AUDIO | श्वेताचे भन्नाट मिम्स व्हायरल | सोशल मिडियावर धुमाकूळ

मुंबई, १९ फेब्रुवारी: सोशल मिडियावर रोज नवनवीन व्हिडिओ, ऑडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडतात मग त्याची चर्चा रंगू लागते. काही व्हिडिओ तर सोशल मिडियावर धुमाकूळ घालतात. सध्या असाच एक श्वेता नावाच्या मुलीचा ऑडिओ ट्रेण्डींगमध्ये आहे. तर श्वेता हे प्रकरण काय आहे चला तर मग जाणून घेऊया.
एका ऑनलाइन क्लासमध्ये असलेल्या श्वेता नावाच्या मुलीचा हा ऑडिओ आहे. श्वेता तिचा फोन म्युट करायचं विसरते आणि ती तिच्या मैत्रीणीला एका खास मित्राने श्वेताला सांगितलेल्या सेक्सच्या गोष्टी सांगते. ही ऑडिओ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर काही मिम्सही सोशल मिडिया युजर्सनी तयार केले आहेत.
Legend says Shweta’s mic is still ON.. pic.twitter.com/71ZwbV4RYY
— Cabinet Minister, Ministry of Memes, India (@memenist_) February 18, 2021
ऑनलाइन क्लासमध्ये श्वेता जॉईन झालेली असते. मात्र ती फोन म्युट करायचं विसरते आणि मग ती जे बोलली ते संपुर्ण देशाने ऐकलं आहे. श्वेता तिच्या मैत्रीणीला पंडित नावाच्या मित्राच्या आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी गोष्टी सांगत असते. त्यामध्ये ती सांगत असते की, पंडित नावाच्या मित्राला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला सेक्स करायची खुप आवड असते. ते दोघेही एकांतात भेटल्यावर नेहमी सेक्स करायचे. अशा अनेक गोष्टी श्वेता तिच्या मैत्रीणीला सांगताना ऐकू येतात.
ऑनलाइन क्लासमध्ये तिच्याकडून फोन म्युट करायचं विसरते आणि तिच्यासोबत क्लासमध्ये जॉईन झालेले 111 जणं हे ऐकतात. श्वेताला अनेकवेळा क्लासमधील मुलांनी सांगितले की श्वेता तुझा फोन म्युट कर, काय बोलत आहेस, श्वेता श्वेता. पण श्वेता या गोष्टीत एवढी रंगून गेलेली असते की तिचं यांच्या बोलण्याकडे लक्षही नसतं. श्वेता तिच्या मैत्रीणीला म्हणते की मी फक्त हे सिक्रेट तुलाच सांगत आहे तु कुणाला सांगू नकोस. मात्र क्लासमधील 111 जण आणि संपुर्ण देश श्वेताचं हे सिक्रेट ऐकतील असं तिला वाटलंही नसेल.
Shweta to 111 students in meeting#shweta pic.twitter.com/RldTUXbg2F
— LameFull🤡 (@JustsayitKhushi) February 18, 2021
*Shweta Gossiping with mic on*
Others :- pic.twitter.com/5Gyd2cyaoe
— sarthyasm.. (@sarthyasm) February 18, 2021
Shweta after her call leak pic.twitter.com/iEnaSdN2VN
— Fanta Yogi 🏹 (@tweet_of_fanta) February 18, 2021
Please Shweta 🥺😂😂 pic.twitter.com/c9NjVwK0Xm
— Biswajit (@Vector__V002) February 18, 2021
News English Summary: Every day new videos and audios go viral on social media. Some video netizens like it then the discussion starts to color. Some videos even make a splash on social media. Currently, the audio of a girl named Shweta is trending. So let’s find out what Shweta’s case is. This is the audio of a girl named Shweta in an online class. Shweta forgets to mute her phone and she tells her friend about the sex story told to Shweta by a special friend. This audio is currently the topic of discussion across the country. Some mimes have also been created by social media users.
News English Title: Shweta takes internet by storm after girl shares this secret on phone call during zoom meeting news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL