महत्वाच्या बातम्या
-
योगी सरकारची वारंवार पोलखोल | माजी IAS अधिकाऱ्याच्या ट्विटर अकाउंट कारवाईसाठी केंद्राचा पुढाकार
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर हँडलवर ट्विटरचा सावळा गोंधळ उघड झाला. नायडूंचं जे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे, त्याची ब्लू टिक हटवत आधी अनव्हेरिफाईड केलं गेलं आणि नंतर काही तासात ते पुन्हा व्हेरिफाईड केलं गेलं. पण उपराष्ट्रपतीपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल ट्विटरची ही कारवाई झाल्याने भाजपने थयथयाट केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’वरून शनिवारी बराच गोंधळ उडाला. मायक्रोब्लॉगिंक वेबसाईट असलेल्या ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्लू टिक (अकाऊंट विश्वसनीय असल्याचं सांगणार निळ्या रंगाचं चिन्हं) काढून टाकली होती. मात्र, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर पुन्हा ब्लू टिक देण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
यूट्यूबवरुन कमाई करता? | अमेरिकन कायद्यामुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सवर 24% करांचा दणका लागणार?
यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन कमाई करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. गूगल यूट्यूब कमाईवर या महिन्यापासून 24% कर लावणार आहे. ही नवीन पॉलिसी अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशातील कंटेंट क्रिएटर्सवर आजपासून लागू होईल. परंतु, जानकारांचे म्हणने आहे की, भारताचे व्हिडिओ अमेरिकेत जास्त पाहिले जात नसल्यामुळे भारतीय क्रिएटर्सवर नवीन नियमचा जास्त परिणाम होणार नाही. काय आहे यूट्यूबची नवीन टॅक्स पॉलिसी? कधी झाली याची घोषणा?
4 वर्षांपूर्वी -
OTT प्लॅटफॉर्म, ऑनलाईन न्यूज पोर्टलला सरकारची 15 दिवसांची डेडलाईन | गाइडलाइन्सवर काय केले सांगावे
केंद्र सरकारने सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी माहिती व प्रसारण विभागाने डिजिटल माध्यमांसह ओटीटी प्लॅटफॉर्मला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. त्याअंतर्गत अशा कंपन्यांना सांगावे लागेल की नव्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबीत काय केले गेले.
4 वर्षांपूर्वी -
IT नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात येईल, आमच्या कर्मचार्यांच्या सुरक्षिततेस धोका - ट्विटर
टूलकिट वाद आणि सोशल मीडियाच्या नवीन मार्गदर्शक सुचनांविषयी ट्विटर आपले मौन सोडले आहे. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारकडून नवीन गाइडलाईन लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मागितला आहे. या नवीन आयटी नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अलीकडे, कंपनी दिल्ली आणि गुडगाव येथील ट्विटर कार्यालयांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल देखील चिंतेत आहे. कंपनीने पुढे म्हटले की, अशा कारवाईमुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेस धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीविरोधात WhatsApp उच्च न्यायालयात
केंद्र सरकारच्या नवीन डिजिटल नियमांविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या नियमांना विरोध देखील होत आहे. दरम्यान, या नियमांच्या विरोधात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कोर्टात गेले आहे. व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा? | जयंत पाटलांचे सूचक ट्विट
केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार आली आहे. त्यामुळे, भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नियमांच्या आडून सोशल मीडिया कंपन्यांवर वचक? | कोरोना आपत्तीतील अपयशामुळे केंद्र अधिक सतर्क?
देशात सुरू असलेल्या सोशल मिडिया कंपन्या अर्थात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने देशात कार्यरत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी ३ महिन्यांची वेळही दिली होती. ही वेळ आता 26 मे रोजी पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, 26 मेनंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | टूलकिट प्रकरणावरून भाजपची पोलखोल होताच दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलची ट्विटर कार्यालयावर धाड
देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल झालं होतं. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा लीक | डॉर्क वेबवर डेटा विक्रीला
प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या (सिक्योरिटी एक्सपर्ट) मते, डॉर्क वेबवर 18 कोटी ऑर्डर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. हॅकरने अहवाल सादर केला आहे, ज्यात 13TB Dominos डेटाचा अॅक्सेस मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरकडे 180,00,000 ऑर्डर्सची माहिती आहे ज्यात युजर्सचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढ | ही आहे नवी अंतिम तारीख
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आज 31 मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आलीय. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढविली. आयकर अधिनियम 1961 च्या कलम 148 अन्वये नोटीस बजावण्याची तारीख, विवाद निवारण पॅनेलने (DRP) जारी केलेल्या निर्देशासाठी निकालाचा आदेश मंजूर करणे आणि समानता आकारणी निवेदनांवर प्रक्रिया करण्यासाठीही 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
4 वर्षांपूर्वी -
गुगलला सर्व कळतं | Google च्या मते Unworried' चा अर्थ 'अविवाहित'
सध्याच्या आधुनिक जगात इंटरनेटच्या कृपेमुळे लहान सहान गोष्टींसाठी एका क्लिकवर सहज तुमच्या मनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. इंग्रजी मधून मराठी, हिंदी ते जगभरातील अनेक भाषेत वाक्य भाषांतरीत करण्याची सोय आहे. पण “unworried” हा शब्दाचा अर्थ गूगलच्या डिक्शनरी मध्ये काही भलताच आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधार-पॅन कार्ड 'या' तारखे आधी करा लिंक | अन्यथा भरावा लागेल १० हजार रुपयांचा दंड
तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्डची गरज भासते. त्याचबरोबर ही भारतीय असल्याची ही दोन महत्त्वाची ओळखपत्रे ही एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. अजूनही तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ताबडतोब करा. कारण सरकार या अशा लोकांवर कडक कारवाई करणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने अंतिम तारीख दिली आहे. त्या तारखेआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा
4 वर्षांपूर्वी -
Facebook वर आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवा पैसे | कसे ते वाचा?
सर्वात लोकप्रिय असणार्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला पैसे कमवता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी तुम्हाला फेसबुकवरुन पैसे कमवण्यासाठी फार किचकट मार्गातून जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही बेरोजगार असाल तरीही तुम्ही फेसबुकवरुन पैसे कमावणे शक्य असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावणे, शक्य असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन परीक्षा | इंटरनेट नेटवर्कसाठी गोंदियातील विद्यार्थ्यांची छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव
देशातील ग्रामीण भागाच्या अनेक पट्ट्यांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात अनेक ठिकाणी दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्याचा थेट परिणाम शिक्षणावर होताना दिसत असला तरी सरकारी यंत्रणांना त्याचं गांभीर्य नाही असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? | नेमकं कारण वाचा
सध्या OTP द्वारे कोणतंही काम करण्याच्या किंवा ते व्हेरिफाय करण्याच्या पद्धतीत वाढ झाली आहे. अनेकदा ओटीपी मिळाला नाही तरी आपली कामं रखडून जातात किंवा ती होतच नाहीत. अनेक लोकांना सध्या ओटीपी न येण्याची समस्या जाणवत आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमचा मोबाईल कॉल रेकॉर्ड होतोय? | जाणून घ्या कसं चेक करायचं
अनेक वेळा आपल्या कॉल रेकॉर्डिंगचा गैरवापरही केला जातो. प्रथम हे लक्ष ठेवायला हवे की, कोणीही तुमच्या मंजुरी शिवाय, कॉल रेकॉर्ड करणे ही एक चोरी आहे. कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे किंवा त्याच्या परवानगी विना रेकॉर्ड करणे हे कलम २१ च्या विरुद्ध आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या प्रायव्हसीला सन्मान देणे गरजेचे आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानंतर संविधानचे कलम २ नुसार जीवनाचे मूलभूत अधिकारात प्रायव्हसी हे व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीची पर्सनल कॉल रेकॉर्डिंग करणे नियम मोडण्यासारखे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा
गुरुवारी व्हॉट्सअॅपने सांगितले की त्याने आपल्या डेस्कटॉप अॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुरुवात केली आहे. यामध्ये , यूजर्स त्यांच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पीसीद्वारे कॉल करण्यास सक्षम असतील. कंपनीने म्हटले आहे की प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल एंड टू एंड इनक्रिप्टेड केले गेलेले आहेत आणि म्हणून व्हॉट्सअॅप त्यांना ऐकू किंवा पाहू शकत नाही, की हे कॉलिंग फोन किंवा संगणकाद्वारे केले गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
डिजिटल नातं | पती व्हॉट्सअॅपवर माझा DP ठेवत नाही | पत्नीची पोलिसात तक्रार
तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने जग जवळ आल्याचे बोलले जाते. आता या सुविधेने मूळ गरजांमध्ये स्थान मिळविले आहे. स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे हाच मोबाइल पती-पत्नीमधील वादाचे कारण ठरत असल्याचे आता समोर आले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये भांडणाचे मूळ मोबाइलमध्ये असल्याचे दिसून आले आहे. मोबाइलमुळे पती-पत्नीमधील खासगीपणा नष्ट झाला आहे. बहुतांश संसारांमध्ये वाद होतच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वाहनाच्या इंजिनमध्ये बदल करणे कायद्याने गुन्हा | तरी महाग पेट्रोलमुळे देशी जुगाड
शंभर रुपयांकडे झेपावलेल्या पेट्रोल , डिझेलच्या किंमतींचा परिणाम आता बाजारावर जाणवू लागला आहे. ज्यांची वाहने नाहीत त्यांनाही आता भूर्दंड सोसावा लागणार आहे. आता मुंबईतील रिक्षा, टॅक्सीने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे वाढत्या इंधनाचा फटका आता सामान्य लोकांनाही बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल