महत्वाच्या बातम्या
-
रेशनकार्ड धारकांनो | मेरा रेशन अँपचे फायदे माहित आहेत का? - मग नक्की वाचा
रेशनकार्ड धारकांसाठी भारत सरकारने ‘मेरा रेशन’ नावाचे मोबाइल अॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे गरजू, गरीब कुटुंबांना रास्त मूल्य धान्य दुकान तसेच रेशनकार्डमधील त्यांची स्थिती तसेच रेशन कार्डवर उपलब्ध असलेल्या सुविधा याची संपुर्ण माहिती मिळेल. सध्या अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी मेरा राशन मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे, आणि ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येईल.
3 वर्षांपूर्वी -
पॅन कार्डवरील नंबरमध्ये असते तुमचे आडनाव आणि ‘त्या’ अक्षरांमध्ये संपूर्ण कुंडली - कसं त्यासाठी वाचा
पॅन कार्ड असे एक कार्ड आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी आवश्यक असते, हे लक्षात घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी करतो. परंतु तुमच्या पॅन कार्डवर लिहिलेल्या 10 क्रमांकाचा अर्थ काय? तुम्हाला माहित आहे का?
3 वर्षांपूर्वी -
भारतात 3 पातीचे तर अमेरिकेत 4 पातीचे पंखे का असतात? - कारण वाचा
प्रत्येक घरामध्ये पंखा हा असतोच, मग ते भारत असो वा अन् देश. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या पंख्यामध्ये असलेली पात्याची संख्या कमी- जास्त का असते. भारतातील बहुतेक घरांमध्ये आपल्याला दिसते की, बहुतांशी तीन पाती असलेला पंख्याचा वापर केला जातो. तर विदेशात चार पाती असलेल्या पंख्याचा वापर होतो. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ?
3 वर्षांपूर्वी -
शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? - वाचा संपूर्ण प्रक्रिया
आज आपण घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स कसे काढायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल वर जाऊन टाईप करायचे आहे ‘आपले सरकार’ त्यानंतर तिथे दिलेल्या न्यु-यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
3 वर्षांपूर्वी -
घर भाड्याने दिलंय किंवा देणार आहात? मग भाडेकरू बनवण्यापूर्वी ‘आधार’ संदर्भात हे काम करा अन्यथा...
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आधार कार्डशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे चर्चेत येत असतात. आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरला जात नाही तर शाळेत प्रवेश घेण्यापासून ते सर्व सरकारी योजनांमध्येही याचा वापर केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कसा शोधाल ? | हे आहेत मार्ग - नक्की वाचा
हल्ली मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. आणि असा हा मोबाईल आपल्या आयूष्याचा महत्वाचा भाग झाला कारण बर्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपण अगदी सहजतेने मोबाईल द्वारे करत असतो जसे की फोन करणे, विडियो कॉल, चॅटिंग, फोटो, विडियो, गाणी ऐकणे, मूवी बघणे आणि बरेच काही.
3 वर्षांपूर्वी -
डिजीटल वोटर कार्ड हवंय? | मोबाईलवर असं ऑनलाईन डाऊनलोड करा? - वाचा सोप्या टिप्स
केंद्रीय निवडणूक आयोगानं डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येतं.
3 वर्षांपूर्वी -
अत्यंत महत्वाचं | आधार कार्ड संबंधित या २ विशेष ऑनलाईन सेवा बंद | वाचा अन्यथा आयत्यावेळी गोंधळ होईल
जर तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करायचे आहे, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. तुम्ही त्याभरवसे राहाल आणि आयत्यावेळी तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असल्याने आधी खाली दिलेली माहिती लक्षात ठेवा;
3 वर्षांपूर्वी -
Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट | पण कसा त्यासाठी वाचा
कोणत्याही महामार्गावरून प्रवास करत असताना जर 24 तासात परत यायचं असेल, तर वाहनधारकांना टोलमध्ये सवलत मिळते. फास्टॅग (Fastag) वापरणाऱ्या अनेकांना याची तांत्रिक माहिती नसल्यामुळे अनेकदा गैरसमजांना आमंत्रण मिळतं. फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
3 वर्षांपूर्वी -
चिंताजनक | ऑनलाईन शिक्षणातून पैसा | बालभारतीच्या अॅप्लिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार
कोरोना काळात शाळा बंद असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोरील समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता ज्या ऑनलाईन शिक्षणाच्या भरोसे पालक मुलांना अभ्यासात व्यस्त ठेवत आहेत त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या गरजेतून पालकांची लूट होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ट्विटर’चे तक्रार निवारण अधिकारी धमेंद्र चतुर यांचा राजीनामा | काय कारण?
नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरुन भारत सरकार आणि सोशल मीडिया कंपनी ट्विटरमधील संघर्ष अद्याप सुरुच आहे. आता टि्वटरच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या आयटी नियमांनुसार नेमलेल्या ट्विटरच्या अंतरिम तक्रार अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र चतुर असे अधिकाऱ्याचे नाव आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांनुसार बंधनकारक असेलेला तक्रार अधिकारी आता टि्वटरकडे नाही. यावर अद्याप टि्वटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. चतुर यांची नुकतीच नियुक्ती झाली होती.
3 वर्षांपूर्वी -
नियमांचं उल्लंघन | केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना ट्विटने तासभर लॉगइन करण्यापासून रोखलं
केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वादाचा पुन्हा एक नवा अंक आज समोर आला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटवर आपल्याला लॉगइन करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. जवळजवळ तासभर आपल्याला लॉगइन करुन देण्यात आलं नाही. यासाठी अमेरिकेतील कॉपीराईट कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं मला सांगण्यात आल्याचं रवि शंकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय.
3 वर्षांपूर्वी -
आधारकार्ड विसरण्यापेक्षा आता स्मार्टफोनमध्येच ठेवा | कसा घ्याल ऑनलाईन योजनेचा लाभ? - वाचा
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. पण अनेकदा आपण घाई गडबडीत घरीच आधार कार्ड विसरतो आणि एखाद्या दूरच्या ठिकाणी गेल्यावर जर तुम्ही आधार कार्ड विसरला असाल, तर फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, आता तुम्ही तुमचे आधारकार्ड स्मार्टफोनसोबत घेऊन फिरु शकणार आहात.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलंय का? | अशा प्रकारे चेक करा - वाचा आणि शेअर करा
एका आधार कार्डच्या मदतीने 18 सिम कार्ड घेता येऊ शकतात. त्यामुळे एखाद्याला माहिती न होता त्याच्या आधार कार्डवर सिम कार्ड घेतले जाण्याची शक्यता वाढते. जर आपल्याला अशा परिस्थितीत हे शोधायचे असेल की आपल्या आधार कार्डवरून दुसऱ्या कोणी सिमकार्ड घेतले आहे का? तर तुम्ही ते सहज शोधू शकता. आधार कार्डवर किती सिमकार्ड घेण्यात आले आहेत याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
रिलायन्स AGM | ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार | Jio 5G स्मार्टफोन लाँच
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)ची सुरुवात केली आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मुकेश अंबानी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 2 टक्के घट दिसून येत आहे. या बैठकीत कंपनीचे सर्व 12 संचालक उपस्थित आहेत. बैठकीच्या सुरूवातीस, कंपनीने कोविड -19 मुळे देशातील जीव गमावणाऱ्या सर्व लोकांना श्रद्धांजली अर्पण केली.
3 वर्षांपूर्वी -
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी अखेरचे ६ दिवस | या लिंकवर जा, २ मिनिटात लिंक करा
सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आपण अद्याप पॅनकार्ड आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर ३० जूननंतर आपल्या समस्या वाढू शकतात. या महिन्याच्या अखेरीस, आपण पॅन कार्डला आधारसह लिंक न केल्यास आपले पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्या आधार कार्ड'मध्ये चुका आहेत? | या ४ अपडेट घरुनच करु शकता - वाचा आणि शेअर करा
आधार कार्ड आणि 12 अंकी आधार क्रमांकाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे. आधार कार्ड एक ओळख दस्तऐवज आहे. यामध्ये अगदी लहान चूक देखील आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरु शकते. रेकॉर्डमधील कोणत्याही दुरुस्तीसाठी, आधार सेवा केंद्रा समोर रांगेत उभे रहावे लागते.
3 वर्षांपूर्वी -
उत्तम घरगुती जेवण बनवता? | मग Swiggy सोबत काम करा आणि घरबसल्या पैसे कमवा
घरबसल्या एखादा व्यवसाय करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर तुमच्याजवळ एक संधी चालून आली आहे. याद्वारे तुम्हाला घरबसल्या मोठी कमाई करता येऊ शकते. तुम्हाला जर स्वादिष्ट जेवण बनवायला आवडत असेल, तर तुम्ही रोज चांगली रक्कम कमाऊ शकता. स्विगीने या व्यवसायासाठी एका अॅपची सुरुवात केली आहे. या अॅपचे ‘स्विगी डेली’ असे नाव आहे. या अॅपद्वारे सामान्य घरात बनवले जाणारे जेवण ग्राहकांपर्यंत पोहचवले जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय? | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा
पॅन कार्ड एक सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता भासते. विशेषकरून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तर पॅन कार्ड खूपच जरुरी असतं. जर पॅन कार्ड हरवलं, तर हे व्यवहार करताना अडथळे येतात. जाणून घ्या, पॅन कार्ड हरवलं तर नवं ऑनलाइन अर्ज करून ड्युप्लिकेट कसं मिळवाल, त्यासाठी पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
3 वर्षांपूर्वी -
खुशखबर | ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा | योजनेबद्दलची माहिती वाचा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार