Yes Bank Share Vs Wipro Share | टॉप 3 स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा
Yes Bank Share Vs Wipro Share | प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात निवडणुकीच्या निकालाचा दबावामुळे नफा वसुली पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जर अनपेक्षित लागले तर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळू शकते. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, येस बँक लिमिटेड आणि विप्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
8 महिन्यांपूर्वी