21 February 2025 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 310% परतावा दिला - NSE: GTLINFRA IREDA Share Price | इरेडा शेअरमध्ये तुफान तेजी, अप्पर सर्किट हिट, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, 89% कमाई होईल - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | येस बँक शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, पुढे किती घसरणार स्टॉक - NSE: YESBANK EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी खुशखबर, आता UPI ने झटपट EPF चे पैसे काढता येणार, अपडेट जाणून घ्या Mutual Fund SIP | पगारदारांनो, 3, 4 आणि 5 हजारांची मासिक SIP सुरू करून 2.5 कोटींचा परतावा मिळवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा Business Idea | घरबसल्या होईल लाखोंची कमाई, या व्यवसायातून महिन्याला कमवाल हजारो रुपये, इथे जाणून घ्या योग्य माहिती
x

BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या

BSNL Broadband Offer

BSNL Broadband Offer | भारताची दूरसंचार असलेली एकमेव कंपनी म्हणजेच BSNL. ही कंपनी आपल्या ग्राहकांना कायम वेगवेगळे फीचर्स आणि ऑफर्स प्रदान करत असते. नुकताच थंडीचा महिना सुरू झाला असून बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी BSNL Winter Bonanza Offer सुरू केली आहे. या विंटर ऑफरमध्ये ग्राहकांना अत्यंत चांगली ऑफर डील पाहायला मिळणार आहे.

BSNL Winter Bonanza Offer :

या नामांकित कंपनीने त्यांच्या ब्रॉडबँड सर्विस सुरू केली आहे. ही सर्विस भारत फायबरसाठी विंटर बोनान्झा सर्विस घेऊन आली आहे. यामध्ये युजर्सला कडाक्याची ऑफर मिळणार आहे. ज्यामध्ये 2000 रुपयांहून कमी किंमतीच्या ऑफर्स 6 महिन्यांसाठी सुरू आहेत. ज्यामध्ये सुपरफास्ट FTTH ची सुविधा देखील दिली जाते. यामधील संपूर्ण प्लॅनची किंमत 1999 रुपये आहे.

फायद्याची ऑफर :

BSNL जबरदस्त ऑफरअंतर्गत भारत फायबर वापरकर्त्यांना 1300 GB FTTH इंटरनेट सुविधा मिळत आहे. या इंटरनेटचा वेग 25Mpbs असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नेटवर्कसाठी कोणत्याही प्रकारचे अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. यामधील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युजरचा 1300 GB डाटा संपला तरी सुद्धा त्यांना 4Mbps च्या स्पीडने इंटरनेट वापरायला जमणार आहे. त्याचबरोबर यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली आहे. म्हणजेच तुम्ही कोणाबरोबरही कितीही वेळ गप्पा मारू शकता.

BSNL च्या या जबरदस्त प्लॅनच्या डेटाबद्दल सांगायचे झाले तर, हा डेटा तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधीसाठी मिळतो. ज्या व्यक्तींचं काम मोठ्या प्रमाणात डेटा वापरणे त्याचबरोबर जास्तीत जास्त कॉलिंगवर काम करणे असेल त्यांच्यासाठी BSNL चा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BSNL Broadband Offer Monday 16 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BSNL Broadband Offer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x