15 April 2025 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

43 Inch Smart TV | 1 नंबर, 43 इंचाच्या 'या' स्मार्ट TV वर मिळतेय जबरदस्त ऑफर, अत्यंत स्वस्तात खरेदीची संधी

43 Inch Smart TV

43 Inch Smart TV | सुप्रसिद्ध ई-कॉमर्स शॉपिंग साईट म्हणजेच ॲमेझॉन. ॲमेझॉनवर तुम्ही फेस्टिव सीझनमध्ये त्याचबरोबर इतर दिवसांमध्ये देखील भरपूर शॉपिंग करत असाल. केवळ कपडे, ब्युटी प्रॉडक्ट या गोष्टींवरच नाही तर इलेक्ट्रिक वस्तूंवर देखील ॲमेझॉनवर जबरदस्त ऑफर्स असलेल्या पाहायला मिळतात.

सध्या हाय कॉलिटीच्या स्मार्ट टीव्ही ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीची खास गोष्ट म्हणजे तिची खास ऑफर. तुम्हाला स्मार्ट टीव्ही ते सुद्धा 15000 रुपयांच्या किंमतींमध्ये मिळणार आहे. काही स्मार्ट टीव्ही तर असे आहेत ज्यांची किंमत पंधरा हजार कृपयांपेक्षा देखील कमी आहे.

Skywall Full HD LED Smart TV :

Skywall TV हा अत्यंत जबरदस्त स्मार्ट टीव्ही आहे. आतापर्यंत अनेक व्यक्तींनी यास मार्ट टीव्हीची खरेदी केलेली आहे. यामध्ये तुम्हाला 43 इंच डिस्प्ले पाहायला मिळतो ज्याची क्वालिटी अत्यंत जबरदस्त आहे. त्याची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल कारण की हा टीव्ही तुम्हाला फक्त आणि फक्त 14,799 रुपयांना मिळणार आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही केवळ 717 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे. या टीव्हीमध्ये प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, youtube यांसारखे अनेक एप्लीकेशन वापरता येणार आहेत.

VW Frameless Series Full HD Android Smart LED TV :

VW च्या अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये मीराकास्ट फीचर आहेत. मीराकास्ट फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीला कनेक्ट करू शकता. हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी तुम्ही EMI पर्याय निवडू शकता. त्यातल्या त्यात ॲक्सिस बँकचा क्रेडिट कार्ड EMI पर्याय निवडल्याबाबत तुम्हाला 1250 रुपयांची सूट देखील देण्यात येते. या स्मार्ट टीव्हीमध्ये सर्व प्रकारचे एप्लीकेशन उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये ब्ल्यू रे प्लेयर, 2 USB पोर्ट आणि ऑप्टिकल आउटपुट देखील उपलब्ध आहेत. हाच स्मार्ट टीव्ही तुम्हाला केवळ 14,499 रुपयांना मिळणार आहे.

Foxsky Full HD Smart LED TV :

फॉक्सस्कायचा LED स्मार्ट टीव्ही ॲमेझॉनवर तुम्ही केवळ 13,499 रुपयांना खरेदी करू शकता. हा स्मार्ट टीव्ही 43 इंच लांबीचा असून तुम्ही खरेदीसाठी ईएमआय ऑप्शन देखील निवडू शकता. या स्मार्ट टीव्हीचा जबरदस्त डिस्प्ले असून तुम्ही यावर नेटफ्लिक्स, zee5, जिओ सिनेमा यांसारखे विविध प्लॅटफॉर्म पाहू शकता.

Latest Marathi News | 43 Inch Smart TV Saturday 07 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#43 Inch Smart TV(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या