YouTube Account Handle | ट्विटर-इन्स्टाग्रामप्रमाणे युट्यूब युझर्सलाही मिळणार अकाऊंट हँडल्स, काय विशेष मिळणार पहा
YouTube Account Handle | इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे युट्यूब युझर्सनाही अकाउंट हँडल मिळणार आहे. कंपनी हे फीचर आणण्याची तयारी करत आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे यामुळे युजर्सला क्रिएटर्स शोधणे सोपे होणार आहे. चॅनेल पृष्ठे आणि यूट्यूब लघु व्हिडिओंवर नवीन हँडल्स दिसतील. यामुळे युजर्सला कमेंट्स, व्हिडिओ डिक्रिप्शन आणि इतर ठिकाणी एकमेकांचा उल्लेख करता येणार आहे. या फीचर अंतर्गत सर्व युजर्सचे यूट्यूब अकाउंट हँडल असणार आहे.
2 वर्षांपूर्वी