21 April 2025 3:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? | नेमकं कारण वाचा

OTP Verification, OTP SMS locked

मुंबई, ०९ मार्च: बँक फ्रॉडमध्ये अधिकतर ग्राहकांना ओटीपीच्या माध्यमातून शिकार बनवले जाते. त्याचप्रमाणे पेटीएम (Paytm) सारख्या मोबाइल वॉलेटचा वापर करून देखील केवायसी करण्याचा बहाणा देत पैसे लंपास केले जाऊ शकतात. लॉकडाऊननंतर अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या परिस्थितीत बँक देखील मदत करत नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या खात्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.

पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांना या फ्रॉडबाबत संपूर्ण माहिती मिळाली. ग्राहकाला ओटीपी का आला नाही, याबाबत बँकेला विचारणा करण्यात आली. बँकिंग डिटेल्स कसे लीक झाले याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान आजकाल फ्रॉडसाठी नवीन पद्धती वापरण्यात येत आहेत. आरबीआय वेळोवेळी ग्राहकांना याबाबत सतर्क करत असते. आरबीआयने कँपेनमध्ये फ्रॉडपासून वाचण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत.

दरम्यान, सध्या OTP द्वारे कोणतंही काम करण्याच्या किंवा ते व्हेरिफाय करण्याच्या पद्धतीत वाढ झाली आहे. अनेकदा ओटीपी मिळाला नाही तरी आपली कामं रखडून जातात किंवा ती होतच नाहीत. अनेक लोकांना सध्या ओटीपी न येण्याची समस्या जाणवत आहे. (Currently there is an increase in the way OTP does any work or verifies it)

सध्या CoWIN चा किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करतानाही अनेकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यांना ओटीपीच मिळत नसल्यामुळे त्यांना लोकांना लॉग इन करण्यास समस्या येत आहेत. कारण नव्या SMS रेग्युलेशन SMS फ्रॉड थांबवण्यासाठी दूरसंचार नियमाक मंडळाकडून सुरू करण्यात आलं आहे. परंतु यामध्ये ओटीपी न येणं ही एक मोठी समस्या आहे.

ट्राय अथॉरिटीने यासंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना DLT नोंदणी करणं आवश्यक आहे. यामागील उद्देश ओटीपी फ्रॉड आणि SMS थांबवणं हे आहे. हे लागू करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी ही प्रोसेस सुरू केली आहे. परंतु यामुळे पुश नोटिफिकेशन पूर्णपणे बाधित झालं आहे. लोकांना आता त्यांच्या मोबाईलवर ओटीपी मिळवण्यातही समस्या येत आहेत.

 

News English Summary: Currently there is an increase in the way OTP does any work or verifies it. Often, even if you don’t get OTP, your work gets stuck or it doesn’t happen at all. Many people are currently experiencing the problem of not getting OTP.

News English Title: Currently there is an increase in the way OTP does any work or verifies it news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या