22 November 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Free Wi-Fi on Delhi Metro Yellow Line Stations | दिल्ली मेट्रो यलो लाइन स्थानकांवर मोफत वायफाय सेवा

Free Wi-Fi on Delhi Metro Yellow Line Stations

नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर | दिल्ली मेट्रोचे प्रवासी आता सर्व यलो लाइन स्थानकांवर मोफत हाय-स्पीड वायफाय इंटरनेट वापरू शकतात. डीएमआरसीने रविवारी याबाबत अधिकृत (Free Wi-Fi on Delhi Metro Yellow Line Stations) घोषणा केली आहे. यासंदर्भात दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन टेक्नॉलॉजी कन्सोर्टियमच्या सहकार्याने मेट्रो ट्रेनमध्ये (एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइन व्यतिरिक्त) देखील एक वर्षाच्या आत ही सुविधा सुरू करण्यावर काम करत आहे.

Free Wi-Fi on Delhi Metro Yellow Line Stations. Commuters will now be able to access free high-speed internet at all the Metro stations on the Yellow Line (connecting Huda City Centre and Samaypur Badli), the Delhi Metro Rail Corporation said in a statement on Sunday :

जानेवारी 2020 मध्ये, शहरी वाहतूकदारांसाठी नवी दिल्ली आणि द्वारका सेक्टर 21 स्थानकांना जोडणाऱ्या विमानतळ मार्गावर ट्रेनच्या डब्यांमध्ये हाय-स्पीड वायफाय सुविधा सुरू केली होती. दक्षिण आशियाई क्षेत्रातील कोणत्याही देशात अशी सेवा पहिल्यांदाच देण्यात येताहे.

दिल्ली मेट्रो नेटवर्कवरील 22.7 किलोमीटरच्या मार्गावर नवी दिल्ली, शिवाजी स्टेडियम, धौला कुआन, दिल्ली एरोसिटी, IGI विमानतळ आणि द्वारका सेक्टर 21 अशी सहा स्थानके आहेत. कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाने मार्च 2020 मध्ये राष्ट्रीय राजधानीला धडक दिली होती आणि दिल्ली मेट्रो सेवा त्याच्या प्रभावामुळे बराच काळ थांबली होती.

काही मार्गाच्या गाड्यांमध्ये मोफत वायफाय सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरु केली होती, परंतु कोविड अडचणींमुळे काही काळासाठी थांबविण्यात आली होती. परंतु आता पुढील 10-15 दिवसांच्या कालावधीत ती पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. , “डीएमआरसीने एका निवेदनात म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Free Wi-Fi on Delhi Metro Yellow Line Stations decision.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x