22 February 2025 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

घर भाड्याने दिलंय किंवा देणार आहात? मग भाडेकरू बनवण्यापूर्वी ‘आधार’ संदर्भात हे काम करा अन्यथा...

Aadhaar Card online

मुंबई, १० जुलै | आधार कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आधार कार्डशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे चर्चेत येत असतात. आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरला जात नाही तर शाळेत प्रवेश घेण्यापासून ते सर्व सरकारी योजनांमध्येही याचा वापर केला जातो.

आधार कार्ड यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डसंदर्भात काही सतर्कता यूआयडीएआय वेळोवेळी जारी करते. युआयडीएआयने आधार कार्डधारकांना कुणालाही भाड्याने घर देण्यापूर्वी त्यांचा आधार पडताळण्यासाठी सतर्क केले आहे. यूआयडीएआयच्या मते, प्रत्येक 12 अंकी क्रमांक हा आधार क्रमांक असत नाही. माहिती नसल्याने लोक भाडेकरूचा आधार वेरिफिकेशन करत नाहीत आणि नंतर काही चुकल्यास अडचणीचा सामना करावा लागतो.

आधार वेरिफाई करणे खूप सोपे आहे:
* यासाठी आपल्याला https://resident.uidai.gov.in/verify वर भेट द्यावी लागेल.
* त्यावर लॉग इन करा
* नंतर 12 अंक प्रविष्ट करा
* त्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.
* असे केल्यावर, तुम्हाला प्रॉसीड टू व्हेरिफाई वर क्लिक करावे लागेल.

ह्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर, 12 अंकी क्रमांकाची सत्यता दिसून येईल. याद्वारे, कार्डधारकाचा ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी आपण सहजपणे स्वत: ते पडताळणी करू शकता. हे फसवणूक टाळण्यास मदत करेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tenant in a house then do this work in reference to his base else the problem may occur news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x