New WhatsApp Privacy Policy | न स्वीकारल्यास काय होणार?
मुंबई, २३ फेब्रुवारी: नवीन वर्षाच्या सुरूवातीला नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे प्रचंड टीका झाल्यानंतरही इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअँपने आपल्या व्यासपीठावर गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. नवीन पॉलिसीबाबत कंपनीकडून युजर्सना पुन्हा एकदा नोटीफिकेशन पाठवलं जात असून १५ मे पर्यंत पॉलिसी स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो की जर तुम्ही पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल. याबाबत व्हाट्सअँपने आपल्या सपोर्ट पेजवर महत्त्वाची माहिती दिली आहे.
तातडीने डिलीट नाही करणार अकाउंट:
१५ मे पर्यंत नवीन पॉलिसी न स्वीकारल्यास कंपनी तुमचं व्हाट्सअँप अकाउंट तातडीने डिलीट करणार नाही. मात्र जोपर्यंत पॉलिसी स्वीकारत नाहीत तोपर्यंत व्हाट्सअँप वापरण्याचा पूर्ण अॅक्सेस तुम्हाला मिळणार नाही, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच व्हाट्सअँप’चे सर्व फिचर्स तुम्हाला वापरता येणार नाहीत.
मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत:
पॉलिसी न स्वीकारल्यास काही कालावधीसाठी युजर्सना कॉल्स आणि नोटिफिकेशन्स येतील, पण मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत.
डिलीट झालेलं अकाउंट पुन्हा वापरता येणार नाही:
एकदा तुमचं अकाउंट डिलीट झाल्यास पुन्हा ते अकाउंट तुम्हाला वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपकडून कायमस्वरुपी अकाउंट डिलीट केलं जातं. अकाउंट डिलीट झाल्यानंतर युजरला त्याचा कोणताच डेटा पुन्हा भेटणार नाही. त्याचे सर्व मेसेज आणि डॉक्युमेंट्स डिलीट होतील.
News English Summary: The instant messaging app WhatsApp is all set to re-impose privacy-related terms and policies on its platform, despite huge criticism over the new privacy policy at the start of the new year. The company is once again sending notifications to users about the new policy and asking them to accept the policy by May 15. The question arises as to what will happen if you do not accept the policy. WhatsApp has given important information about this on its support page.
News English Title: Whatsapp re impose privacy policy related terms in India news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL