17 January 2025 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Jio Recharge | 449 रुपयात दररोज मिळणार 3GB डेटा, जिओच्या या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या - Marathi News

Highlights:

  • Jio Recharge
  • जिओचा 449 रुपयांचा रिचार्ज प्लान
  • जिओचा 1199 रुपयांचा रिचार्ज प्लान
Jio Recharge Plan

Jio Recharge | रिलायन्स जिओने आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या युजर्ससाठी वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. जास्त डेटा वापरणाऱ्या युजर्ससाठी काही प्लॅन बेस्ट असतात, तर कमी डेटा वापरणाऱ्या युजर्ससाठी काही प्लॅन बेस्ट असतात. अशापरिस्थितीत जर तुम्ही जास्त डेटा वापरणारे युजर असाल आणि तुम्ही जिओचा स्वस्त प्लॅन शोधत असाल तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. जियाचा हा प्लॅन तुम्हाला 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे.

जिओचा 449 रुपयांचा रिचार्ज प्लान
जिओचा 449 रुपयांचा रिचार्ज प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. जर तुम्हाला दिवसभरात जास्त डेटाची गरज असेल तर हे प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहेत. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा दिला जातो. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS चाही समावेश आहे. केवळ 449 रुपयांत जिओ या प्लानमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचा अॅक्सेस देत आहे.

जिओचा 1199 रुपयांचा रिचार्ज प्लान
जर तुम्हाला जास्त डेटासह दीर्घ वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर जिओचा 449 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 3GB डेटा दिला जातो. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS चाही समावेश आहे. या प्लानमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचा अॅक्सेस देखील देण्यात आला आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स घ्यायचे असेल तर 1799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Recharge Plan 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Jio Recharge Plan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x