Google Meet Updates | गूगल मीटमध्ये नविन फिचर दाखल, तुमची सर्व बातचीच होणार लिखित स्वरुपात रेकॉर्ड
Google Meet | तंत्रज्ञानाच्या विशाल दुनियेत गूगलने आपले जाळे सर्वत्र पसरवले आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवताना अपण गुगल याच सर्च इंजीनचा वापर प्रामुख्याने करतो. यात गूगलने आपल्या वापरर्त्यांना विविध सेवा पुरवल्या आहेत. या सेवांच्या मदतीने दिवसातील अनेक कामे करणे खुप सोपे झाले. गुगल मिट हे फिचर माहीत नसलेली कोणतीच व्यक्ती नाही. कारण कोरोना काळात गुगलच्या या फिचरचा वापर शाळे पासून ते ऑफिस पर्यंत सर्वच ठिकाणी केला गेला.
दूर असलेल्या व्यक्तींना ऑफिसच्या मिटिंगसाठी याचा फार फायदा होतो. यात आपण व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही मार्फत जोडले जातो. तसेच आपले प्रेजेंटेशन देखील यावर सादर करता येते. आता गूगलने त्यांच्या या फिचरमध्ये आणखीन सुधारणा केली आहे. यात आता टेक्स ट्रांस्क्राइब सुरु करण्यात आले आहे.
टेक्स ट्रांस्क्राइब कशासाठी
जेव्हा आपण गूगल मिटवर एखादा महत्वाचा टॉपीक सांगत असतो अथवा त्यावर बातचीच करत असतो तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल. यात तुम्ही जे काही बोलत आहात ते सर्व टाईप करुण मिळेल. टाईप झालेला मजकूर तुम्ही गुगल ड्राइव्हमध्ये फाईल स्वरूपात सेव करू शकता. तसेच गरज पडेल तेव्हा तेथून तुम्ही तो वाचू शकता.
उपयोग आणि उद्देश
या फिचरचा उपयोग तुम्ही चालू गूगल मिट कॉलमध्ये करु शकता. तुमची सर्व माहिती साठवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. जेव्हा हे ऑप्शन ऑन केले जाईल तेव्हा उपस्थीत सर्वांना त्याचे नोटीफीकेशन मिळेल. आपल्या सुरक्षिततेचा विचार करुण हे फिचर तयार केले आहे.
खासीयत
विशेश म्हणजे २०० व्यक्ती एकाच वेळी मिटींगमध्ये असल्यास त्यांना मेल मार्फत साठवलेली फाइल मिळवता येईल. तसेच गूगल कॅलेंडरलवर तुम्ही याची ऑटो सेटींग देखील सेव करू शकता.
अटी
टेक्स ट्रांस्क्राइब फिचर ज्या व्यक्तीने मिटिंग सुरू केली आहे तिच व्यक्ती ऑन करू शकते. इतर व्यक्ती हे फिचर वापरू शकत नाहीत. २४ ऑक्टोबर पासून ही सेवा सुरू होत आहे. यात गूगल वर्कस्पेस, बिझनेस स्टॅंडर्ड, एंटरप्राइज स्टॅंडर्ड, एंटरप्राइज स्टर्टर, एंटरप्राइज प्लस, एज्यूकेशन प्लस अशा ठिकाणी याचा वापर करता येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Google Meet All your conversations will be recorded in writing 19 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS