महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँकेचा विक्रम, ही कामगिरी करणारी भारतातील पहिलीच कंपनी, रिलायन्स टाकले मागे, शेअर तेजीत येणार?
Yes Bank Share Price | ‘येस बँक’ च्या नावावर नुकताच एक विक्रम नोंदवला गेला आहे. मार्च 2023 पर्यंतच्या भाग भांडवल आकडेवारीनुसार ‘येस बँक’ च्या एकूण शेअर धारकांची संख्या 50 लाखांच्या पार गेली आहे. हा भीम पराक्रम करणारी येस बँक ही भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे. सर्वात जास्त शेअर धारकांच्या बाबतीत ‘टाटा पॉवर’ कंपनी भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा पॉवर कंपनीमध्ये 38.5 लाख शेअर धारकांनी गुंतवणूक केली आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये एकूण 33.6 लाख शेअर धारक आहेत. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये तेजी, अचानक तेजीचे कारण काय? ही तेजी टिकुन राहील का? सविस्तर वाचा
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून ‘येस बँक’ स्टॉकवर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नजरा खिळल्या आहेत. ‘येस बँक’ एक सकारात्मक बातमी आली आहे, आणि याचा परिणाम बँकेच्या शेअरवर देखील पाहायला मिळत आहे. ही बातमी येताच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली होती. आणि आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.64 टक्के वाढीसह 15.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एखाद्या कंपनीबाबत काही सकारात्मक बातमी आली तर त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या शेअरवर पाहायला मिळतो. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर सहित या 5 बँक शेअर्सवर ब्रोकरेजने नवी टार्गेट प्राईस जाहीर केली
Yes Bank Share Price | कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने बँकिंग क्षेत्रातील ५ बँकांच्या टार्गेट प्राइसमध्ये कपात करून नवीन टार्गेट प्राइस निश्चित केले आहे. किंबहुना कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने हे केले आहे. जागतिक जोखमीचा आपल्या देशांतर्गत बाजारातील बँकेवर मर्यादित परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. मात्र, चांगली बाब म्हणजे ते बँकिंग क्षेत्राबाबत खूप सकारात्मक आहेत. जाणून घेऊया पाचही बँक शेअर्सबद्दल. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | आनंदी आनंद! येस बँक शेअर 60 रुपयांच्या पातळीवर पोहोचणार, एका घोषणेने स्टॉक तेजीत, पुढे काय होणार पहा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने ‘कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम’ म्हणजेच ESOS द्वारे 1,66,100 इक्विटी शेअर्स वाटप केले आहे. ही बातमी येताच येस बँकेचा स्टॉक शुक्रवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी 1 टक्क्यांच्या वाढीसह 15.85 रुपयांवर पोहचला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 0.87 टक्के वाढीसह 15.02 रुपयांवर क्लोज झाला होता. ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम’ अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना एका विशेष प्रक्रिये अंतर्गत कंपनीचे शेअर्स खरेदी (Yes Bank Share Price Target 2030) करण्याची संधी देतात. या अंतर्गत कर्मचाऱ्याना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात प्राधान्य देण्यात येते. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 14 रुपयांवर आला, गुंतवणूकदारांनी पुढे नेमकं काय करावं? तज्ज्ञांचा सल्ला पहा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपला आणि येस बँकेच्या शेअर्सला उतरती कळा लागली. येस बँक या खासगी बँकेचे शेअर्स सध्या सहा महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. येस बँकेचे शेअर्स गुरूवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी 2.61 टक्के घसरणीसह 14.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांक किंमत पातळीवरून येस बँक स्टॉक 37 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 1.29 टक्के कमजोरीसह 15.35 रुपयांवर ट्रेड करत होते. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये न थांबणारी घसरण सुरू, स्टॉकमध्ये पुढे काय होणार?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. येस बँकेचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपला आणि शेअर मध्ये घसरण सुरू झाली. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी येस बँक शेअर 1.29 टक्के घसरणीसह 15.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. येस बँकेचे शेअर्स सध्या आपल्या सहा महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांकावरून शेअर सुमारे 37 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचा लॉक इन कालावधी संपला, स्टॉक मध्ये पुढे काय होणार? टार्गेट प्राईस आणि तज्ञांचे मत जाणून घ्या
Yes Bank Share Price | 14 मार्च 2023 रोजी येस बँकेचे शेअर 0.64 टक्के घसरणीसह 15.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये ही घसरण होण्याचे कारण म्हणजे बँकेच्या शेअरचा तीन वर्षांचा लॉक इन कालावधी 13 मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे. मात्र येस बँकेच्या शेअर्समध्ये अजून लोअर सर्किट लागलेला नाही, याचा अर्थ सेलिंगसाठी जेवढे शेअर्स ऑर्डर बुक मध्ये आहेत, त्यांची खरेदी देखील होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल होणार? शेअरवर प्रॉफिट बुकींगची टांगती तलवार, स्टॉक खरेदी करावा?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्ससाठी 2023 हे वर्ष काहीसे निराशाजनक ठरले आहे. खासगी क्षेत्रातील येस बँकेचे शेअर्स सतत विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. किंबहुना येस बँकेत भाग भांडवल धारण करणाऱ्या काही प्रतिस्पर्धी बँका आपले शेअर्स विकू शकतात. येस बँकेच्या शेअर्सचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी पुढील आठवड्यात संपणार आहे. यावर्षी जानेवारीत येस बँकेचे शेअर्स 16 टक्क्यांनी कमजोर झाले होते. खाजगी बँकांचे शेअर्स फेब्रुवारी 2023 मध्ये फक्त एक टक्के वाढले आहेत. येस बँकेचे शेअर्स मार्चमध्ये आतापर्यंत 5 टक्के कमजोर झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | धाकधूक वाढली? येस बँक शेअर्स आणखी स्वस्त होणार? स्टॉक अपडेट्स जाणून घ्या
Yes bank Share Price | 3 वर्षांपूर्वी ‘येस बँक’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती, तेव्हा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ने आणि 8 इतर बँकानी 10000 कोटी रुपये गुंतवून येस बँक वाचवली. या निधीमुळे येस बँकेचा व्यवसाय रुळावर आला आणि येस बँकेच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त वाढ झाली. मागील 1 वर्षात येस बँकेचे शेअर्स 30.98 टक्के वाढले आहेत. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी येस बँक शेअर 1.18 टक्के घसरणीसह 16.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये लवकरच मोठ्या हालचाली होणार, गुंतवणुकदारांचा फायदा होणार की नुकसान?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यात संपणार आहे. लॉक इन संपल्यानंतर SBI आपले शेअर्स विकण्याची शक्यता आहे. येस बँकेतील ICICI बँक, Axis बँक, IDFC First Bank, HDFC बँक, यांचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार या बँका आपले शेअर्स विकू शकतात. आणि याचा फटका येस बँकेला बसू शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये मोठ्या हालचाली होणार? SBI बँकेचा निर्णय ठरणार महत्वाचा, काय आहे बातमी?
Yes Bank Share Price| SBI ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँक मध्ये मोठी गुंतवणुक केली होती, आणि त्याचा लॉक इन कालावधी 6 मार्च 2023 रोजी संपणार आहे. लॉक इन कालावधी संपल्यानंतर SBI बँक आपले येस बँकेतील भाग भांडवल विकू शकते. एसबीआय बँकला येस बँकेत कायमस्वरूपी गुंतवणूक करायची नाही, म्हणून SBI आपले भाग भांडवल कमी करु शकते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स आणखी स्वस्त होणार? पुढील काळात या शेअरमध्ये काय होऊ शकते? जाणून घ्या
Yes Bank Share Price | सलग काही दिवसांच्या तेजीनंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये आज घसरण पहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसात येस बँक शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती. येस बँक शेअर्स ही तेजी अशा वेळी पाहायला मिळत आहे जेव्हा अनेक बड्या गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर्समध्ये 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज मोठी उसळी, येस बँक स्टॉकमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | ज्या लोकांनी येस बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. मार्च महिन्यात येस बँकेचा लॉक इन कालावधी संपणार आहे. आयसीआयसीआय बँक, अक्सिस बैंक, आयडीएफसी फर्स्ट बैंक, एचडीएफसी बैंक, या सर्व दिग्गज बँकांचा देखील 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपणार आहे. अशा परिस्थितीत लॉक इन कालावधी संपल्यानंतर अनेक दिग्गज गुंतवणुकदार किंवा गुंतवणूक संस्था येस बँकेचे शेअर्स विकून बाहेर पडू शकतात. यामुळे येस बँक शेअरवर जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो. बुधवारी सकाळी (०१ मार्च २०२३) शेअर 4.30% वाढून 18.20 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, स्टॉक तेजीचे संकेत, तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस पहा
Yes Bank Share Price | मागील बऱ्याच दिवसापासून येस बँकेच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत होती, मात्र आज स्टॉक मध्ये बाऊन्स बॅक पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँक शेअर 0.31 टक्के वाढीसह 16.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये स्टॉक 24.75 रुपयांची पातळी स्पर्श केल्यावर खाली आला आहे. मागील 2 महिन्यांत येस बँक शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 35 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 16 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँक स्टॉक 16.40 रुपयांवर ट्रेड करत होता. येस बँकेच्या घसरणी दरम्यान एडलवाइज म्युच्युअल फंडाने या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर पुन्हा बाऊन्स बॅक करणार? स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिली पहिली टार्गेट प्राईस
Yes Bank Share Price | ‘येस बँक शेअर्स’ डिसेंबर 2022 मध्ये 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. त्यानंतर शेअर जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर मध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. मात्र ही तेजी कायम राहणार की नाही असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी दिनांक 2023 रोजी येस बँक शेअर 1.19 टक्के वाढीसह 17.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस
Yes Bank Share Price | सध्या येस बँक शेअर्स चर्चेचा विषय बनले आहे कारण, दोन जागतिक खाजगी इक्विटी कंपन्यांनी येस बँकेत गुंतवणूक वाढवली आहे. यामुळे येस बँकेतील FPIs ची एकूण होल्डिंग लक्षणीयरीत्या वाढली आहे. डिसेंबर अखेरीस येस बँकेतील एकूण एफपीआय होल्डिंग 23.24 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी सप्टेंबर तिमाहीपर्यंत येस बँकेत एफपीआयची गुंतवणूक 12.15 टक्के होती. FPIs कडे मार्च 2022 पर्यंत 10.97 टक्के भाग भांडवल होते. खाजगी इक्विटी फर्म कारलाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनलने येस बँकेचे 10 टक्के भाग भांडवल हिस्सा खरेदी करून 8,900 कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. अलीकडच्या काळात भारतीय बँकिंग क्षेत्रात खाजगी इक्विटी फर्मकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 17.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार?
Yes Bank Share Price | खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या समभागांची विक्री सुरूच आहे. दरम्यान, बँकेच्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. येस बँकेने राजन पेंटल यांची २ फेब्रुवारी २०२३ पासून तीन वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. राजन पेंटल हे सध्या येस बँकेत रिटेल बँकिंगचे जागतिक प्रमुख आहेत. नोव्हेंबर २०१५ पासून ते येस बँकेचा भाग आहेत. कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्याबरोबरच राजन हे पेंटल बँकेच्या रिटेल बँकिंग पोर्टफोलिओचे नेतृत्व करणार आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचा शेअर 95% घसरून 17 रुपयांवर आला, पण तज्ज्ञ म्हणाले 'संयम बाळगा!'...कारण?
Yes Bank Share Price | सध्या ब्रोकर मार्केटमध्ये येस बँकेच्या शेअर्सची जोरदार चर्चा आहे. १३ डिसेंबर २०२२ रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी २४.७५ रुपयांवर पोहोचल्यानंतर खासगी बँकेच्या शेअरची विक्री सुरू आहे. येस बँकेचा शेअर जवळपास महिनाभरात ३० टक्क्यांनी घसरला आहे, तर वायटीडीमध्ये या वर्षी शेअर २० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सोमवारी सकाळी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 1.71% घसरून 17.2 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची किंमत 1 महिन्यात 30% घसरली, तरी तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी येस बँक शेअर 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही येस बँक शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत होती. मात्र त्यानंतर येस बँक शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला आणि शेअरची किंमत पडली. अवघ्या एका महिन्यात येस बँकेच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी घटली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. येस बँकेचे शेअर खरेदी करावे, की करू नये असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक AT-1 बाँड प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलं, पुढे येस बँकेच्या शेअरचं काय होणार? अपडेट काय?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी 0.18 टक्के वाढीसह 18.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेहनमध्ये येस बँक स्टॉक जबरदस्त पडला होता. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधील बंदच्या तुलनेत 12 टक्क्यांच्या कमजोरीसह 17.35 रुपयांवर ट्रेड करत होते. शुक्रवारी येस बँक स्टॉक मध्ये पडझड झाली होती कारण, दोन वाईट बातम्या आल्या होत्या ज्याचा नकारात्मक परिणाम स्टॉकच्या किमतीवर पाहायला मिळाला होता. एकीकडे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाले आणि त्याचबरोबर AT-1 बाँड प्रकरणात येस बँकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो