Facebook वर आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवा पैसे | कसे ते वाचा?
मुंबई, १२ मार्च: सर्वात लोकप्रिय असणार्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला पैसे कमवता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी तुम्हाला फेसबुकवरुन पैसे कमवण्यासाठी फार किचकट मार्गातून जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही बेरोजगार असाल तरीही तुम्ही फेसबुकवरुन पैसे कमावणे शक्य असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावणे, शक्य असणार आहे. (Now Facebook users can make money from one minute video)
कंपनीच्या ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, फेसबुक आता क्रिएटर्सला अधिक पैसे कमविण्यास मदत करेल. याठिकाणी क्रिएटर्स शॉर्ट व्हिडिओ बनवून जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकतील, यासाठी कंपनी योजना तयार करत आहे. याशिवाय, लोक कोण-कोणत्या मार्गांनी फेसबुकवर पैसे कमवू शकतात, हे फेसबुकनेही सांगितले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..
- फेसबुकवरील युजर्स एका मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतील. मात्र, अट अशी आहे की, या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 सेकंदाची जाहिरात प्ले करणे आवश्यक आहे.
- तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओसाठी जवळपास 45 सेकंदाची जाहिरात दाखविली पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्या आवडत्या क्रिएटर्सला त्यांच्या व्हिडिओंमधून अधिक पैसे मिळतील.
- यापूर्वी केवळ तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओंवर लोक जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकत होते, ज्यामध्ये एक मिनिटापूर्वी कोणतीही जाहिरात दाखविली जात नव्हती.
- युजर्स किंवा पेजला गेल्या 60 दिवसांत त्यांच्या व्हिडिओमध्ये एकूण 6 लाख views आवश्यकता असणार आहे. लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात सिस्टमसाठी लोकांच्या व्हिडिओजला 60,000 मिनिटांचे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे.
News English Summary: Facebook will now help creators make more money. Here the company is planning to make money by creating short videos and advertisements. In addition, Facebook has revealed the ways in which people can make money on Facebook.
News English Title: Now Facebook users can make money from one minute video news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार