्राडे ट्रेड सेशन दरम्यान ‘येस बँक’ चे शेअर्स 9.12 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. 22 एप्रिल 2023 रोजी येस बँक आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर ही तेजी पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत येस बँकचे शेअर्स 10.53 टक्के वाढले आहेत. येस बँकेचे शेअर्स 390 रुपये या आपल्या लाइफ टाइम हाय किमतीवरून 95 टक्के पडला आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी येस बँक शेअर 1.50 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन