23 December 2024 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Voter ID Updates | तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर ऑनलाइन अर्ज करू शकता, पहा सोपी ऑनलाईन पद्धत

Voter ID Rule Change

Voter ID Updates | मतदान कार्ड हे सरकारी कामांसाठी किंवा खाजगी कामांसाठी लागणारे सर्वांत महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही मतदान करता त्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. पण मतदार ओळखपत्र फक्त अशा लोकांसाठीच बनवले जाते जे देशाचे नागरिक आहेत. मतदार ओळखपत्र अनेक ठिकाणी उपयोगी ठरते, तुमच्या प्रत्येक खाजगी अथवा सरकारी कामामध्ये ज्याचा ओळखपत्र म्हणूनही वापर केला जातो. परंतु जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.

मतदानासाठी अर्ज कसा करावा
अनेकदा आपण कोणतेही कागदपत्र किंवा अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जातो मात्र आता तुम्ही घरीच प्रत्येक गोष्टींवर सोल्यूशन काढू शकता. तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनद्वारे मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही त्यासाठी निवडणूक आयोगामार्फत देखील अर्ज करू शकता. तसेच तुमचा मतदार ओळखपत्र अर्ज केल्यानंतर 10 दिवसांच्या आत तुमच्या घरी मतदान ओळखपत्र पोहोचेल.

समजून घ्या, काय आहे प्रक्रिया
जेव्हा तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता तेव्हा,
1. त्यासाठी तुम्हाला प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जावा.
2. यानंतर तुम्हाला त्या वेबसाइटवरील राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर क्लिक करावे लागेल.
3. नंतर, तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा विभागामध्ये जावे लागेल तसेच नवीन मतदार नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. तेव्हा तेथे जाऊन तुम्ही फॉर्म 6 डाउनलोड करा आणि तुमचा संपुर्ण तपशील त्यामध्ये भरा, नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
5. तपशीला दरम्यान, भरलेल्या माहितीमध्ये जो मेल आयडी तुम्ही टाकला आहे त्या तुमच्या मेल आयडीवर एक लिंक येईल, याद्वारे तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्रा संबंधीतची संपुर्ण स्थिती जाणून घेऊ शकाल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Voter ID Rule need to know checks details 12 October 2022.

हॅशटॅग्स

Voter ID Rule Change(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x