महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक मंगळवारी 1 टक्क्यांच्या वाढीसह 1,059.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे (NSE: TATATECH) शेअर्स 2.58 टक्क्यांच्या घसरणीसह 1,021.55 रुपये किमतीवर आले होते. आज देखील टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकमध्ये ब्लॉक डील झाली आहे, त्यानंतर स्टॉकमध्ये उलाढाल वाढली. (टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | 3 वर्षात दिला 286% परतावा, शेअरबाबत फायद्याची अपडेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स (NSE: TATAMOTORS) आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 85 टक्के मजबूत झाले आहेत. सध्या हा स्टॉक 1000 रुपयेपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. 30 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1179.05 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि HAL सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Tata Steel Share Price | जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत मिळत आहेत. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत लोकांना मालामाल करू शकतात. मागील काही महिन्यात ONGC, Tech Mahindra, Wipro, Hindalcl Industries आणि TCS यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सने शानदार कामगिरी केली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | 1 महिन्यात 27% परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार
TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने (NSE: TCS) आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. 5 ऑगस्ट 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 850 रुपये होती. कंपनीने आपल्या IPO मधून 5420 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. टीसीएस कंपनीचा IPO QIB श्रेणीमध्ये 7 पट अधिक भरला होता. तसेच NII श्रेणीमध्ये या IPO ला 19.21 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. ( टीसीएस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | कमाईची संधी! TTML सहित हे 5 शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा
TTML Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक गुंतवणुकदार गुंतवणूक करावी की नफा वसुली करून बाहेर पडावे याबाबत चिंतित असतात. म्हणून शेअरखान फर्मने गुंतवणुकदारांना कमाई करता यावी यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत नफा देऊ शकतात. तज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. चला तर मग टॉप 5 शेअर्सबाबत माहिती जाणून घेऊ.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक 'BUY' करावा?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली की त्यांची संपूर्ण मालकीची उपकंपनी (NSE: TataPower) टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने ICICI बँकेसोबत करार केला आहे. या करारा अंतर्गत गृहनिर्माण आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी निधीची व्यवस्था केली जाणार आहे. ICICI बँक टाटा पॉवर कंपनीच्या ग्राहकांना 5 वर्ष कालावधीसाठी 90 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर मालामाल करणार, नवीन अपडेट आली, स्टॉक 'BUY' करावा?
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह (Tata Technologies Share) ट्रेड करत होते. नुकताच अल्फा टीसी होल्डिंग्स कंपनी ब्लॉक डीलद्वारे 1218 कोटी रुपये मूल्याचे 75 लाख शेअर्स विकून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीतून बाहेर पडली आहे. शुक्रवारी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकने 1014.75 रुपये ही इंट्रा-डे उच्चांक आणि 1054 रुपये ही नीचांक किंमत स्पर्श केली होती. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा शेअर पैसाच पैसा देतोय, तब्बल 5753% कमाई, पुढेही रॉकेट वेगात कमाई
Trent Share Price | मल्टीबॅगर ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत चांगला परतावा दिला आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी 1345 रुपयांवर बंद झालेल्या टाटा समूहाच्या शेअरने मागील सत्रात 7032 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस नोट करा, कमाईची संधी सोडू नका
Multibagger Stocks | ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. ट्रेंट लिमिटेड ही कंपनी झुडिओ हा B2C ब्रँड चालवते. या ब्रँडची वार्षिक उलाढाल 5,000 कोटी रुपये आहे. झुडिओ स्टोअर स्वस्तात मस्त ब्रँडेड कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. ट्रेंट लिमिटेड कंपनीने Westside आणि Zudio च्या पोर्टफोलिओमध्ये आणखी 2 नवीन ब्रँड जोडण्याची योजना आखली आहे. ( ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर सहित हे 3 शेअर्स 'BUY' करा, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
Tata Motors Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता (NSE: TataMotors) पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक घडामोडीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, पुढे फायदाच फायदा
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 312 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील स्टॉक 29 टक्के आणि दोन वर्षात 32 टक्के (NSE: TataSteel) वाढला आहे. गेल्या एका महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 10.48 टक्के घसरली आहे. मागील तीन महिन्यांत हा स्टॉक 9.86 टक्के स्वस्त झाला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, शेअरवर पॉझिटिव्ह परिणाम होणार, तज्ज्ञांचा रिपोर्ट काय?
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 35 MTPA क्रूड स्टीलची आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3 टक्के वाढली आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, कमाईची मोठी संधी
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या टाटा स्टील स्टॉक 184.60 रुपये या आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील हा लार्जकॅप स्टॉक बीएसई सेन्सेक्स इंडेक्सचा भाग आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, आली फायद्याची अपडेट, होणार मोठी कमाई
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच 2025 पर्यंत 100,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. नुकताच टाटा पॉवर कंपनीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल होण्याची संधी
Tata Motors Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हे शेअर्स पुढील स्वतंत्र दिनापर्यंत होल्ड केल्यास मजबूत परतावा मिळू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सबाबत नवीन अपडेट आली आहे. मूडीजने टाटा मोटर्स कंपनीचे कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग Ba3 वरून Ba1 वर अपग्रेड केले आहे. रेटिंग्सबाबत सकारात्मक अपडेट आल्यामुळे टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, टार्गेट प्राईस नोट करा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.8 टक्के वाढीसह 445 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर तज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा 31 टक्क्यांच्या वाढीसह 1,189 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | संधी सोडू नका! टाटा स्टील शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 184 रुपये होती. या किमतीवरून हा स्टॉक 15 टक्क्यांनी घसरला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअर झाला रॉकेट! 1 महिन्यात दिला 30% परतावा, यापूर्वी 4800% परतावा दिला
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 98.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक जबरदस्त घसरला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE