22 November 2024 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

रेशनकार्ड धारकांनो | मेरा रेशन अँपचे फायदे माहित आहेत का? - मग नक्की वाचा

Mera Ration App benefits

मुंबई, १२ जुलै | रेशनकार्ड धारकांसाठी भारत सरकारने ‘मेरा रेशन’ नावाचे मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे गरजू, गरीब कुटुंबांना रास्त मूल्य धान्य दुकान तसेच रेशनकार्डमधील त्यांची स्थिती तसेच रेशन कार्डवर उपलब्ध असलेल्या सुविधा याची संपुर्ण माहिती मिळेल. सध्या अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी मेरा राशन मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे, आणि ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येईल.

आजकाल घरातील प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये स्मार्टफोन असतोच, अशा परिस्थितीत लोकांच्या मोबाईलमध्ये काही अ‍ॅप्स असावेत असा सरकार प्रयत्न करीत आहे, ज्यामध्यी आपल्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचे फायदे सहज मिळू शकतील.

केंद्र सरकारने ‘वन नेशन वन राशन कार्ड’ ही योजना देखील लॉन्च केली. पण हा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी त्यासाठी एक खास मोबाईल अ‍ॅप देखील लॉन्च करण्यात आले आहे. मेरा राशन असं या अ‍ॅपचं नाव असून ते अ‍ॅन्ड्राईड युजर्ससाठी गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. सध्या इंग्रजी आणि हिंदी मध्ये हे अ‍ॅप उपलब्ध असून हळूहळू 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे.

लॉनईन कसं कराल?
मेरा राशन अ‍ॅप मध्ये तुम्हांला आधी हे स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करावं लागणार आहे. Mera Ration (CENTRAL AEPDS TEAM) app हे अधिकृत अ‍ॅप आहे. त्यानंतर एक लॉग ईन प्रोसेस फॉलो करायची आहे. लॉग ईन करण्यासाठी लाभार्थ्याला आधार कार्ड नंबर किंवा राशन कार्ड नंबर द्यावा लागणार आहे. या नंबरचा वापर करून तुम्ही लॉग ईन करू शकणार आहे. तसेच या अ‍ॅप द्वारा काही सुविधांचा देखील लाभ घेता येऊ शकतो.

मेरा राशन अ‍ॅप ची वैशिष्ट्य आणि फायदे:
मेरा राशन अ‍ॅप मध्ये ही राशन वितरणाची व्य्वस्था पारदर्शी होणार आहे. प्रामुख्याने या अ‍ॅपचा फायदा प्रवासी लोकं घेऊ शकणार आहेत. कारण आता वन नेशन वन राशन कार्ड योजना अंतर्गत राशन कार्ड धारक देशात कोणत्याही राशनच्या दुकानावरून खरेदी करू शकणार आहे. विविध ठिकाणी फिरणार्‍यांना जवळपासच्या राशन दुकानांची देखील माहिती मिळू शकेल. National Informatics Centre (NIC)कडून हे अ‍ॅप बनवण्यात आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Know details about Mera Ration App benefits in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x