5G Network | तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करताय? मग या 4 महत्वाच्या गोष्टी माहिती करून घ्या, अन्यथा नुकसान अटळ

5G Network | तेव्हापासून सर्वच जण या सेवेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या सेवेसाठी सध्या तरी गद्रीची ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईसह अन्य काही शहरांची नावे आहेत. ५जी नेटवर्कचे टॉवर अजूनही मुंबईच्या सर्वच उपनगरांमध्ये पोहचलेले नाहीत. त्यामुळे अनेकांना याची प्रतिक्षा करावी लागत आहे. जर तुमच्याकडे ४ जी फोन असेल तर तुम्ही ५ जी नेटवर्क वापरू शकत नाही.
त्यामुळे अनेक व्यक्ती आता ५ जी फोन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. कारण ५ जी नेटवर्क वापरण्यासाठी तुमच्याकडे ५ जी फोन असने खुप महत्वाचे आहे. त्याशीवाय या नेटवर्कचा उपयोग होणार नाही. अनेक व्यक्तींनी ५ जी सेवा सुरू होण्याआधीच ५जीचे फोन खरेदी केले आहेत. तर अजूनही अनेकांकडे ४जी स्पीडचे फोन आहेत. आता तुम्हीदेखील ५ जी फोन खरेदी करणार असाल तर या गोष्टी माहीत असणे फार गरजेचे आहे.
५ जी चिप सेट
जेव्हा तुम्ही कोणत्यही कंपनीचा ५जी सेवा पुरवणारा फोन खरेदी करणार असाल तेव्हा त्यात ५जी चिप सेट आहे की नाही हे जरुर तपासा. तुम्हाला ही गोष्च फार सामान्य वाटेल. ५जी फोनमध्ये ५जी चिप सेट असणारच असे गृहित धरू नका. कारण ५जी फोनची मागणी प्रचंड वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक फसवणूकीचे प्रकार देखील घडत आहेत. अनेक जण ४जी फोन ५जी म्हणून विकत आहेत. ५जी मध्ये ४८० स्नॅपड्रॅगन आहे तर काही ४जी फोनमध्ये ६८० स्नॅपड्रॅगन आहे. त्यामुळे तुमचा ४जी फोन कदाचीत ५जीला सपोर्ट करू शकतो. त्यामुळे फोन खरेदी करताना त्यात ५जी चिप सेट आहे हे तपासा.
५जी बॅंड्स
भारतात ५जी बॅंड्सची सेवा आहे. हे ५जी बॅंड्स तुमचा फोन ५जी नेटवर्कला सपोस्ट करतो की नाही हे तपासतात. प्रत्येक कंपनीने याची सविस्तर माहिती त्यांच्या ऑफिशीअल वेबसाइटवर दिलेली आहे. त्यामुळे ती माहिती फोन खरेदी करताना आधी वाचून घ्या. तसेच ५जी बॅंड्सचा सपोर्ट असलेले फोन खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
बॅट्री तपासने अत्यंत आवश्यक
५जी सेवेसाठी तुमच्या बरोबरच तुमच्या फोनची बॅट्री तपासने देखील गरजेचे आहे. कारण यामध्ये खुप लवकर बॅट्री संपते. त्यामुळे कमीतकमी ५०००MAH बॅट्री असलेलाच फोन खरेदी करा. तसेच ज्या फोनला खूप लवकर चार्जिंग होते असा फोन खरेदी करावा. यामुळे चारर्जिंग लवकर संपली तरी पटकण चार्ज करता येते. याने तुमच्या कामात अडथळे येणार नाहीत.
नेहमी अपडेट होणारे फोन
जर तुमच्याकडे सध्या ५जी फोन असेल तर त्यात अपडेट होण्याचा पर्याय आहे की नाही हे आजच तपासा. कारण सॅमसंग, ऍपल, गूगल अशा अनेक कंपन्यांचे ५जी फोन आहेत. मात्र ५जी नेटवर्कची सेवा अजूनही त्यांनी सुरु केलेली नाही. त्यामुळे जर तुम्ही एक बजेट फोन खरेदी करणार असाल तर या गोष्टी तपासून घ्या. अपडेट वर्जन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये घेता आले नाही तर या ५जी सेवेचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : 5G Network It is very important to know these things while buying a 5G phone 27 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL