Jio Recharge | घाई करा, ऑफर संपण्यास केवळ 3 दिवस बाकी, ऑफरबद्दल पटापट जाणून घ्या, 500GB डेटा वापरता येणार

Jio Recharge | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने नुकतेच नवीन वर्षासाठी ‘जिओ न्यू ईयर वेलकम प्लॅन’ सादर केला आहे. या दीर्घकालीन डेटामध्ये कस्टमरला चक्क 500GB एवढा डेटा वापरायला मिळणार आहे. ही ऑफर केवळ काही दिवस शिल्लक आहे. तरीसुद्धा अजूनही फार कमी व्यक्तींना या ऑफरबद्दल ठाऊक आहे. जिओ न्यू इयर वेलकम प्लॅन 2025 ची ही नवीन ऑफर्स संपण्यास केवळ 3 दिवस शिल्लक राहिले आहेत.
केवळ 3 दिवस शिल्लक :
जिओ रिलायन्स कंपनी कायम त्यांच्या कस्टमरसाठी दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षात नवीन ऑफर्स प्लॅन करते. याही वर्षी गेल्याच महिन्यात जिओ न्यू ईयर वेलकम प्लॅन 2025 सादर केला आहे. हा प्लॅन संपण्यास केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. 11 जानेवारीला या प्लॅनची समाप्ती होणार आहे. ज्या व्यक्तींना सतत रिचार्ज करण्याचा पूर्णपणे कंटाळा आला आहे त्यांच्यासाठी ही ऑफर अत्यंत बेस्ट ऑफर ठरणार आहे. चला तर जाणून घेऊया हा आकर्षक रिचार्ज प्लॅन.
2025 वर्षात जिओने आणला 2025 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :
1. जिओ रिलायन्सच्या 2025 वर्षाच्या सुरुवातीला मिळणारा 2025 रुपयांचा जिओ प्लॅन अत्यंत जबरदस्त आहे. यामध्ये ग्राहकांना 2025 रुपये भरून 200 दिवसांसाठी अनलिमिटेड 5G इंटरनेट सुविधा वापरण्यास मिळणार आहे. ज्या व्यक्तीकडे 5G नाही, 4G इंटरनेट कनेक्शन आहे त्यांना दिवसाला 2.5GB अनलिमिटेड डेटा वापरण्याची मुभा मिळाली आहे.
2. त्याचबरोबर प्लॅनमध्ये शामिल असल्याप्रमाणे तुम्हाला एकूण 500GB डेटा वापरता येणार आहे. दरम्यान दिवसाला 100SMS ची सुविधा देखील मिळणार आहे. केवळ डेटाच नाही तर, जिओचा न्यू इयर प्लॅन विविध कुपन देखील प्रदान करतो.
3. मिळालेल्या कूपनविषयी सांगायचे झाले तर ग्राहकांना तब्बल 500 रुपये किंमत असलेले AJIO कुपन प्राप्त होते. समजा तुम्ही 2500 रुपयांची खरेदी केली तर, हे कुपन तुम्हाला रीडिंम करण्याची संधी मिळते. समजा तुम्ही स्विगीवरून काही ऑर्डर केलं तर मात्र तुम्हाला 499 रुपयांच्या किंमतीवर 150 रुपयांची सूट देखील मिळेल. तुम्हाला 150 रुपयांचे वाउचर देखील मिळू शकते.
4. एवढंच नाही महत्त्वाचं म्हणजे Easemytrip.com या वेबसाईटवरून फ्लाईट बुकिंग करत असाल तर, तिकिटावर 1500 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. तुम्हाला हे कुपन MyJio या एप्लीकेशनवर अगदी सहजरित्या उपलब्ध होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Jio Recharge Thursday 09 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
HDFC Share Price | बँक FD विसरा, या बँकेचा शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या – NSE: HDFCBANK