महत्वाच्या बातम्या
-
Lakhimpur Kheri Violence | शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मंत्रिपुत्राला ३ दिवसांची पोलीस कोठडी
यूपीतील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने आशिषला (Lakhimpur Kheri Violence) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेलं विशेष तपास पथक आता सखोल चौकशी करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे यूपी सरकारवर मंत्र्याच्या मुलाच्या अटकेसाठी दबाव वाढला
लखीमपूर खिरीत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांच्या मृत्यू प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) सुप्रीम कोर्टाच्या कठोर प्रश्नांमुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिषच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे. यूपी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आशिषच्या घरावर नोटीस चिकटवून शुक्रवारी सकाळपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याआधी पोलिसांनी लवकुश आणि आशिष पांडेय यांना अटक केली, तर इतर तिघांची चौकशी सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident Video | आंदोलक शेतकऱ्यांना जीपने असे चिरडले | भाजपविरोधात देशभर संताप
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे (Lakhimpur Kheri Incident Video) देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | तिकीट नाकारलेल्या नेत्याच्या जिल्हा बंदीवरून भाजपचे स्टंट | तर सत्ता असलेल्या राज्यात दडपशाही
हिंसाचारग्रस्त लखीमपूर खेरी जिल्ह्यात (Lakhimpur Kheri Violence) पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वॉड्रा यांना सोमवारी हरगाव येथून अटक करण्यात आली आहे, असा दावा पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने कथितरीत्या शेतकरी आंदोलकांवर कार चढवली. यात 8 जण चिरडले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | गोदी मीडियाने देशाला आर्यन खानमध्ये गुंतवलं | यूपीत भाजप कार्यकर्ते व योगी सरकारच्या अमानुष मारहाणीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ५ शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणाले होते, योगी सरकारने यूपीतील गुन्हेगारी संपवली | पण NCRB रिपोर्टनुसार युपी गुन्हेगारीत देशात दुसरा
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उत्तर प्रदेश आपल्याच हाती कायम ठेवण्यासाठी भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केला होता.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशचे सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते | योगी आदित्यनाथांनी ते सोडविले - नरेंद्र मोदी
उत्तर प्रदेश सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथ यांनी सोडविले. आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात हात घालून विकासाची दमदार पावले टाकत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशच्या विधानसभेने विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा बिगुल वाजवला.
3 वर्षांपूर्वी -
योगी यांच्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास म्हणजे प. बंगालच्या पायाभूत सुविधांचे फोटो चोरून वापरने - अभिषेक बॅनर्जी
देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच उत्तर प्रदेशात कोरोनामुळे स्थिती अत्यंत भीषण असल्याचं देखील देशाने अनुभवलं आहे. परिणामी योगी सरकारसाठी आगामी निवडणुका कठीण झाल्याचं म्हटलं जातंय.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | भाजपमध्ये भूकंपाचे संकेत | १२६ विद्यमान आमदार पक्षांतराच्या तयारीत
उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना आपत्तीत देश आणि जगभरात योगी सरकार आणि मोदी सरकारच्या कामांची पोलखोल झाली आहे आणि परिणामी जनता भाजपवर प्रचंड नाराज असल्याचे संकेत भाजपच्या आमदारांना मिळाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २०२२ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आमदार समाजवादी आणि बसपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. परिणामी भाजपमध्ये देखील धावपळ सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत जगभरातून टीका झालेल्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना आत्तापासूनच निवडणुकांचे वेध
संपूर्ण देशात कोरोना काळात सर्वात भयावह स्थिती पाहायला मिळाली ती उत्तर प्रदेश राज्यात. जगभरात ते चित्र उमटले. परंतु, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. “आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू”, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | CM योगी की टूलकिट! सपोर्ट में ट्वीट करने पर 2 रुपये देने की बात | ऑडियो वायरल
देश में अभी एक टूलकिट विवाद थमा नहीं था कि यूपी में नई टूलकिट का मामला सामने आया है. इसे सीएम योगी की कथित टूलकिट बताया जा रहा है. इस टूलकिट में एक ऑडियो सामने आने के बाद सीएम योगी की सोशल मीडिया टीम सवालों के घेरे में आ गई है. ऑडियो में सीएम योगी के सपोर्ट में ट्वीट करने पर 2 रुपये देने की बात कही जा रही है. दावा किया जा रहा है कि ये ऑडियो सीएम योगी की सोशल मीडिया टीम का है.
4 वर्षांपूर्वी -
अंधभक्तांचा भाव ४० पैसे वरून २ रुपये? | योगींचं टूलकिट ऑडिओ क्लिप व्हायरल | सपोर्ट करणाऱ्याला २ रुपये
काँग्रेस-भारतीय जनता पक्षातील टूलकिट वाद अजून शमलेला नसताना नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. कारण आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात योगी आदित्यनाथ सपोर्ट करणाऱ्यांना २ रुपये देणार असल्याचं सांगत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या समाज माध्यमांच्या टीमचा हा ऑडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकट के समय यूपी में नहीं दिखाई दिए भाजपा के नेता | लेकिन चुनावी तैयारी में दिखाई पड़े
यूपी में कोरोना से निपटने के लिए देशभर में योगी सरकार की निंदा हो रही है। इसलिए योगी सरकार के साथ-साथ मोदी सरकार भी मुश्किल में है। यहां तक कि नरेंद्र मोदी के संसदीय क्षेत्र वाराणसी में भी 2024 के लोकसभा चुनाव से पहले नरेंद्र मोदी पर खतरा मंडराने लगा है। गौरतलब है कि देश में गंगा नदी और गंगा घाट कोरोना बाढ़ को देख नरेंद्र मोदी अपने निर्वाचन क्षेत्र में दिखाई भी नहीं दिए। हालांकि, उन्होंने चुनाव में धोका होने के शक में बीजेपी के सिस्टम को काम में ले लिया है।
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत यूपीत न फिरकलेले भाजप नेते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत | बैठकांचे सत्र
यूपीतील कोरोना हाताळणीवरून योगी सरकारची देशभर निंदा झाली आहे. त्यामुळे योगी सरकारसहित मोदी सरकारच देखील अडचणीत आलं आहे. अगदी वाराणसी या मोदींच्या मतदारसंघात २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी खतरे मे असे वारे वाहू लागल्याने भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. त्यात गंगा नदी आणि गंगा घाट कोरोना मृतांनी भरल्याचे देशाने पहिले तरी मोदी त्यांच्या मतदारसंघात फिरकले देखील नाहीत हे विशेष म्हणावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | उत्तर प्रदेशातील रायबरेलीत अधिक पैसे घेऊन भिंतीतून दारू विक्री होतेय
देशात गेल्या एका दिवसात आणखी दोन लाख ११ हजार २९८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहोचली आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरून गेले असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
यूपीत कोरोनाने मृत्यूचं तांडव | तर भाजपला २०२२ मधील निवडणुकीची चिंता | योगी मंत्रिमंडळाचा विस्तार | मोदींच्या या विश्वासूला उपमुख्यमंत्री पद
उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारच्या दुसर्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच अमित शहा, नरेंद्र मोदी, जे पी नड्डा आणि आरएसएस’मध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या बैठक पार पडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर मोदींचे खास माजी आयएएस अधिकारी एके शर्मा यांना उपमुख्यमंत्री पद देऊन उत्तर प्रदेशची धुरा त्यांच्याकडे दिली जाणार असून तेच २०२२ साठी तयारी सुरु करतील असे संकेत मिळाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले
उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या काही थांबताना दिसत नाही. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे. सरकारने मनाई केल्यानंतरही लोक गंगेच्या काठावर मृतदेह पुरत आहेत. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसत असून त्यांची मोजदाद करणंही कठीण झालं आहे
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत उत्तर प्रदेशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच राम भरोसे - अलाहाबाद हायकोर्ट
मागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी देशात कोरोनाचे 3 रेकॉर्ड झाले. गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 लोकांनी कोरोनावर मात केली.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ
देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बेरोजगारी-उपासमारीचं चित्र गडद होतंय | यूपीत युवक चक्क रस्त्याव सांडलेले दूध प्यायला
देशातील कोरोनाच्या दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन केल्याने बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न भीषण झाल्याचं चित्र आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या असून कित्येक लोक बेरोजगार झाले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC