22 November 2024 7:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Voda Idea 5G Trials | 5G स्पीड ट्रायलमध्ये व्होडा-आयडियाचा प्रति सेकंद 5.92 जीबीचा दावा | हाय स्पीड डाऊनलोड

Voda Idea 5G Trials

Voda Idea 5G Trials | दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या व्होडाफोन आयडिया आणि एरिक्सन यांनी 5 जी चाचणीत नवीन तंत्रज्ञानाचा टप्पा गाठल्याचा दावा केला आहे. या चाचणीत वोडा-आयडिया आणि एरिक्सन यांनी जास्तीत जास्त 5.92 जीबी प्रतिसेकंद डाउनलोड स्पीड मिळवण्याची घोषणा केली आहे. हा डाऊनलोड स्पीड गाठणं किती मोठा मैलाचा दगड आहे, हे तुम्ही समजू शकता की या स्पीडमध्ये 1 जीबीचे 10 व्हिडिओ 15 सेकंदांपेक्षा कमी वेळात डाऊनलोड होतील. वेगाचा हा नवा टप्पा वोडा-आयडियाने एकाच चाचणी उपकरणावर गाठला असून 5 जी चाचणी महाराष्ट्रातील पुणे येथे झाली.

In the trial, Voda-Idea and Ericsson have announced to achieve maximum download speed of 5.92 GB per second :

यापूर्वी, चाचणीमध्ये 4 जीबीपीएसचा वेग :
यापूर्वी व्होडा-आयडियाने पुण्यात 5 जी चाचणी घेतली होती, ज्याचा वेग 4 जीबीपीएसपेक्षा जास्त होता. आता नव्या चाचणीत टेलिकॉम कंपनीला 5.92 जीबीपीएसचा डाऊनलोड स्पीड मिळवण्यात यश आलं आहे. या चाचणीसाठी सरकारने दिलेल्या ५ जी स्पेक्ट्रममध्ये ही चाचणी झाली.

येणारा काळ 5G तंत्रज्ञानाचा :
येणारा काळ ५-जी तंत्रज्ञानाचा आहे. अशा परिस्थितीत ५.९२ जीबीपीएसचा डाऊनलोड स्पीड गाठणे ही मोठी उपलब्धी आहे. यावर वोडा-आयडियाचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) जगबीर सिंग यांनी सांगितले की, मीडिया आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवांचा वापर वाढत आहे. अशा परिस्थितीत 5-जी चाचणीत मिळालेल्या 5 जी स्पीडमुळे ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Voda Idea 5G Trials per second 5.92 GB video download check details 13 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x