15 January 2025 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत

Jio Recharge

Jio Recharge | 2024 वर्ष संपण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच 2025 सुरू होणार आहे. 2025 मध्ये सरकारकडून सर्व प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत. दरम्यान इलेक्ट्रॉनिक विश्वात देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतात. काही दिवसांपासून जिओचे रिचार्ज प्लॅन चांगलेच महागले होते. परंतु जिओ ग्राहकांना दिलाचा देण्यासाठी जिओ न्यू इयर वेलकम प्लॅन घेऊन आलो आहे. जबरदस्त ऑफर्स पाहायला मिळतात. जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

न्यू इयर वेलकम प्लॅन 2025 :

नवीन वर्षाचं म्हणजेच 2025 चा जिओ न्यू इयर वेलकम प्लॅन तुम्हाला 2025 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. यामध्ये धमाकेदार ऑफर्स पाहायला मिळणार आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये मुकेश अंबानीने कोणकोणते नवीन बदल केले आहेत पाहूया.

2025 रुपयांचा प्लॅन :

जिओच्या या नव्या 2025 रुपयांच्या प्लॅन lबद्दल सांगायचे झाले तर, हा प्लॅन एकूण 200 दिवसांच्या व्हॅलिडीटीमध्ये येतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल, अनलिमिटेड एसएमएस त्याचबरोबर डाटा संपूर्ण गोष्टी मिळतात. 2025 रुपयांचा प्लॅन केल्यानंतर युजरला दररोज 2.5 GB डाटा म्हणजेच संपूर्ण 500 GB चा डाटा वापरता येणार आहे.

हा धमाका जाणून घ्या :

2025 च्या 2025 रुपयांच्या प्लॅन खरेदीवर तुम्हाला 2150 रुपयांचा फायदा होणार आहे. करंजी जिओनी 2150 रुपयांचे पार्टनर कूपन देखील ठेवले आहे. ही ऑफर अत्यंत खास असणार आहे. समजा तुम्ही हा रिचार्ज प्लान घेतला तर तुम्हाला AJIO चे 500 रुपयांचे कुपन देखील मिळेल. एक ओपन तुम्ही 2500 रुपयांची खरेदी करताना वापरू शकता. त्याचबरोबर 499 रुपये किंवा त्याहून अधिक स्विगीवरून ऑर्डर केलं तर, तुम्हाला 150 रुपयांची सूट देण्यात येईल. हा न्यू इयर प्लॅन सुरू झाल्यानंतर केवळ 11 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे.

Latest Marathi News | Jio Recharge New Year Plan Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Jio Recharge(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x