21 November 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News
x

Instagram Down | एकाच आठवड्यात इंस्टाग्राम पुन्हा दुसऱ्यांदा डाऊन | इंस्टाग्रामने दिली माहिती

Instagram Down

मुंबई, 0९ ऑक्टोबर | जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साइटपैकी एक इन्स्टाग्राम रात्री उशिरा डाऊन झाली (Instagram Down) होती. विशेष म्हणजे सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळतंय. सेवा बंद झाल्यामुळे युझर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. रात्री उशिरा 12 वाजल्यानंतर सुमारे एक तास परिणाम जाणवला होता. मात्र काही वेळाने पुन्हा स्थिर करण्यात कंपनीला यश आलं.

Instagram Down. Instagram Down was down trended on twitter. Instagram said things have been fixed, and everything should be back to normal now. thank you for bearing with us and for all the memes this week :

यासंदर्भात इन्स्टाग्रामच्या ट्विटर हँडलवरून ट्विट देखील करण्यात आले आहे. यासंदर्भातील स्पष्टीकरणात सांगण्यात आलं की, ‘आम्हाला माहित आहे की तुमच्यापैकी अनेकांना आत्ता इंस्टाग्राम वापरताना काही समस्या येत असतील. त्याबद्दल आम्ही खूप दिलगीर आहोत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर याचे निराकरण करण्यासाठी काम करत आहोत.

या दरम्यान, युझर्स इन्स्टाग्राममध्ये त्यांचे फीड अपडेट करून शकत नव्हते. इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर, #instagramdownagain हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला. ट्विटर युझर्सनी देखील त्यावर मीम्सचा पाऊस पाडला. मात्र, काही वेळानंतर इन्स्टाग्राम पुन्हा स्थिर होऊन युझर्स त्यावर अपडेट्स करू शकले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Instagram Down was down trended on twitter.

हॅशटॅग्स

#Instagram(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x