महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, शेअर प्राईस 520 रुपयांना स्पर्श करणार
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.5 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवारी या कंपनीचे एकूण 58.04 कोटी रुपये मूल्याचे 12.53 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. 16 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 228.10 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.95 टक्के घसरणीसह 460 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, फायदा घ्या
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. गुरुवारी हा स्टॉक 2 टक्केपेक्षा जास्त वाढून 168.90 रुपये किमतीवर पोहचला होता. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात अनेक कंपन्यांनी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत अनेक कंपनीची कामगिरी शानदार राहिली होती.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स खरेदी करा, कमाईची मोठी संधी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 75 टक्क्यांच्या वाढीसह 918.57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.86 टक्के घसरून 158.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरने ब्रेकआऊट दिला, तज्ज्ञांचा 'बाय ऑन डिप'चा सल्ला, कमाईची संधी
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी टाटा मोटर्स लिमिटेड डीव्हीआर कंपनीचा शेअर 4.73 टक्क्यांच्या वाढीसह 804.60 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचला होता. तर टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्क्यांच्या वाढीसह 1,179.05 रुपये किमतीवर पोहोचले होते. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर प्राईस 1294 रुपयांची पातळी ओलांडणार
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1179.05 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. नुकताच या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी 'BUY' रेटिंग, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. चालू आठवड्यात कंपनी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी या कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 163.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर प्राईस 510 रुपयांचा उच्चांक गाठणार, फायद्याची अपडेट नोट करा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 432 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 441.40 रुपये या उच्चांक आणि 430.15 रुपये या नीचांक किमतीच्या दरम्यान ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,40,483.10 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने आपल्या भांडवली खर्चासाठी 20,000 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 800% परतावा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर स्टॉक शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 446.20 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर सोलर सिस्टम्स लिमिटेडने बँक ऑफ इंडियासोबत रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन्स आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सुलभ वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने करार केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर प्राईस 1,294 रुपयांचा उच्चांक गाठणार, स्टॉक रेटिंग अपग्रेड
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1089.05 रुपये किमतीवर पोहोचले होते. आणि शुक्रवारी देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत होता. या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | 2 स्टील कंपनीच्या शेअर्ससाठी BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर 186 रुपयांचा उच्चांक गाठणार
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. टाटा स्टील स्टॉक शुक्रवारी 3 टक्के वाढीसह 162.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर जेएसडब्ल्यू स्टील स्टॉक 3 टक्के वाढीसह 899.25 रुपये किमतीवर पोहचला होता. मूल्यांकनाच्या दृष्टीने, टाटा स्टील स्टॉकचा PB गुणोत्तर 2.20 आहे. तर जेएसडब्ल्यू स्टीलचा PB गुणोत्तर 2.83 आहे. टाटा स्टील कंपनीचा PE गुणोत्तर -44.35 आहे. तर जेएसडब्ल्यू स्टीलचा PE गुणोत्तर 30 आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची रेटिंग अपग्रेड, स्टॉक प्राईस 1294 रुपयांची पातळी गाठणार, खरेदीचा सल्ला
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक गुरूवारी 4 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 1071 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील हा स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म नोमुराने टाटा मोटर्स स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. यासह तज्ञांनी शेअरची टारगेट प्राइस 1,294 रुपये निश्चित केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | रेकॉर्डब्रेक तेजीमुळे TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, नवीन अपडेट आली, स्टॉक BUY करावा?
TTML Share Price | टीटीएमएल स्टॉक पुन्हा एकदा जोरदार तेजीमुळे फोकसमध्ये आला आहे. जून तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी संमिश्र होती. जून 2024 तिमाहीत या कंपनीचा तोटा वाढला आहे. यासह कंपनीचा महसूल देखील 13 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे शेअर्समध्ये अद्याप अस्थिरता पाहायला मिळालेली नाही. ( टीटीएमएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील, L&T आणि NBCC सहित हे 11 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करणार
NBCC Share Price | NBCC : तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 230-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 178.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअर Hold करा, तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, नवीन अपडेटनंतर स्टॉक खरेदी वाढली
TCS Share Price | टीसीएस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीबाबत नवीन अपडेट येत आहे. नुकताच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या शाश्वत उपक्रमांना चालना देण्यासाठी, नागरी आणि संरक्षण एरोस्पेस, सेवा आणि उर्जा प्रणालींमध्ये विशेषज्ञ असलेल्या रोल्स-रॉइस या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीसोबत सहकार्य करार केला आहे. ( टीसीएस कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअरने 5 दिवसात दिला 50% परतावा, स्टॉक पुन्हा मल्टीबॅगर परतावा देणार?
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 110 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत धावत आहे. मागील पाच दिवसात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | तज्ज्ञांकडून टाटा टेक शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा?
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांपर्यंत घसरले होते. दिवसभरात हा स्टॉक 989 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | रॉकेट तेजीत TTML शेअर, लवकरच ₹150 स्टॉक प्राईसला स्पर्श करणार, संधी सोडू नका
TTML Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टीटीएमएल स्टॉकवर ‘बाय-ऑन-डिप्स’ चा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, डिसेंबर 2024 पर्यंत टीटीएमएल स्टॉक 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक Hold करा, पुढे मजबूत कमाई होणार, तज्ज्ञांचा सल्ला काय?
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत कंपनीची कामगिरी कमजोर राहिली आहे. कंपनीची महसूल वाढ आणि मार्जिन तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, 5 दिवसात दिला 50% परतावा
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जोरदार तेजीत व्यवहार करत होते. शुक्रवारी हा स्टॉक तब्बल 14 टक्क्यांच्या वाढीसह 111.48 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक तब्बल 37 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 11 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 74.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News