महत्वाच्या बातम्या
-
Zomato Share Price | झोमॅटो शेअर तब्बल 62% टक्के घसरून स्वस्त झालाय, आता खरेदी करावा? तज्ञ काय सांगतात पहा
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स सतत खालच्या दिशेने ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील सहा दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये खूप मोठी घसरण दिसून आली. बीएसई इंडेक्सवर हा शेअर 4.93 टक्क्यांच्या घसरणीसह 50.15 रुपयांवर क्लोज झाला होता. मागील 6 दिवसात झोमॅटो कंपनीच्या शेअरची किंमत 10.45 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 51.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो मॅनेजमेंटमध्ये राजीनामा सत्र सुरूच, शेअरवर काय परिणाम? स्टॉकची पुढे वाटचाल कशी असेल
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर कंपनी झोमॅटो लिमिटेडच्या उच्च मॅनेजमेंटमध्ये अजूनही गडबड कायम आहे. याचा नकारात्मक परिणाम झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर होत आहे. 2023 हे नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवसच झाले आहे, आणि झोमॅटो कंपनीच्या स्टॉकमध्ये 9 टक्के पडझड झाली आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 57.10 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. अवघ्या एका वर्षात झोमॅटो कंपनी स्टॉक 129 रुपयांवरून 55.45 रुपयांपर्यंत पडला आहे. या कंपनीतील मोठया अधिकाऱ्याच्या राजीनामे देण्याचा सपाटा थांबत नाही आहे. या आठवड्यातही झोमॅटो कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ‘गुंजन पाटीदार’ यांनी राजीनामा देऊन कंपनीच्या मॅनेजमेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 56.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर 57% घसरून स्वस्त झालाय, आता को-फाउंडरचा राजीनामा, स्टॉकवर परिणाम काय?
Zomato Share Price | खाद्यपदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो या व्यासपीठाचे सहसंस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) गुंजन पाटीदार यांनी राजीनामा दिला आहे. अलीकडच्या काळात अनेक बड्या अधिकाऱ्यांनी या कंपनीचा राजीनामा दिला असून गुंजन पाटीदार हे या भागातलं नवं नाव आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | बाब्बो! 62% स्वस्त झालेला झोमॅटो शेअर आज 1 दिवसात 8% वाढला, पुढे अजून तेजी येणार?
Zomato Share Price | आज Zomato कंपनीचा स्टॉक 7.92 टक्क्यांच्या वाढीसह 57.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात हा स्टॉक 53.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून Zomato कंपनीच्या शेअरमधे सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 15 टक्क्यांनी पडली आहे. झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर मागील कलही काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आता कोरोना वाढीच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ZOMATO Share Price | ZOMATO Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरवर मार्केट तज्ञांची भविष्यवाणी, शेअरमध्ये तेजीचे संकेत,टार्गेट प्राईस तपासा
Zomato Share Price | कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी Zomato कंपनीचे शेअर्स पुढील काळात 100 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. कोटक सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहेत की, Zomato कंपनीने स्विगीपेक्षा मोठा बाजार काबीज केला आहे, त्यामुळे आम्ही झोमॅटो कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत सकारात्मक आहोत. पुढील काळात Zomato कंपनीचे शेअर्स 100 रुपये पर्यंत वाढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | नेमकं झोमॅटोमध्ये असं काय घडतंय की शेअर तेजीत येतोय, वाढीचे कारण समजून घ्या
Zomato Share Price | सिंगापूरस्थित एका सरकारी गुंतवणूक कंपनीची उपकंपनी असलेल्या Camas Investments ने बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato कंपनीच्या शेअर्समध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच दिवशी चीनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाची उपकंपनी Alipay Singapore Zomato कंपनीमधील भाग भांडवल विकले आहेत. खुल्या बाजारातील या व्यवहारात चिनी कंपनी अलीबाबाने आपले 1631 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Zomato कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. काल Zomato कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 65.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरला अजून धक्का बसणार? स्टॉकच्या किंमतीवर काय परिणाम होईल? काय आहे कारण?
Zomato Share Price | अलिबाबा ही चिनी कंपनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोमधील शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमधील कलोजिंग किमतीच्या तुलनेत 5 ते 6 टक्के स्वस्त किमतीत शेअर्स विकू शकते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 1.63 टक्क्यांच्या कमजोरीसह 63.35 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होते. Zomato कंपनीचा निश्चित लॉक-इन कालावधी 23 जून 2022 रोजी पूर्ण झाला, आणि परिणामस्वरूप शेअर्समध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोची टार्गेट प्राईस 100 रुपये, तिमाही निकालानंतर तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, तेजीचे कारण वाचा
Zomato Share Price | 2022 या वर्षात झोमॅटो कंपनीचे स्टॉक 50 टक्क्यांपेक्षा अधिक कमजोर झाले आहे. पण आता शेअरमध्ये जबरदस्त तेजी येण्याचे संकेत मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने अंदाज व्यक्त केला आहे की, झोमॅटोचे शेअर्स आता तेजीत येऊ शकतात. झोमॅटोने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले होते जे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा देणारे होते. झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी व्यवसाय आणि ब्लिंकिटमध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली आहे, त्यामुळे झोमॅटोचे शेअर्स वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरचं भविष्य चांगलं, 70 रुपयाच्या शेअरवर 100 रुपयांची टार्गेट प्राईस
Zomato Share Price | ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये आज जोरदार वाढ होताना दिसत आहे. हा शेअर जवळपास १२ टक्क्यांनी वधारून ७२ रुपयांवर पोहोचला. निकालाच्या दिवशी गुरुवारी हा शेअर ६४ रुपयांवर बंद झाला. खरं तर सप्टेंबर तिमाहीत कंपनीला तोटा कमी करण्यात यश आलं आहे. दुसऱ्या तिमाहीत झोमॅटोचा तोटा २५०.८ कोटी रुपयांवर आला असून, गेल्या वर्षी याच काळात तोट्याचा तोटा ४३४.९ कोटी रुपये होता. धोरणांनंतर ब्रोकरेज हाऊसेसही शेअरबाबत मत मांडत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | 2 महिन्यात झोमॅटो शेअरने 62 टक्के परतावा दिला, शेअर वेगाने वाढतोय, स्टॉक विकत घ्यावा का पहा
Zomato Share Price | मागील अडीच महिन्यांत Zomato कंपनीचे शेअर्स 62 टक्के वधारले आहेत. चालू वर्ष 2022 मध्ये 27 जुलै 2022 रोजी Zomato कंपनीचे शेअर्स 40.55 रुपयांवर ट्रेड करत होते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर Zomato कंपनीचा स्टॉक 65.60 रुपये किमतीवर बंद झाला होता. शेअर बाजारातील विश्लेषकांचे मत आहे की, झोमॅटो कंपनीचे शेअर्स येणाऱ्या काळात 91 टक्के अधिक वाढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर 69 रुपयांवर, आता तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
Zomato Share Price | फूड डिलिव्हरी Zomato च्या शेअरमधे अचानक तेजी दिसून आली. झोमॅटोच्या स्टॉकमध्ये एका दिवसात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आणि BSE निर्देशांकावर इंट्रा-डे ट्रेडमध्ये स्टॉक 70.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomato कंपनीच्या शेअरमध्ये सलग तीन दिवसापासून कमालीची तेजी दिसून येत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 69.30 रुपये किमतीवर बंद झाले होते. Zomato च्या शेअर्समध्ये गेल्या तीन दिवसात 13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | स्वस्तात मस्त शेअर मिळतोय भारी डिस्काउंटवर, स्टॉकवर 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, नाव सेव्ह करा
Stock In Focus | 23 जुलै 2021 रोजी Zomato चा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या स्टॉकची इश्यूची किंमत 76 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. सुरवातीला Zomato चा स्टॉक 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आणि त्यानंतर सातत्याने घसरत चालला आहे. फक्त लिस्टिंगच्या दिवशी Zomato चा स्टॉक 66 टक्क्यांनी वाढला होता,त्यानंतर स्टॉक इतका पडला की आता त्याची किंमत फक्त 60 रुपयांच्या आसपास राहिली आहे. Zomato च्या स्टॉक ने सुरुवातीला 169 रुपयांची विक्रमी किंमत स्पर्श केली होती, पण सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांकी किमतीच्या 65 टक्के खाली ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या
Zomato Share Price | Zomato चे शेअर्स 3.95 टक्के पडले होते आणि 60.80 रुपये ट्रेडिंग प्राईसवर बंद झाले होते. मागील एका महिन्यात Zomato च्या स्टॉकमध्ये 24.57 टक्केची पडझड झाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत Zomato चा स्टॉक 57 टक्के पर्यंत पडला आहे. मागील वर्षी 2021 मध्येच Zomato चे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO खुला करण्यात आला होता. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये शेअर्सचे वितरण झाले होते, त्यांनी फक्त कंपनीच्या लिस्टिंगच्या दिवशीच चांगला नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या स्टॉकमध्ये म्युच्युअल फंडांनी 11 कोटी शेअर्स विकत घेतले, तज्ञांनी स्टॉकमध्ये तेजी येण्याचा अंदाज वर्तवला
Zomato Share Price | मिरे असेट फंड हाऊस ने Zomato कंपनीचे 9.47 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. तर फ्रँकलिन टेम्पलटन या प्रसिद्ध म्युचुअल फंड हाऊसने 1.18 कोटी शेअरमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे. इतर म्युचुअल फंड हाऊस जसे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड, UTI म्युच्युअल फंड यांनीही झोमॅटोचे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत .
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअर्समध्ये 1 महिन्यात 60 टक्के पेक्षा जास्त कमाई, गुंतवणूकदारांसाठी नफ्याचा मार्ग खुला झाला
Zomato Share Price | फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato च्या शेअर्सनी मागील काही दिवसांमध्ये अचानक उसळी घेतली आहे. फक्त एका महिन्यात Zomato चे शेअर्स तब्बल 60 टक्के पेक्षा जास्त वर गेले आहेत. zomato कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 41 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता 67 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या वर्षी जूनमध्ये झोमॅटोच्या शेअर्समध्ये तब्बल 28 टक्के आणि जुलैमध्ये 13 टक्के पेक्षा जास्त घट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअर्समध्ये झाली 20% वाढ, स्टॉकची नवीन टार्गेट प्राईस , स्टॉक तेजीत
Zomato share price | झोमॅटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी अचानक कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स 19 टक्के अप्पर सर्किटवर गेले होते. तर दिवसा अखेर स्टॉक 55.60 रुपये वर जाऊन बंद झाला. ह्या जबरदस्त वाढीनंतर झोमॅटोचे शेअर्स 103 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोचा शेअर देऊ शकतो 127 टक्के रिटर्न, सध्या खरेदीला अत्यंत स्वस्त मिळतोय
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये आजही मोठी घसरण दिसून येत आहे. आज झोमॅटोचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक घसरून ४४ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ही आतापर्यंतची सर्वात खालची पातळी आहे. दोन दिवसांत हा स्टॉक 18 टक्क्यांनी घसरला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोचा शेअर विक्रमी उच्चांकावरून 72 टक्क्यांनी घसरला, स्टॉक 40 रुपयांवर जाणार
गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. आज, सोमवारी झोमॅटोच्या शेअरने मोडण्याचे सर्व विक्रम मोडीत काढले. एनएसईवर हा शेअर 11.09 टक्क्यांनी घसरून 47.70 रुपयांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात कंपनीचे शेअर १४% पर्यंत घसरले होते आणि ४६ रुपयांच्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | लॉक-इन गुंतवणूकदारांचा कालावधी संपताच झोमॅटोचे शेअर्स कोसळले, आता पुढे काय?
झोमॅटोच्या ७८ टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी संपताच आज शेअरमध्ये उलटी घसरण झाली आहे. जोरदार विक्रीमुळे झोमॅटोचे शेअर्स आज १३ टक्क्यांहून अधिक घसरले. सुरुवातीच्या व्यापारात झोमॅटो एनएसईवर १३.८९ टक्क्यांनी घसरून ४६.२० वर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज घसरण पाहायला मिळत आहे. कंपनीचे समभाग जवळपास 5 टक्क्यांनी घसरून 67 रुपयांवर आले, जे शुक्रवारी 71 रुपयांवर बंद झाले. क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंक कॉमर्स (पूर्वीचे ग्रोफर्स इंडिया) यांच्या ३३,०१८ इक्विटी शेअर्सच्या अधिग्रहणाला कंपन्यांच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती झोमॅटोने शेअर बाजारांना दिली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO