23 December 2024 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी अखेरचे ६ दिवस | या लिंकवर जा, २ मिनिटात लिंक करा

Aadhaar Card link Pan Card

मुंबई, २४ जून | Aadhaar Pan Card Link. सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आपण अद्याप पॅनकार्ड आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर ३० जूननंतर आपल्या समस्या वाढू शकतात. या महिन्याच्या अखेरीस, आपण पॅन कार्डला आधारसह लिंक न केल्यास आपले पॅनकार्ड निष्क्रिय होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

जर तुम्ही आधार पॅन लिंक केलं असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पॅन कार्ड आणि आधार कार्डची विचारलेली माहिती भरा.

* यासाठी येथे क्लिक करा: Click Here किंवा तांत्रिक अडचण असेल तर पुढील लिंक कॉपी करा आणि ब्राऊझरमध्ये पेस्ट कराhttps://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

* त्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे स्क्रीन ओपन होईल. त्यात संबंधित माहिती भरा. त्यामध्ये तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाका आणि त्यावर SMS द्वारे आलेला OTP इंटर करा. त्यानंतर “Link Aadhaar” बटणवर क्लिक करा.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Aadhaar Card link Pan Card last date know check status news updates

हॅशटॅग्स

#Aadhar Card(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x