Zero Bank Balance | तुमच्या बँक खात्यात झिरो बॅलन्स आहे का? तरीही काढू शकता पैसे, जाणून घ्या कसे
काही वेळा आपल्याकडे पैसे नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होते. अनेक वेळा गरजेच्या वेळी बँक खाते रिकामे होते. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय केले पाहिजे? येथे आम्ही तुम्हाला एका अशा फिचरबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या संकटाचा सामना करु शकता. या सुविधेच्या मदतीने बँक खात्यात फंड नसला तरी तुम्ही पैसे काढू शकणार आहात. होय, आम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेबद्दल (ओडी) बोलत आहोत. या फीचरमुळे खातेदारांना आधीच उपलब्ध असलेल्या निधीव्यतिरिक्त त्यांच्या खात्यातून पैसे काढता येतात.
3 वर्षांपूर्वी