पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा लीक | डॉर्क वेबवर डेटा विक्रीला
मुंबई, २२ मे | प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या (सिक्योरिटी एक्सपर्ट) मते, डॉर्क वेबवर 18 कोटी ऑर्डर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. हॅकरने अहवाल सादर केला आहे, ज्यात 13TB Dominos डेटाचा अॅक्सेस मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरकडे 180,00,000 ऑर्डर्सची माहिती आहे ज्यात युजर्सचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे.
सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजारिया यांनी ट्विटरवर याबाबतचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुन्हा एकदा Dominos चा डेटा लीक झाला आहे. ते म्हणाले की, सर्च इंजिनवर 18 कोटी युजर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. यात Dominos India वरुन नेहमी खरेदी करणाऱ्या युजर्सचा समावेश आहे. दरम्यान, प्रत्येकाचा वैयक्तिक डेटा लीक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, डोमिनोज इंडियानं मात्र आमच्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा लीक झाला नसल्याचा दावा केला आहे. डोमिनोज ही जगभरातील एक प्रसिद्ध फूड सर्व्हिस कंपनी आहे. जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स आहेत. डेटा लीक्सची प्रकरणं सातत्यानं समोर येत असून ऑनलाईन ग्राहकांचा डेटा ऑनलाइनच विकला जात असल्याचं सांगितलं जात आहे. ग्राहकांच्या डेटा विक्रीतून हॅकर्स कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.
News English Summary: Data of famous pizza brand Dominos India has been leaked once again. According to security experts, data on 18 million orders has become available on the Dork Web. The hacker has submitted a report, in which he has gained access to 13TB of Dominos data.
News English Title: Dominos India users date hacked available on dark web for sale news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट