16 April 2025 8:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

TDS Meter | स्वच्छ दिसतंय पण तुम्ही पीत असलेलं पाणी दूषित तर नाही ना? किडनीचे आजार वाढत आहेत, ही वस्तू सोबत ठेवा

TDS Meter

TDS Meter | किडनीचा आजार हा सर्वात घातक मानला जातो. कारण यात होणा-या वेदणा असह्य असतात. तसेच ज्या व्यक्तीला हा आजार होतो त्या व्यक्तीचा मृत्यू देखील लवकरच होतो. किडनी खराब झाली की अनेक व्यक्ती त्याचे प्रत्यारोपन करतात. त्यात आजार बरा होतो. मात्र यासाठी लागणारा खर्च खुप जास्त असतो. त्यामुळे अनेकांना हा खर्च परवडत नाही.

तसेच यात आणखीन प्रर्याय डायलसेसचा असतो. यामध्ये देखील खर्च असतो. मात्र अशा व्यक्ती फार दिवस जगत नाहीत. डायलेसीस केले तरी त्यांचा मृत्यू होतोच. त्यामुळे या आजारापासून दूर राहणे गरजेचे आहे. या आजाराची विविध कारणे आहेत. मात्र बहूतांश व्यक्तींना पिण्याच्या पाण्याने किडनीचे आजार होतात.

त्यामुळे तुम्ही कोणते पाणी पिण्यासाठी वापरता ते पिण्या योग्य आहे का? हे लक्षात घेणे गरजेचे आहे, काही ठिकाणी पिण्याचे पाणी खराब येते. त्यामुळे अनेक जण ते गाळून किंवा उकळून घेतात. मात्र त्यातही अधिक सोपे पर्याय असतील तर पिण्याचे पाणी स्वच्छ मिळते. त्यामुळे आज अशाच काही पाणी शुध्दीकरणाच्या उपकरणांची माहिती घेऊ.

पाण्यात मॅग्नेशिअम, सोडिअम, कॅल्शिअम असे पदार्थ असतात. त्यांचे प्रमाण शरिरात जास्त झाले की, त्याचा थेट परिणाम किडणीवर होतो. छत्तीसगड येथे सुपेबेडा या गावातील अनेक व्यकींना किडनीच्या समस्या आहेत. याचे मुख्य कारण तेथील दुशीत पाणी त्यामुळे पिण्याचे पाणी स्वच्छ असणे गरजेचे आहे. यासाठी TDS Meter हे अपकरण खुप फायद्याचे आहे. यात पाणी स्वच्छ होते आणि याची किंमत देखील सर्व सामान्यांना परवडणआरी आहे.

मार्केटमध्ये TDS Meter सहज उपलब्ध आहे. हे तुम्ही ऑनलाइन देखील खरेदी करु शकता. ऍमेझॉनवर IONIX TDS मीटर फक्त १८९ रुपयांत उपलब्ध आहे. तुम्ही हे ऑनलाईन ऑर्डर केले तर तुम्हाला ते ७ दिवसांत घरी मिळेल. WHO ने या विषयी दिलेल्या माहितीनुसार प्रति लिटर TDS मध्ये पाण्याची मात्रा ३०० मिलीग्राम पेक्षा कमी असायला हवी. जर एक लिटर पाण्यात ३०० मिलीग्राम ते ६०० मिलीग्राम TDS असेल तर ते पाणी पिता येते. तर ९०० पेक्षा जास्त असल्यास ते पाणी पिन्या योग्य नसते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : TDS Meter These items will help to avoid kidney diseases 05 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

TDS Meter(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या