17 January 2025 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

32 Inch Smart TV | बजेटची चिंता सोडा; केवळ 10,000 रुपयांमध्ये खरेदी करा हे 3 प्रकारचे स्मार्ट TV, जाणून घ्या संपूर्ण माहिती

32 Inch Smart TV

Smart TV | तुमच्यापैकी बरेचजण ऑनलाईन शॉपिंग करत असतील. ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठीचा सर्वात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, मंत्रा यांसारखे विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म शॉपिंग करण्यासाठी, विविध वस्तू खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. केवळ कपडे, कॉस्मेटिक्स आणि छोट्या मोठ्या वस्तू नाही तर, मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील तुम्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.

सध्याच्या घडीला ॲमेझॉनचा विंटर सेल सुरू आहे. प्रत्येक एप्लीकेशनवर वेगवेगळ्या फेस्टिवलप्रमाणे आणि वेगवेगळ्या ऋतूंप्रमाणे लाईव्ह सेल स्वतःच सुरू असतात. सध्या या विंटर सेलमध्ये ॲमेझॉन साइटवर 3 जबरदस्त कॉलिटीचे आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत 10 हजारो रुपयांच्या आतमध्ये आहे. या तिन्ही प्रकारच्या स्मार्ट टीव्ही डील्स सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. तुम्ही सुद्धा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर लवकरात लवकर आम्ही सांगितलेल्या या स्मार्ट टीव्ही ॲमेझॉनवर जाऊन चेक आउट करा.

Kodak 32 inches Smart LED TV :

Kodak चा 32 इंच लांब असलेला स्मार्ट एलईडी टीव्ही अत्यंत जबरदस्त फीचर्ससह येतो. तुम्हाला हा टीव्ही 45% सवलतीसह खरेदी करता येणार आहे. ॲमेझॉनवर या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत केवळ 8299 रुपये आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबीयांना स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर, त्यांच्यासाठी ही ऑफर अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. या टीव्हीवर तुम्हाला बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. जबरदस्त साऊंड कॉलिटी आणि ऑडिओसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये 30W साऊंड आऊटपुट देखील पाहायला मिळतात.

VW 32 inches Frameless series HD Ready Android Smart LED TV VW32S :

VW चा 32 इंच लांबीचा स्मार्ट एलईडी टीव्ही देखील अत्यंत जबरदस्त फीचर्ससह येतो. हा टीव्ही तुम्हाला ॲमेझॉनवर फक्त आणि फक्त 7499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 56% सवलत मिळणार आहे. दरम्यान या टीव्हीवर तुम्हाला बँक कार्डमार्फत सवलतही मिळणार आहे. जबरदस्त साऊंड कॉलिटीसाठी यामध्ये 20W साउंड आऊटपुट दिले गेले आहेत.

TCL 32 Inches Metallic Bezelless HD Ready Smart Android LED TV :

32 इंच असलेला हा स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही तुम्हाला ॲमेझॉन वर केवळ 8990 रुपयांना मिळत आहे. तुम्ही बँक कार्डमार्फत टीव्ही खरेदी करत असाल तर, तुम्हाला 2000 रुपयांची सूट देखील देण्यात येते. म्हणजेच तुम्हाला आणखीन स्वस्तात स्वस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे. साऊंड कॉलिटी देखील अतिशय तगडी असून 16W साऊंड आऊटपुट आहेत.

Latest Marathi News | 32 Inch Smart TV Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#32 Inch Smart TV(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x