महत्वाच्या बातम्या
-
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, टार्गेट प्राइससह गुंतवणूकीचा सल्ला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4 टक्के वाढीसह 1405 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज झाला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने देखील या स्टॉकवर कव्हरेज सुरू केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय ‘ रेटिंग देऊन 1,775 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | 5 वर्षात 2300% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मालामाल करणार
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 1362 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीने एआय पॉवर्ड रोबोट्स आणि 4 संरक्षण उत्पादने लाँच केली आहेत. झेन टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः अँटी ड्रोन तंत्रज्ञान आणि संरक्षण प्रशिक्षण उपाय प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आज देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | अल्पावधीत 1286% परतावा देणारा शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, नेमकं कारण काय?
Zen Technologies Share Price| झेन टेक्नॉलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 992 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर काही तासात हा स्टॉक 1,042.45 रुपये किमतीवर पोहचला होता. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | मल्टिबॅगर झेन टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, सरकारचा निर्णयाने शेअर रॉकेट वेगात वाढणार
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली सुरू आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 882.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर हा स्टॉक 880.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
11 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, फायदा घेणार?
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्मित्या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किट हीट केला आहे. नुकताच या कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | शेअरने अल्पावधीत 300% परतावा दिला, झेन टेक्नॉलॉजीमध्ये टाटा ग्रुपने गुंतवणूक वाढवली, एंट्री घेणार?
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता नुकताच आलेल्या एका बातमीनुसार टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने कंपनीने झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे 20 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, ऑर्डरची माहिती देताच शेअर तेजीत आला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीबाबत सकारात्मक बातमी आली आहे. या कंपनीने गोवा राज्य सरकारसोबत एक करार केल्याची माहिती दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | भरवशाचा डिफेन्स क्षेत्रातील शेअर! 1000% परतावा दिल्यावर अजूनही पैशाचा पाऊस पडतोय
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 754 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील झेन टेक्नॉलॉजी स्टॉक मजबूत तेजीत धावत आहे. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 42 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअरने 3 वर्षांत 825% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत, तज्ज्ञांनी 6-9 महिन्यांसाठी गुंतवणूक सल्ला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सरकारकडून या कंपनीला हजारो कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 300 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 1.00 टक्के घसरणीसह 765.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Zen Tech Share Price
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | सुपर मल्टिबॅगर शेअर! झेन टेक्नॉलॉजी शेअरने 2 वर्षात 10 पट परतावा दिला, एका बातमीने शेअर्स खरेदी तेजीत?
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड या लष्करी उपकरणे आणि ड्रोनविरोधी टेक्नॉलॉजी प्रदान करणाऱ्या कंपनीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 123 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. मिळाल्याचे सांगितले आहे. 30 जून 2023 पर्यंत या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 542 कोटी रुपये होता.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | मल्टिबॅगर झेन टेक्नॉलॉजी शेअर पुन्हा तेजीत! मागील 8 दिवसांत 44 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?
Zen Technologies Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 869.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.. मजबूत ऑर्डर बुक आणि जून 2023 तिमाहीतील जबरदस्त कामगिरीमुळे झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | मालामाल शेअर! 1371% परतावा दिल्यानंतर मागील 5 दिवसात झेन टेक्नॉलॉजी शेअरने 34% परतावा दिला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मजबूत तिमाही निकालानंतर झेन टेक्नॉलॉजीज या ड्रोन निर्माता कंपनीचे शेअर्स अवघ्या एका आठवड्यात 36 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 343 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | 3 वर्षात 2500% परतावा देणारा झेन टेक्नॉलॉजीज शेअर अप्पर सर्किटवर आदळतोय, रोज 8-10% परतावा
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी लष्करी प्रशिक्षण आणि अँटी-ड्रोन सोल्यूशन्स संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते आणि स्टॉक 674.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 6.40 टक्के वाढीसह 718.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | गुंतवणुकीतून कमाई करणार? झेन टेक्नॉलॉजी शेअरमध्ये तेजीचे संकेत, ही बातमी फायदा करून देईल
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14.95 टक्के वाढीसह 488.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार झेन टेक्नॉलॉजी कंपनीला एक महत्त्वपूर्ण ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 340 कोटी रुपये आहे. झेन टेक्नॉलॉजी कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी ड्रोन बनवण्याच्या व्यवसाय गुंतलेली आहे. पुढील काळात कंपनीला आणखी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात 7 जुलै रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 160 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली होती. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 576.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर्स एका दिवसात 10% वाढले, नेमकं स्टॉक वाढीचे कारण काय? शेअरची कामगिरी पाहा
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या ड्रोनविरोधी तंत्रज्ञानात विशेष प्राविण्य असणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 453.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक ही वाढ मोठी ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 424.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉचा शेअर 1 दिवसात 13% वाढला, मजबूत परतावा देणाऱ्या शेअरवर तज्ञांनी दिली टार्गेट प्राईज
Zen Technologies Share Price | ‘झेन टेक्नॉलॉजी’ या ड्रोन निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळाली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 13 टक्क्यांच्या वाढीसह 324.70 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र दिवसा अखेर झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 7.30 टक्क्यांच्या वाढीसह 307.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज मंगळवारी दिनांक 9 मे 2023 रोजी ‘झेन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 310.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL