Beeper App लॉन्च | WhatsApp, Telegram, Signal, iMessage एकत्रित हाताळा

नवी दिल्ली, २२ जानेवारी: सर्व मेसेजिंग अॅपला एकत्र आणणारे नवे अॅप Beeper लॉन्च झाले आहे. Pebble स्मार्टवॉच कंपनीचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी हा अॅप डेव्हलअप केला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, मेसेंजर, स्काईप, Discord, IRC. Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage आणि Google Hangouts यांसारख्या 15 मोठ्या मेसेजिंग अॅपचे सेंटर पाईंट म्हणून बीपर काम करु शकतो. या अॅपमधूनच तुम्ही कोणत्याही अॅप मेसेजला रिप्लाय करु शकता. हा अॅप वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 डॉलर म्हणजे 730 रुपये मोजावे लागतील. या अॅपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही अॅनरॉईड मोबाईलवर सुद्धा iMessager चालवू शकता. (Beeper has launched a new app that brings together all the messaging apps)
Beeper अॅपचे पूर्वीचे नाव ‘NovaChat’ होते. हा अॅप अॅनरॉईड, विंडोज, मॅक, लिनक्स आणि आयओएस या सर्व प्लॅटफॉर्म्सवर चालतो. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल आणि इतर अॅप्लसा कन्टेट करण्यासाठी बीपर अॅप मॅक्ट्रीसचा वापर करतो.
We’re very excited to announce Beeper, a new app that combines all your chats into a unified inbox. Built by @ericmigi @tulir293 @KubeSail. Check it out at https://t.co/tkXACBxYXR pic.twitter.com/o6ydflS59b
— Beeper (@onbeeper) January 20, 2021
मॅट्रीक्स हे एक ओपन सोर्स मेसेजिंग प्रोटोकॉल असून मेसेजिंग सर्व्हिसेसच्या मध्ये कनेक्शन ब्रिजचे काम करतो. बीपर अॅप हा अद्याप सर्वांसाठी उपलब्ध झालेला नाही. या अॅपचे इंन्व्हीटेशन घेण्यासाठी युजर्संना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावून एक फॉर्म भरावा लागेल.
New English Summary: Beeper has launched a new app that brings together all the messaging apps. The app was developed by Eric Migicovsky, founder of Pebble Smartwatch. WhatsApp, Telegram, Signal, Messenger, Skype, Discord, IRC. Beeper can serve as a focal point for 15 major messaging apps like Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage and Google Hangouts. From this app you can reply to any app message. To use this app you have to pay 10 10 a month which is Rs 730. Another feature of this app is that you can also run iMessager on Android mobile.
News English Title: Beeper has launched a new app that brings together all the messaging apps news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA