महत्वाच्या बातम्या
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
Zomato Share Price | भारतीय शेअर बाजारात बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स -577.76 अंकांनी घसरून 75715.84 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -175.35 अंकांनी घसरून 22896.45 वर पोहोचला आहे. आज बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी झोमॅटो लिमिटेड कंपनीचा स्टॉक 215.92 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO
Zomato Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी झोमॅटो लिमिटेड कंपनी शेअर 2.08 टक्क्यांनी वाढून 220.95 रुपयांवर पोहोचला होता. झोमॅटो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,14,190 कोटी रुपये आहे. झोमॅटो लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 304.70 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 127 रुपये होती.
3 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
Zomato Share Price | झोमॅटो शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. बुधवारी हा शेअर 3% वाढून 264 रुपयांवर (NSE: ZOMATO) पोहोचला होता. झोमॅटो कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मजबूत नफा कमावला आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्म हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. झोमॅटो शेअर आयपीओ किमतीपेक्षा २५० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. (झोमॅटो लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | मल्टिबॅगर झोमॅटो शेअरवर तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस मोठा उच्चांक गाठणार
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी झोमॅटो (NSE: Zomato) कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 267 रुपये किमतीवर पोहचले होते. झोमॅटो स्टॉकमध्ये वाढ (NSE:Zomato) होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच पेटीएम कंपनीने आपला चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटो कंपनीला 2,048 कोटी रुपयेला विकण्याची घोषणा केली आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकवर ब्रोकरेज फर्म बुलिश, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्केपेक्षा जास्त वाढून 230 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत व्यवहार करत होता. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, ऍक्सिस सिक्युरिटीज फर्मने झोमॅटो स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, झोमॅटो स्टॉक 280 रुपये पर्यंत वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 12.24 टक्के वाढीसह 262.74 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल 35 टक्के परतावा
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. गुरूवारी झोमॅटो स्टॉक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 186.19 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस यूबीएसने झोमॅटो स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्स रॉकेट वेगात, अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.49 टक्के वाढीसह 199.75 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. मात्र ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने या कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 191.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या
Zomato Share Price | मागील एक वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. एका वर्षापूर्वी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी, झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय ऑन डिप्स’ चा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Zomato Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज तर शेअर बाजार प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा मंदीच्या काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी झोमॅटो स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | कमाईची मोठी संधी! झोमॅटो शेअर अल्पावधीत देईल 35 टक्के परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. परकीय ब्रोकरेज फर्म HSBC च्या तज्ञांनी झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, झोमॅटो स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्क्यांच्या घसरणीसह 149 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 2.62 टक्के वाढीसह 152.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | स्वस्त झालेला झोमॅटो शेअर अल्पावधीत मालामाल करणार, मिळेल 30% परतावा
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 156.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजार तज्ञांच्या मते, पुढील काळात झोमॅटो कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्समध्ये बंपर तेजी, सकारात्मक घटनाक्रमाने स्टॉक खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत झोमॅटो कंपनीने 138 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत झोमॅटो कंपनीला 34.7 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. झोमॅटो कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही QoQ आधारे 283 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 2.78 टक्के वाढीसह 148.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | मागील 1 वर्षात 155 टक्के परतावा देणाऱ्या झोमॅटो शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. सध्या झोमॅटो कंपनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मनी देखील या कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 0.61 टक्के वाढीसह 139.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देणारा झोमॅटो शेअर अल्पावधीत देईल 22% परतावा
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स नवीन रॅलीसाठी तयार झाले आहेत. 2023 या वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. चीनच्या पेमेंट ग्रुप Alipay ने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे 29 कोटी शेअर्स ब्लॉक डीलमध्ये विकले आहेत. AliPay कंपनीने झोमॅटो कंपनीचे शेअर्स 112 रुपये प्रति शेअर किमतीवर विकले आहेत. अँट ग्रुप कंपनीच्या मालकीच्या Alipay कंपनीने ब्लॉक डील अंतर्गत 3.44 टक्के भाग भांडवल विकत असल्याची माहिती दिली होती.
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरबाबत मोठी अपडेट, स्वस्त झालेला शेअर अल्पवधीत देईल इतका टक्के परतावा, डिटेल्स नोट करा
Zomato Share Price | ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते जर झोमॅटो स्टॉक 5 ते 10 टक्क्यांनी घसरला तर गुंतवणूकदारांनी या घसरणीवकडे गुंतवणूकीची संधी म्हणून पाहावी.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | मागील 6 महिन्यांत 113 टक्के परतावा देणाऱ्या झोमॅटो शेअर्सवर तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस जाहीर, फायदा घ्या
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 113.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीच्या शेअर्स (Zomato Share) आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. शेअरची कामगिरी पाहून तज्ञांनी देखील झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. Zomato Share Price Today
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | स्वस्त झालेला झोमॅटो शेअर आता बक्कळ कमाई करू देतोय, अल्पावधीत शानदार परतावा मिळतोय
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी झोमॅटो स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 96 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र नंतर प्रॉफिट बुकींगमुळे शेअरची किंमत 92 रुपयेपर्यंत खाली घसरली होती. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के वाढीसह 94.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्सच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! मागील 6 महिन्यांत 70% परतावा दिला, पण आता ही बातमी वाचा
Zomato Share Price | सध्या झोमॅटो कंपनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. कारण जपानची सॉफ्टबँक झोमॅटो कंपनीचे शेअर्स विकणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार ब्लिंकिटच्या डील नंतर जो लॉक-इन कालावधी निश्चित केला होता, तो शुक्रवारी संपला आहे. आता सॉफ्टबँक आपले शेअर्स विकून प्रॉफिट बुक करु शकते, अशी बातमी शेअर बाजारात पसरली आहे. या बातमीनंतर झोमॅटो कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS