1 January 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला कुणी ब्लॉक केलंय ते कसे ओळखाल? - वाचा माहिती

Whatsapp

मुंबई, १६ जुलै | वापरकर्ते बर्‍याचदा व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांना ब्लॉक करतात, परंतु जर एखाद्याने आपल्याला ब्लॉक दिला असेल तर आपण विशिष्ट टिप्सचे अनुसरण करून त्यांना ओळखू शकता. अनेकदा ब्लॉक केलेल्या व्यक्तीचं इंटरनेट बंद आहे असंच वाटतं. पण आता तुम्हाला आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का हे समजू शकणार आहे.

1- आपण समोर प्रोफाइल चित्र दिसणार नाही.
2- आपण पाठविलेल्या सर्व संदेशांवर सिंगल टिक मॅसेज दिसेल. परंतु डबल टिक डिस्प्ले होणार नाही.
3- एक गृप तयार करा आणि प्रथम आपण तपासू इच्छित व्यक्तीचा संपर्क समाविष्ट करा. आपण त्याला गटात सामील होऊ शकत नाही तर याचा अर्थ असा आहे की त्याने आपल्याला ब्लॉक केले आहे.

कसं शोधून काढाल?
जर कोणी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा लास्ट सीन पाहता येणार नाही. त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रोफाईल फोटो देखील आपल्याला दिसणार नाही. पण यात असे होऊ शकते की त्या व्यक्तीने आपला प्रोफाईल फोटो काढलेला असेल तर आपल्याला ब्लॉक केलं आहे की नाही हे लक्षात येणार नाही.

ब्लू टिक-डबल टिक
या शिवाय तुम्ही अन्य प्रकारेही आपल्याला ब्लॉक केलं आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. तुम्ही पाठवलेल्या संदेशाला एकच टिक येत असेल आणि कधीच डबल टिक आली नाही तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे. कारण दोन टिक तुमचा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे याची खात्री करतात.

व्हीडिओ कॉलचा पर्याय
या गोष्टींवरूनही ब्लॉक केलं आहे की नाही हे लक्षात आलं नाही तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध असलेला व्हिडिओ कॉल हा ऑप्शन वापरून बघा. जर आपला व्हिडिओ कॉल लागत नसेल तर, याचा अर्थ तुम्हाला समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How To Find Out If You Have Been Blocked By Someone On Whatsapp in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x