महत्वाच्या बातम्या
-
Zomato Share Price | झोमॅटोच्या स्टॉकबाबत प्रसिद्ध शेअर मार्केट तज्ञांचा अंदाज खरा ठरला, गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड तणाव
अश्वथ दामोदरन हे शेअर बाजारातील प्रसिद्ध “स्टॉक गुरू” म्हणून ओळखले जातात. अश्वथ दामोदरन यांनी जुलै 2021 मध्ये Zomato च्या शेअर्सबाबत एक भाकीत वर्तवले होते की हा स्टॉक 41 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली पडेल. आज स्टॉक 45 रुपयांवर व्यवहार करत आहे आणि त्यात पडझड अजून सुरूच आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या 78% स्टॉकचा लॉक-इन कालावधी संपला, शेअरच्या किमतीत मोठ्या घसरणीची भीती
IPO आल्यापासून आणि त्याची लिस्टिंग झाल्यावर सतत धडपड करत नुसता पडणारा स्टॉक म्हणजे ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस झोमॅटो. ताज्या बातमीनुसार झोमॅटोच्या 78 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी पुढील आठवड्यात संपणार आहे. शेअर बाजार विश्लेषकांना चिंता वाटत आहे की, कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा प्रचंड दबाव वाढू शकतो, आणि असे झाल्यास, स्टॉक सध्याच्या पातळीपासून तुटून आणखी पडेल आणि गुंतवणूकदारांना जबर तोटा सहन करावा लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Food Quality | झोमॅटोमार्फत खराब अन्न पुरवणारे रेस्टॉरंट, स्टॉल्स ऑनलाइन ऑर्डरपासून ब्लॉक होणार
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आरोग्यासाठी हानिकारक अन्न पुरवणाऱ्या रेस्टॉरंट्सविरोधात कठोर भूमिका घेणार आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) कडून थर्ड पार्टीची तपासणी होईपर्यंत कंपनी रेस्टॉरंटला ऑनलाइन ऑर्डरपासून तात्पुरते (Zomato Food Quality) दूर ठेवेल. कंपनीने असेही म्हटले आहे की गंभीर आणि वारंवार गुन्ह्यांच्या बाबतीत, रेस्टॉरंट्स ऑनलाइन ऑर्डरपासून दूर होतील.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER