New Mobile Rule | अलर्ट! उद्यापासून बदलणार मोबाईल कॉल आणि SMS संबंधित मोठे नियम, माहिती असणं गरजेचं

New Mobile Rule | मोबाईल फोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) कॉलिंग नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांमुळे ट्राय स्पॅम कॉल आणि एसएमएसला आळा घालण्यासाठी फिल्टरचा वापर करणार आहे. दूरसंचार प्राधिकरणाने सर्व कंपन्यांना त्यांच्या फोन कॉल आणि संदेश सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर स्थापित करण्याचे निर्देश दिले आहेत. हा नवा नियम १ मेपासून लागू होऊ शकतो.
फेक कॉल आणि एसएमएस थांबवण्याची ट्रायची योजना
नव्या नियमांनुसार ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना १ मेपूर्वी कॉल आणि मेसेज फिल्टर लागू करण्यास सांगितले आहे. हे फिल्टर युजर्सचे फेक कॉल आणि मेसेजपासून संरक्षण करण्यास मदत करेल. स्पॅम किंवा फेक कॉलला आळा घालण्यासाठी ट्राय बऱ्याच काळापासून काम करत आहे. फेक कॉल आणि एसएमएस रोखण्यासाठी ट्राय नियम बनवण्याच्या विचारात आहे.
या अंतर्गत ट्रायने १० अंकी मोबाइल नंबरवर केले जाणारे प्रमोशनल कॉल बंद करण्याची मागणी केली आहे. याशिवाय ट्रायने कॉलर आयडी फीचरही आणले आहे, ज्यात कॉलर नेम आणि फोटो डिस्प्ले असेल.
एअरटेल-जिओचे फेक कॉल ब्लॉक करण्याचाप्लॅन
भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेलने सर्वप्रथम एआय फिल्टर्स सादर करण्याची घोषणा केली. जिओने बनावट कॉल आणि एसएमएससाठी एआय फिल्टर बसवण्याची योजना जाहीर केली. या दोन्ही कंपन्या ट्रूकॉलर अॅपशीही बोलणी करत आहेत, परंतु ते कॉलर आयडी फीचर लागू करण्यास टाळाटाळ करत आहेत कारण यामुळे प्रायव्हसीची समस्या उद्भवू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: New Mobile Rule updates check details on 30 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL