24 November 2024 9:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

WhatsApp New Feature | 2 दिवसांनंतरही व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज डिलीट करू शकाल | विशेष फीचर

WhatsApp New Feature

मुंबई, 03 फेब्रुवारी | व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप एका फीचरवर काम करत आहे ज्याच्या अंतर्गत यूजर्सला मेसेज “डिलीट फॉर एव्हरीवन” करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. या नवीन फीचर अंतर्गत आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स दोन दिवसांनंतरही ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ करू शकणार आहेत.

WhatsApp New Feature WhatsApp is working on a feature under which users will have more time to “Delete for Everyone” a message. Now WhatsApp users will be able to ‘Delete for Everyone’ even after 2 days :

सध्या, मेसेज ‘डिलीट फॉर एव्हना’ करण्याची वेळ मर्यादा एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकंद आहे. म्हणजेच मेसेज डिलीवर झाल्यानंतर तुम्हाला एखादा मेसेज ‘डिलीट फॉर एव्हरीन’ करायचा असेल तर तो एक तास आठ मिनिटे आणि 16 सेकंदांपूर्वी करावा लागेल. आता लवकरच ही मुदत दोन दिवस 12 तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

मेसेज हटवण्यासाठी अधिक वेळ मिळेल :
या फीचर अंतर्गत आता यूजर्सना मेसेज डिलीट करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड व्हर्जन 2.22.410 वर डिलीट फॉर एव्हरीवन फीचरची नवीन वेळ मर्यादा चाचणी केली जात आहे. या अपडेटनंतर युजरला प्रत्येकासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज डिलीट करण्यासाठी अडीच दिवसांचा अवधी असेल.

2018 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज डिलीट करण्याची वेळ 7 मिनिटांवरून एक तासापर्यंत वाढवली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपने ही वेळ मर्यादा 7 दिवसांपेक्षा जास्त वाढवण्याची योजना आखली होती, परंतु वेळ मर्यादा सात दिवसांनी वाढवणे अवास्तव वाटल्याने त्यांनी हा निर्णय मागे घेतला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: WhatsApp New Feature to delete for everyone timeline may be extended over 2 days.

हॅशटॅग्स

#Technology(78)#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x