महत्वाच्या बातम्या
-
Call Recording | कॉलरकडून तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना?, कॉल रेकॉर्डिंग होतं असल्यास कसं कळेल पहा
Call Recording | भारतासह अनेक देशांमध्ये फोन कॉल रेकॉरर्डिंग करणे बेकायदेशीर आहे. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती सर्रास याचा वापर करतात आणि समोरच्याची फसवणूक करतात. सध्या अनेक उच्च दर्जेचे फोन बाजारात आले आहेत. यामध्ये कॉल रेकॉरर्डिंग सुरु होताच समोरील व्यक्तीला तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे असा वॉईस मॅसेज जातो. असा मॅसेज आल्याने व्यक्ती लगेच सावध होतो. मात्र असे अनेक ऍप आहेत ज्यात सहज कुणाचाही फोन रेकॉर्ड केला जातो. तर काही फोनमध्ये ऑटो मोडवर रेकॉर्डिंग होते. त्यामुळे तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे का हे समजत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Space Tourist | अंतराळात फिरून आलेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला खरंच पृथ्वी स्वर्ग आहे, तिकडे फक्त भयाण अंधार
Space Tourist |अंतराळात फिरता यावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न काही व्यक्तीच पूर्ण करु शकतात. सर्वसामान्य माणसाला हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. अशात विलिअम शॅटनर या ९० वर्षांच्या वृध्द आजोबांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच त्यांना आलेला अनुभव त्यांनी एका पुस्तकातून व्यक्त केला आहे. विलिअम शॅटनर हे बेजॉसच्या ब्लू ओरिजन या प्रकल्पातून अंतराळात गेले होते. ते आपल्या पुस्ताकात म्हटले आहे की, जेव्हा मी दुसरीकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझा मृत्यू ऊभा होता.
2 वर्षांपूर्वी -
Pan Card Application | तुमच्या घरातील एखाद्याचं पॅन कार्ड नसल्यास काळजी नको, घरबसल्या या सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा
Pan Card Application | पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जे तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही लागू शकते. जर तुम्ही पॅन कार्ड बनवले नसेल तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि जर तुम्हाला पॅनकार्ड बनवायचे असेल आणि त्यासाठी सरकारी कार्यालयात न जाता तुम्ही घरूनच पॅन कार्ड बनवण्याची ऑनलाइन अर्ज करू शकता. खरं तर, ज्यांना पॅन कार्ड बनवायचे आहे त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, या पोर्टलला भेट दिल्यानंतर तुम्ही पॅन कार्डसाठी सहज अर्ज करू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा.
2 वर्षांपूर्वी -
WhatsApp Update | व्हाट्सअँपवर फोटो आणि व्हिडिओसंबंधित नवीन फीचर मिळणार, चॅटिंगला अजून रंगत येणार
WhatsApp Updates | WhatsApp हे सर्वांत मोठे मेसेजिंग अॅप आहे, जी वापरकर्तांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम करते. दरम्यान, WhatsApp आपले मेसेजिंग अॅप वापरकर्त्यांना नवीन अनुभव देण्यासाठी अॅप अपग्रेड करत आहे. मेटा-मालकीची कंपनी व्हॉट्सअॅप लवकरच फॉरवर्ड केलेले फोटो आणि व्हिडिओ मेसेजचे अपडेट्स आणणार आहे. WABetaInfo, WhatsApp च्या फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटनुसार, WhatsApp लवकरच एक नवीन फीचर अपडेट करणार असल्याचे समोर आले आहे. जे पहिल्यांदा Android च्या WhatsApp beta 2.22.23.4 अपडेटमध्ये दिसून आले होते. व्हॉट्सअॅप डॉक्युमेंट कॅप्शन वैशिष्ट्य आता काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
YouTube Handle | तुमच्या यु-ट्युब अकाउंटला युनिक आयडेंडीटी मिळणार, सर्च करण अगदी सोपं होणार
YouTube Handles | येणाऱ्या आठवड्यापासून, YouTube कम्युनिटी मेंबर्स साठी एकमेकांना शोधणे आणि कनेक्ट करणे सोपे होणार आहे. कारण यासाठी कंपनी युट्यूब हँडल सादर करणार आहे व प्रत्येक चॅनलसाठी एक युनिक हँडल असणार असल्याचे कंपनीने यावेळी म्हटले आहे. याद्वारे, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या निर्मात्यांची क्रिएटर्स सहजपणे शोधता येईल आणि त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. दरम्यान, हँडल चॅनेलच्या पेजवर आणि शॉर्ट वर दिसेल. YouTube हळूहळू सर्व चॅनेलसाठी हँडल रिलीझ करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कंपनीने असे म्हटले आहे की पुढील महिन्यामध्ये सर्व निर्मात्यांना त्यांच्या चॅनेलसाठी हँडल निवडण्याची माहिती देणार आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये निर्माते डीफॉल्ट हँडल बनणार आहेत. याव्यतिरिक्त, YouTube स्टुडिओमध्ये सूचना येताच तुम्ही तुमच्या चॅनेलचे हँडल बदलणे निवडू शकणार आहात.
2 वर्षांपूर्वी -
Idli Dosa ATM | अरेच्चा आता एटीएममधून चक्क इडली-डोसा मिळणार, भूकेवर सापडला मॅगी पेक्षाही झटपट उपाय
Idli Dosa ATM | सध्या ततंत्रज्ञानाचा विकास मोठा झपाट्याने होत आहे. अशात तुम्ही आजवर एटीएममधून भरपूर पैसे काढले असतील. मात्र याच एटीएम मशीनमधून तुम्ही कधी इडली काढली आहे. नाही ना. पण आता ते शक्य आहे. कारण 1 मिनिटाच्या आत गरमागरम इडली आणि मेदुवडा देणारी एक एटीएम मशिन बनवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | तुम्हाला हे माहीत नसेल कदाचित, व्हाट्सअँप संबंधित या गोष्टी आजपासून बंद करा, अन्यथा व्हॉट्सऍप बॅन होइल
Whatsapp Updates | सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉम पैकी व्हॉट्सऍप हे सर्वाधीक लोकप्रिय माध्यम आहे. क्वचीतच अशी व्यक्ती सापडेल जिला व्हॉट्सऍप माहीत नाही. आपल्या रोजच्या जिवनात एखाद्या व्याक्तीशी बातचीत करण्यासाठी सर्वचजण व्हॉट्सऍपचा वापर करतात. व्हॉट्सऍप देखील आपल्या ग्राहकांना अधीकाअधीक चांगली सेवा पुरवण्याचा प्रयत्न करते. यासह त्यांच्या सुरक्षिततेवर देखील लक्ष देते.
2 वर्षांपूर्वी -
Stolen Smartphone | तुमचा स्मार्टफोन अचानक चोरी झाल्यास गोंधळ उडेल ना? त्यावेळी स्मार्टफोन असा करा ब्लॉक करून सुरक्षीत करा
Stolen Smartphone | आपल्या रोजच्या जिवनात फोन जास्त प्रमाणात संवाद साधण्यापेक्षा अन्य कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे कधी फोन हरवला तर आपली अनेक कामे रखडतात. अशात फोनमध्ये आपले फोटो, कॉन्टॅक नंबर, बॅंकेचे खाते आणि इतर अन्य गोष्टी असतात. अनेक व्यक्ती विसराळू स्वभावामुळे वेगवेगळे पासवर्ड चॅट बॉक्समध्ये लिहून ठेवतात. अशात जर फोन हरवला तर होणा-या नुकसानापेक्षा फसवणूकीची आणि माहिती लिक होण्याची जास्त शक्यता असते.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Jio Laptop | रिलायन्स जिओचा लॅपटॉप फक्त 15,799 रुपयांमध्ये खरेदी करा, फीचर्ससह सर्व डिटेल्स पहा
Reliance Jio Laptop | जिओने आपला स्वस्त आणि स्वस्त लॅपटॉप जिओ बुक (जिओबुक) सर्वांसाठी बाजारात आणला आहे. याआधी रिलायन्स जिओचा हा लॅपटॉप फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होता. ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) दरम्यान जिओने हा लॅपटॉप लाँच केला. त्यानंतर काही दिवसांनी जिओ बुकची नोंद सरकारी-ए-मार्केटप्लेस म्हणजेच जीईएमवर करण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले जिओ बुक केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. आता कंपनीने जिओ बुक सर्व ग्राहकांच्या खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | व्हॉट्सअॅप'वरील सर्वात कंटाळवाणा मेसेज, सतत 'गुड मॉर्निंग' पाठवल्यास व्हॉट्सअॅप खाते बॅन होईल, होय लक्षात ठेवा
WhatsApp Good Morning Message | जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप आहे आणि तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅप पाहायला मिळेलच. कारण यावर चॅटिंग अगदी सहज करता येते, तसेच त्यावर तुम्ही ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल साधून प्रत्येकाशी जवळीक साधू शकता. तसेच जर मित्र किंवा मैत्रिणी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करत असतील तर तुम्ही त्यांच्या मेसेजला रिप्लाय करता. कदाचित तुम्हाला माहित नसेल की जर व्हॉट्सअॅपवर जास्त मेसेज पाठवले गेले तर तुमचे खाते कायमचे बंद होऊ शकते आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवल्यानंतर ही असे होऊ शकते तर असे नाही ये. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, असे अजिबात नाहीये. वास्तविक, लोकांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवल्याने तुमचे खाते कायमचे बंद होऊ शकते. तुम्ही म्हणालं हा काय प्रकार आहे तर चला जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Ookla Speed Test | भारतात 5G लाँच, तर इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताची क्रमवारी 78 वरून 79 व्या स्थानावर घसरली
Ookla Speed Test | इंटरनेट स्पीड टेस्टच्या बाबतीत भारताच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली. सप्टेंबर महिन्यात मोबाइल आणि ब्रॉडबँड या दोन्ही वेगांच्या बाबतीत भारत मागे पडल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत ग्लोबल इंटरनेट स्पीडटेस्ट इंडेक्स ओकलाने दाखवून दिले आहे. या अहवालानुसार ब्रॉडबँड आणि मोबाइल इंटरनेट स्पीड या दोन्ही बाबतीत भारताचा क्रमांक घसरला आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत देशात ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये आणखी घट झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Alert | तुमच्या आधारकार्डचा कोणी गैरवापर करताच लगेच ई-मेलआयडी आणि फोन नंबरवर येणार अलर्टचा मॅसेज
Aadhaar Card Alert | भारतातील नागरिक असल्याची ओळख पटवून देणारे आधारकार्ड आज अनेक ठिकाणी विचारले जाते. यात तुमच्या नोकरीपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी असलेलल्या सेवांचा लाभ घेताना आधारकार्ड मागितले जाते. त्यामुळे त्याची कधी कुठे गरज पडेल हे सांगता येत नाही. मात्र याच आधार कार्डचा वापर करुण अनेक व्यक्तींची आर्थिक फसवणूक झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र ही फसवणूक फक्त एवढ्यावर थांबलेली नाही. यात अवैध कामांमध्ये देखील तुमचे आधारकार्ड वापरण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहाला हवे.
2 वर्षांपूर्वी -
Google Meet Updates | गूगल मीटमध्ये नविन फिचर दाखल, तुमची सर्व बातचीच होणार लिखित स्वरुपात रेकॉर्ड
Google Meet | तंत्रज्ञानाच्या विशाल दुनियेत गूगलने आपले जाळे सर्वत्र पसरवले आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवताना अपण गुगल याच सर्च इंजीनचा वापर प्रामुख्याने करतो. यात गूगलने आपल्या वापरर्त्यांना विविध सेवा पुरवल्या आहेत. या सेवांच्या मदतीने दिवसातील अनेक कामे करणे खुप सोपे झाले. गुगल मिट हे फिचर माहीत नसलेली कोणतीच व्यक्ती नाही. कारण कोरोना काळात गुगलच्या या फिचरचा वापर शाळे पासून ते ऑफिस पर्यंत सर्वच ठिकाणी केला गेला.
2 वर्षांपूर्वी -
5G Mobile | 4G स्मार्टफोन उत्पादन थांबले, 5G स्मार्टफोनची किंमत 10 हजारांच्या वर असेल, महत्वाची अपडेट्स
5G Mobile Updates | लवकरच भारतामध्ये सर्वत्र 5G नेटवर्क सुरु होईल या मध्ये कोणताही वाद नाही. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलचे 5G रोलआउट देशातील अनेक भागांमध्ये सुरू देखील झाले आहे आणि कंपन्यांनी डिसेंबर 2023 च्या सुरुवातीस देशभरात 5G सुरू करण्याचे आश्वासन आपल्या कस्टमर्सला दिले आहे. तसेच सर्व स्मार्टफोन कंपन्यांनी सुसंगत हँडसेटवर 5G सपोर्ट अनलॉक करणारे सॉफ्टवेअर अपडेट्स आणण्यास सुरुवात केली आहे आणि यापैकी बहुतेक स्मार्टफोनची किंमत सुमारे 15,000 रुपये किंवा त्याहून अधिक असणार आहे. त्यामुळे 2023 मध्ये 5G अधिक मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता असल्याने, स्मार्टफोन कंपन्या आता भारतामध्ये आणखी बजेटसह 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
5G Data Mobile | 5G नेटवर्कने तुमचा डेटा लवकर संपत आहे का?, काळजी नको, मोबाईलमध्ये करा 'हे' सेटींग आणि रिलॅक्स राहा
5G Data Mobile | गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये 5G सर्व्हिसेसची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ग्राहक जेव्हा पासून 5G सेवा वापरत आहेत तेव्हा पासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाह येत आहे. यासोबत खूप ग्राहकांनी दावा देखील केला आहे की डेटा खूप वेगवान होत आहे. 4G पेक्षा जास्त वेगाने डेटा 5G साठी खर्च होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे, आणि त्यामागचे कारण म्हणजे नेटवर्कचा वेग. याचा अर्थ, वापरकर्ते पूर्वीपेक्षा जास्त डेटा वापरत आहेत, कारण त्यांचा इंटरनेटचा वेग पूर्वीपेक्षा जास्त चांगला झाला आहे. यामुळे, 5G मल्टी-टास्किंग काम करतो आहे आणि काम देखील पटकन पूर्ण होते. त्यामुळे त्यांचा डेटा लवकर संपतो आहे.
2 वर्षांपूर्वी -
WhatsApp New Update | व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एक दमदार फीचर येणार, ऑनलाईन चॅटिंगची शैली बदलणार?
WhatsApp New Update | व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर घेऊन येत आहे. तर हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्सच्या यादीमध्ये सामील होणार आहे. तसेच नवीन फीचरचे नाव एडिटिंग मेसेजेस असे आहे. तसेच या फीचरच्या मदतीने युजर्स पाठवलेल्या मेसेज त्यामध्ये काही चूक असल्यास एडिट करू शकणार आहेत. तर ताज्या अहवालानुसार, एडिटेड मेसेजसोबत युजर्सना एडिटींगचे लेबल देखील दिसणार आहे. WABetaInfo ने या अपडेटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे तर यामध्ये एडिटेड मेसेजसोबत ‘एडिटेड’ लेबल सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे. वापरकर्त्यांना संदेश मिळण्यासाठी 15 मिनिटे लागतील तर हे फीचर लवकरच तुमच्या पर्यंत पोहोचणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
WhatsApp New Update | व्हॉट्सअॅपने आणले नवीन अपडेट, चॅट किंवा व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही
WhatsApp New Update | मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप अधून-मधून नवीन अपटेड घेऊन येतो. तसेच आता व्हॉट्सअॅपने नवीन अपडेट आणले आहे. यामध्ये तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. तसेच व्हॉट्सअॅप आता एक अप्रतिम सुरक्षा फीचर आणणार आहे, जे वापरकर्त्यांच्या माहितीला सुरक्षित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर आणणार आहे जे की, वापरकर्ते मेसेज केल्यानंतर व्ह्यूचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. व्हॉट्सअॅपच्या प्रत्येक नवीन वैशिष्ट्यांचा मागोवा घेणारी वेबसाइट WaBetaInfo ने आपल्या अहवालामध्ये म्हटले की आता कोणालाही स्क्रीनशॉट घेण्यापासून रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप व्ह्यू-वन फोटो आणि व्हिडिओची नवीन आवृत्ती आणणार आहे. तसेच वापरकर्ते या संदेशांचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत आणि स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा घेऊ शकणार नाहीत. हे वैशिष्ट्य सध्या काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे मात्र नवीन फीचर कसे काम करेल, ते सविस्तर जाणून घेऊया…
2 वर्षांपूर्वी -
5G Network | जिओ आणि एअरटेल 5G फक्त या स्मार्टफोनवरच काम करतील, तुमचा फोन या लिस्टमध्ये समाविष्ट आहे का?
5G Network | जिओ आणि एअरटेल दोघेही यापूर्वीच काही शहरांमध्ये त्यांच्या ५जी सेवा आणत आहेत. जिओ 5जी 4 शहरांमध्ये उपलब्ध आहे, तर एअरटेल 5 जी प्लस 8 शहरांमध्ये उपलब्ध आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की 5 जी केवळ 5 जी-सक्षम स्मार्टफोनवर कार्य करेल. याचा अर्थ काय? बरं, नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, केवळ काही बँडला सपोर्ट करणारे 5 जी फोन जिओ आणि एअरटेलच्या 5 जी सेवांना सपोर्ट करू शकतील.
2 वर्षांपूर्वी -
Google Play Points | गुगल प्लेपॉइंट प्रोग्राम भारतात लाँच होणार, अॅप्स आणि गेम्स डाऊनलोड करण्यावर बक्षीस मिळणार
Google Play Points | गुगल लवकरच भारतात आपला प्ले पॉईंट्स प्रोग्राम लाँच करणार आहे. कंपनीच्या वतीने अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या प्रोग्रामअंतर्गत युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून गेम्स, अॅप्स आणि इतर सेवांचा वापर करण्यासाठी पॉईंट्स आणि रिवॉर्ड देण्यात येणार आहेत. या मुद्द्यांच्या आधारे युजर्सची रिवॉर्ड लेव्हल ठरवली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Updates | आधारकार्डमध्ये बदल करताय, मग तो किती वेळा करता येऊ शकतो ते सुद्धा लक्षात ठेवा
Aadhaar Card Updates | तुम्ही भारताचे नागरिक आहात याची ओळख पटवून देण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड असणे बंधनकारक झाले आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीकडे आज आधारकार्ड आहे. आधारकार्ड नसल्यास त्या व्यक्तीला अनेक कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. आधारवर आपली संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये मिळते. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड दाखवणे अनिवार्य झाले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News