18 January 2025 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा
x

PAN Card | घरबसल्या 10 मिनिटांत बनवा | ऑनलाईन स्टेप्स

How to apply, PAN Card, online NSDL

नवी दिल्ली, ९ जानेवारी: पॅन कार्ड अनेक कामांसाठी, महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट मानलं जातं. इनकम टॅक्स रिटर्न करायचं असेल, बँकेत 50000 हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे.

पॅन कार्ड बनवण्साठी ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारखेचा प्रूफ असणे आवश्यक आहे. यात तुम्हाला पर्याय दिले जातील. यातील तुम्ही कोणताही एक निवडू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यात Services ऑप्शनमध्ये PAN सेक्शन उपलब्ध आहे.

e-pan card बनवण्यासाठी कागदपत्र:
ज्यांच्याकडे अजूनही पॅन कार्ड नाही, ते या ऑनलाईन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. e-pan card साठी आधार क्रमांक देणं गरजेचं आहे. (aadhar card number) संपूर्ण प्रक्रियेनंतर, ओटीपी जनरेट झाल्यावर e-pan card मिळेल.

e-pan card प्रक्रिया:

  • आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाईटवर जा.
  • तेथे Instant PAN through Aadhaar New लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर दोन ऑप्शन ओपन होतील, त्यापैकी Get New PAN वर जा.
  • त्यानंतर आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल.
  • त्यानंतर कॅप्चा कोड भरा.
  • आधार कार्ड रजिस्टर असलेल्या फोन नंबर OTP येईल.
  • OTP आधार कार्डच्या सत्यतेची पडताळणी करेल.
  • त्यानंतर त्वरित e-pan मिळेल. ते डाऊनलोड करा.

या पॅन कार्डची कॉपी हवी असल्यास, 50 रुपयांत e-pan ची प्रिंट काढता येते.

 

News English Summary: PAN card is considered as an important document for many tasks. If you want to file an income tax return, withdraw more than Rs 50,000 in a bank, PAN card is required for many activities such as vehicle purchase. So it is very important for everyone to have a PAN card. If you do not have a PAN card, you can make a PAN card at home for free. Identity card, proof of address and proof of date of birth are required for making PAN card.

News English Title: How to apply PAN Card online through NSDL news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x