11 January 2025 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI
x

WhatsApp New Update | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एक दमदार फीचर येणार, ऑनलाईन चॅटिंगची शैली बदलणार?

WhatsApp New Update

WhatsApp New Update | व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर घेऊन येत आहे. तर हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्सच्या यादीमध्ये सामील होणार आहे. तसेच नवीन फीचरचे नाव एडिटिंग मेसेजेस असे आहे. तसेच या फीचरच्या मदतीने युजर्स पाठवलेल्या मेसेज त्यामध्ये काही चूक असल्यास एडिट करू शकणार आहेत. तर ताज्या अहवालानुसार, एडिटेड मेसेजसोबत युजर्सना एडिटींगचे ​​लेबल देखील दिसणार आहे. WABetaInfo ने या अपडेटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे तर यामध्ये एडिटेड मेसेजसोबत ‘एडिटेड’ लेबल सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे. वापरकर्त्यांना संदेश मिळण्यासाठी 15 मिनिटे लागतील तर हे फीचर लवकरच तुमच्या पर्यंत पोहोचणार आहे.

फीचरबद्दल अधिकृत माहितीची वाट पाहत आहेत,
दरम्यान, व्हॉट्सअॅपने अद्याप मेसेज वाचल्यानंतर मेसेज प्राप्त केला जाऊ शकतो की नाही याची पुष्टी केलेली नाही. तसेच रिसिव्हरचा फोन बंद असताना पाठवलेला मेसेज एडिट करण्यासाठी किती वेळ दिला जाईल हे देखील निश्चितपणे सांगता येत नाही तसेच याची सुद्धा अध्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. हे वैशिष्ट्य सध्या विकसनशील टप्प्यामध्ये आहे, आणि कंपनी त्याची स्थिर आवृत्ती कधी आणणार आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

व्हॉट्सअॅपमध्ये तुम्ही फोटो आणि व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीये,
व्हॉट्सअॅप आणखी एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. तसेच पाठलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढता येणार नाहीये आणि विशेष म्हणजे या मेसेजचे स्क्रीन रेकॉर्डिंगही करता येत नाहीये. WABetaInfo नुसार, कंपनीने नुकतेच हे नवीन फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे.

क्रिएट रोलचे फीचर लवकरच येणार
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी पोल तयार करण्याचे फीचरही लवकरच येणार आहे. तसेच WaBetaInfo च्या अहवालानुसार, काही बीटा वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपमध्ये पोल तयार करण्याचे फीचर आधीच मिळाले आहे आणि हे फीचर व्हॉट्सअॅप अँड्रॉइड व्हर्जन 2.22.1.16 मध्ये उपलब्ध असणार आहे. तर रिपोर्टनुसार, हे फीचर फक्त ग्रुप अॅडमिन्सपुरते मर्यादित नाहीये तर अशी अपेक्षा वर्तवली आहे की कंपनी येत्या काही दिवसात जागतिक वापरकर्त्यांसाठी त्यातील स्थिर आवृत्ती देखील जारी करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: WhatsApp New Update on chatting checks details 15 October 2022.

हॅशटॅग्स

WhatsApp New Update(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x